यंदा चैत्र नवरात्री कधी सुरु होणार? महत्त्व आणि घटस्थापनेची वेळ जाणून घ्या

chaitra navratri 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरी केला जातो. नवरात्री ही वर्षातून 4 वेळा येत असते. या चार नवरात्रीमध्ये एक शारदीय, एक चैत्र, दोन गुप्त नवरात्री असतात. यात चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षात येत असते. याच नवरात्रीला वसंत नवरात्री असे देखील म्हणतात. हिंदू … Read more