अरे बापरे! गर्लफ्रेंडचा साखरपुडा झाला म्हणून प्रियकराने ठेवला मुलाच्याच घराबाहेर बॉम्ब

crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रेमामध्ये सर्वजणच वेडे होतात असे आपण आजवर ऐकत आलो आहोत. परंतु वर्ध्यातील (Vardha) एका तरुणाने या वेडेपणाची हद्दपार करत नवरदेवाच्याच घराबाहेर बॉम्ब ठेवल्याचे कृत्य केले आहे. आपल्या गर्लफ्रेंडचा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत साखरपुडा झाला असल्याची बातमी या तरुणाला मिळतात त्याने रागाच्या भरात नवरदेवाच्या घराच्या गेटवर खरा बॉम्ब ठेवला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे … Read more