गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन झालंच समजा- रामदास आठवले

मुंबई । अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याबाबत शरद पवारांनी जाहीरपणे केलेलं हे वक्तव्य पाहता अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेवरून महाविकासआघाडीच्या भवितव्याशी निगडित रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक लक्षवेधी भाकीत केलं आहे. पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. पुढं तिन्ही पक्षांच्या अंतर्गत वाद … Read more

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय मग, टोल भरण्याची गरज नाही; मंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

मुंबई । गणेशोत्सवासाठी (ganesh festival) कोकणात जाण्याकरिता आता टोल (toll) भरण्याची गरज नाही. राज्य सरकारने चाकरमान्यांना गणेशोत्सव सुरू होण्याच्या २ दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात २ दिवस टोलमधून सवलत दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ … Read more

यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना

 मुंबई । अबालवृद्धांचा लाडका सण अर्थात गणेशोत्सव जवळ येतो आहे. महाराष्ट्रात या उत्सवाचे महत्व विशेष आहे. यावर्षी मात्र गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे सर्वानी ठरविले आहे. राज्यातील कोरोना स्थिती पाहता प्रशासनाने देखील साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यंदा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन … Read more

पुण्याचा गणेशोत्सव यावर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा होणार

पुणे । गणेशोत्सव तसा महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा उत्सव आहे. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. गणेशोत्सवातील पुण्याचा झगमगाट न्याराच असतो. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात प्रसिद्ध असणारा पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव मंडळांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात … Read more