माढा भाजपकडे : उमेदवारीसाठी गिरीश महाजन, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात गुप्त खलबत सुरु

मुंबई प्रतिनिधी |  माढा विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद जास्त असल्याने युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपसाठी सोडवून घेण्यास भाजपला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गिरीश महाजन आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात या मतदार संघात नेमका कोण उमेदवार द्यायचा या दृष्टीने चर्चा गिरीश महाजन यांच्या निवासस्थळी झाली आहे. माढ्यात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी मोहिते पाटील आग्रही … Read more

राष्ट्रवादीचा बारामतीमधील गड उध्वस्त होणार ?? अजित पवार निवडणूक लढणार नसतील तर दुसरा उमेदवार कोण?

अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील सर्व राजकीय चर्चा त्यांच्याभोवती केंद्रित झाली आहे.

युतीच्या फॉर्म्युल्यावर गिरीश महाजन म्हणतात

नाशिक प्रतिनिधी भाजपा पक्षाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तोच युतीचा फॉर्म्युला असेल, त्याबाबत मध्ये कोणीही काही मत मांडण्याची गरज नाही, असा टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा सुरू झाली असली तरी जागावाटपासाठी ५०:५० चा फॉर्म्युला अद्याप ठरलेला … Read more

गिरीश महाजनांकडे वशीकरण मंत्र – आ.सतीश पाटलांचा दावा

नाशिक प्रतिनिधी |राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या बाबतीत एक अजब दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नाशिकला झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आलेल्या साधूंकडून गिरीश महाजन यांनी वशीकरण मंत्र शिकून घेतला आहे. याच मंत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वश केले आहे. त्यामुळे महाजन जे सांगतील, तेच मुख्यमंत्री … Read more

गिरीश महाजनला जोड्याने हाणला पाहिजे ; धनंजय मुंडेंची जीभ घसरली

जालना प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची भाषण करताना जीभ घसरली आहे. त्यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख पिस्तूलराव महाजन, गिरीजा महाजन असा करत त्यांना थेट जोड्याने हाणले पाहिजे असेच म्हणले त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांचा नाच्या असा उल्लेख … Read more

सेल्फी प्रकरणी एकनाथ खडसेंनी घेतली महाजनांची बाजू

जळगाव प्रतिनिधी | पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गिरीश महाजन यांनी सहलीला गेल्या सारखे हातवारे करत सेल्फी दिल्याच्या कृतीने महाजन यांच्यावर प्रचंड टीका केली जात असतानाच एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांची बाजू घेतल्याने सर्वत्र त्यांच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्याची एक हि संधी नसोडणारे एकनाथ खडसे आज मात्र महाजनांच्या बाजूने उभा … Read more

गिरीश महाजनांच्या सेल्फी प्रकरणावर राज ठाकरे म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | राज ठाकरे यांनी आज गिरीश महाजन यांच्या सेल्फी प्रकरणावर चांगलेच तोंड सुख घेतले आहे. त्यांना परिस्थीतीचे जरा ही गांभीर्य नाही. हे निर्लज्ज लोक आहेत असे राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे याच्या या विधानानंतर पुन्हा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हि प्रतिक्रिया दिली असून त्यांनी पूर … Read more

चार दिवस कोठे होतात असा सवाल करत मंत्री देशमुख, महाजनांना पूरग्रस्तांनी घेरले

सांगली प्रतिनिधी |  मागील चार दिवसापासून पाऊस कहर होऊन बरसत होता आणि आम्ही संकटात सापडलो होतो. आता पूर ओसरू लागला आहे तेव्हा तुम्हाला आमची आठवण झाली. चार दिवस आम्हाला कसलीच मदत का पोचली नाही. तुमचं प्रशासन काय करत होते असे सवाल करून गिरीश महाजन आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना पुरग्रस्तांनी चांगलेच धारेवर धरले आहे. … Read more

वाद चिघळला ; अजित पवारांच्या त्या वक्तव्यावरून भाजप कार्यकर्ते संतप्त

नाशिक प्रतिनिधी |  राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या प्रारंभी अजित पवार यांनी भाषण करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा नाच्या असा उल्लेख केला. त्या निषेदार्थ आज नाशिकमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर निषेदाचे फलक झळकावण्यात आले आहेत. भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी हे फलक लावल्याने नाशिकचे वातावरण राजकीय दृष्ट्या तापले असल्याचे चित्र आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी काल … Read more

अजित पवारांच्या त्या टीकेवर गिरीश महाजन म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना नाच्या म्हणून संबोधल्या नंतर गिरीश महाजन यांनी देखील अजित पवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अजित पवार यांना नेमके काय झाले आहे हे मला समजत नाही. मी मागील तीन दिवस नाशिकचा पालकमंत्री या नात्याने तेथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरलो होते आणि मला पुराकडे बघा असे अजित … Read more