फडणवीसांनंतर राज्याचे नवे उपमुख्यमंत्री गिरीश महाजन असणार?? राजकारणात चर्चांना उधाण

Mahajan and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा जिंकण्यास यश आलेले नाही. यामुळे महाराष्ट्रात झालेल्या पराभवाचे जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्वीकारली आहे. या त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याबाबत ही इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. भाजपकडून फडणवीसांची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न होत असतानाही फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा … Read more

नाथाभाऊंचा भाजप प्रवेश ‘या’ राजकारण्यांमुळे अडलाय??

eknath khadse mahajan fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी कुठल्या पक्षात प्रवेश करत नाहीये. तर मी जे घरट बांधलंय त्यात पुन्हा जातोय… एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी त्यांच्या पुन्हा एकदा राष्ट्रवादीतून भाजपात जाण्याच्या निर्णयावर खडसेंनीच दिलेली ही प्रतिक्रिया… मात्र तीन आठवडे उलटून गेले तरी खडसेंचा पक्षप्रवेश रखडलाय. माझा पक्षप्रवेश हा दिल्लीत होईल, असं ठामपणे सांगणाऱ्या खडसेंची मात्र ही राजकीय … Read more

Khadse Vs Mahajan : खडसेंच्या भाजप प्रवेशानंतर पुन्हा नाथाभाऊ Vs गिरीशभाऊ वाद रंगणार?? भाजपला काय फायदा??

Khadse Vs Mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाची पक्षाला गरज आहे. त्यामुळे त्यांनी पक्षात पुन्हा यायला हवं’ एकेकाळचे महाराष्ट्रातील खडसेंच्या नाराज टीममधील एक, पण सध्या भाजपच्या दिल्लीच्या राजकारणातील सूत्र हालवणाऱ्या विनोद तावडे यांनी केलेलं हे जाहीर वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांशी बिघडलेले संबंध, पक्षातून साईडलाईन केलं जात असल्याच्या घटना आणि भोसरी भूखंड प्रकरणामुळे बांधले … Read more

20 ते 28 जानेवारीदरम्यान होणार ‘मुंबई फेस्टिव्हल’; सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पहिले पाऊल

mumbai festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईमधील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोचवण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी येत्या 20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलमध्ये मुंबईतील सांस्कृतिक कॅलिडोस्कोप दाखविण्याचा उद्देश आहे. तसेच, मुंबई फेस्टिवलमध्ये अनेक सांस्कृतिक आणि संगीताचे कार्यक्रम, खाद्य फेस्टिवल आणि इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, नव्या … Read more

Satara News : उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नाराजीच्या चर्चेवर मंत्री गिरीश महाजनांनी दिलं ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशात काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, त्याच्या या नाराजीच्या चर्चेवर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कराड येथे प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार नाराज … Read more

राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे; रुग्णांना मोठा दिलासा

mard doctors strike

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । गेल्या 2 दिवसांपासून सुरु असलेला राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप (Mard Doctors strike in Maharashtra)अखेर आज मागे घेण्यात आला आहे. आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासोबत संपकरी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळावा … Read more

सगळ्यांचे लाड चाललेत लाड…; सभागृहात मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून अजित पवार आक्रमक

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “एक वेळ आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं समजू शकतो. त्यांना जास्तीची कामं असतात. दुसरे लोक उत्तरं देतात. आम्ही मान्य केलंय. पण गिरीश महाजन का नाही आले सभागृहात. सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात घेऊ. पुढच्या अधिवेशनात कोण राहतंय, कोण जातंय माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली? सगळ्यांचे लाड चाललेत लाड,” अशा शब्दांत अजित पवारांनी भाजप नेते … Read more

“तुनिषा शर्माचा मृत्यू हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार” गिरीश महाजनांचा दावा!

Girish Mahajan and tunisha sharma

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – दोन दिवसांपूर्वी Tv अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिने कार्यक्रमाच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी तुनिषा शर्माचा (Tunisha Sharma) कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खान याला पोलिसांनी अटक करून 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर आता भाजपा आमदार व मंत्र्यांकडून हे … Read more

‘संजय राऊतांचा हाच धंदा,’ गिरीश महाजनांची राऊतांवर टीका

girish mahajan

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सकाळपासून तोंड मोकळं सोडायचं व जिभेला हाड नाही म्हणून काहीही बोलायचं, हा संजय राऊत यांचा धंदा झाल्याची टीका मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केली आहे. तसेच … Read more

राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची भरती करणार; वैद्यकीय मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

Girish Mahajan doctor recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज सुरुवात झाली. यावेळी भाजप नेते तथा राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर, तंत्रज्ञांच्याच्या भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली. राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांवर भरती करण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या (TCS) माध्यमातून पार पडणार असल्याचे मंत्री महाजन यांनी म्हंटले. नागपूर येथे … Read more