Fruits And Vegetables | महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला केला जाणार गोव्यातील विक्री केंद्राला लिंक; शेतकऱ्यांना होणार फायदा

Fruits And Vegetables

Fruits And Vegetables | महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला आता गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण दिसत आहे. याबाबतची माहिती गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री रवींद्र नाईक यांनी दिलेली आहे. यावेळी गोव्याचे फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष यांनी फळ आणि भाजीपाला … Read more

Independence Day 2024 | भारतातील ‘या’ राज्यात साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट, कारण जाणून वाटेल वाईट

Independence Day 2024

Independence Day 2024 | आज संपूर्ण भारत देश हा आपल्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीमध्ये मग्न झालेला आहे. संपूर्ण देशात मोठे उत्साहाचे वातावरण दिसत आहे. 15 ऑगस्ट हा दिवस हा एक राष्ट्रीय सण आहे. मोठ्या उत्साहात या सणाचे सेलिब्रेशन केले जाते. 78 वर्षांपूर्वी आपल्या देशाला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेक लोकांनी अहोती दिलेली आहे. … Read more

Terekhol Fort : महाराष्ट्रातील ‘या’ गावात वसलाय गोव्यातील किल्ला; दोन्ही राज्यांशी आहे घनिष्ट संबंध

Terekhol Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Terekhol Fort) आपल्या महाराष्ट्राला भव्य असा इतिहास लाभला आहे. त्यामुळे राज्यभरात अनेक ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले पहायला मिळतात. जे आजही छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे आणि मराठ्यांच्या एकंदरच इतिहासाची साक्ष देतात. आजवर तुम्ही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात स्थित असणाऱ्या किल्ल्यांची माहिती घेतली असेल. अनेक किल्ल्यांना तुम्ही भेटदेखील दिली असेल. मात्र आज आपण ज्या किल्ल्याविषयी … Read more

Best Hidden Places in Goa : गोव्याला जाताय? तर ‘या’ Hidden Places ला नक्की भेट द्या; सुट्ट्यांची खरी मजा इथेच आहे

Best Hidden Places in Goa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Hidden Places in Goa) उन्हाळा आला की, गोव्याला फिरायला जाण्याचे वेध लागतात. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी जागा म्हणजे गोवा. लांबलचक समुद्र किनारे, निळंशार पाणी आणि रोमांचक नाईटलाईफ एन्जॉय करायची असेल तर गोव्यासारखं दुसरं उत्तम ठिकाण नाही. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी जीवाचा गोवा करायला हवाच. आजपर्यंत तुम्ही अनेकदा गोवाचं … Read more

काय सांगता?? चक्क मशरुमपासून बनवलं सोनं; गोव्यातील शास्त्रज्ञांनी करून दाखवलं

Ajab Gajab News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आहाराबाबत प्रत्येकाची वेगवेगळी आवड असू शकते. त्यामुळे प्रत्येकाच्याच घरात मशरूम खाल्ला जातो असे म्हणता येणार नाही. असे असले तरीही आज जे लोक मशरूम खातात आणि जे लोक मशरूम खात नाहीत तेसुद्धा ही बातमी अगदी उत्सुकतेने वाचतील. कारण, समोर आलेले वृत्त कुणालाही चकित करेल असेच आहे. आपल्या आहारातील एक पदार्थ म्हणून ओळखला जाणारा … Read more

पुण्याहून गोवा प्रवास अवघ्या 1 तासांत; सुरू होणार नवीन विमानसेवा

Pune To Goa Akasa Airline

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोवा हे पर्यटनासाठी तर पुणे हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुण्यावरून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुपरफास्ट होईल अशी चर्चा होती. आता याच चर्चेला पूर्णविराम लागणार आहे. कारण या मार्गावर अकासा एअरलाइन्स या विमान कंपनीची विमानसेवा सुरु केली आहे. त्यामुळे गोव्यावरून पुण्याला विमानाने प्रवास करणाऱ्या … Read more

Mumbai Goa Highway : मुंबई- गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार?? तारीख आली समोर

Mumbai Goa Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – गोवा वरून ये – जा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे यासाठी एक चांगला मार्ग हवा म्हणून मुंबई – गोवा मार्ग निर्माण करण्यात येत आहे. परंतु तब्बल 12 वर्ष झाली तरी मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. खराब रस्त्यामुळे सातत्याने या महामार्गावर अपघाताच्या घटना पाहायला मिळतात … Read more

Mumbai Goa Highway : मुंबई- गोवा महामार्गावर ‘या’ गाड्यांना बंदी; पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai Goa Highway Heavy vehicles

Mumbai Goa Highway | मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर रोजचे लाखो लोक प्रवास करतात. त्यामध्ये अवजड वाहणांसाठी हा मार्ग म्हणजे जणू काही मालवाहतुकीसाठी निर्माण केलेला मार्गच. मात्र आज या अवजड वाहणांना या राष्ट्रीय महामार्गावरून जाण्यास बंदी घातली आहे. या बंदिमुळे या वाहणांना पर्यायी मार्गावर वळवण्यात आले आहे. अशी माहिती रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी … Read more

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ एक्सप्रेसवे घडवणार नवी क्रांती; नागपूर- गोवा प्रवास अवघ्या 7 तासांत होणार

Shaktipeeth Expressway nagpur to goa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पूर्व, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील 3 शक्तीपीठे, 2 ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ एक्सप्रेसवे (Shaktipeeth Expressway) तयार करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवास अवघ्या ७ तासांत होणार आहे. तसेच पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राच्या पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळणार आहे. सध्या … Read more

31 डिसेंबरला गोव्याला जाताय? रेल्वेचं बुकिंग गेलंय 125 टक्क्यांवर

31st Dec Goa Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण गोव्याला पसंती देतात. त्यामुळे गोवा हे पर्यटनाचे केंद्र आहे. त्यामुळे अनेकांनी थर्टी फस्टसाठी कोकणसह गोव्याचेही तिकीट बुक केले आहे. त्यासाठी वंदे भारतसह इतर रेल्वे गाड्यांचे बुकिंग हे मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी वेगवगेळ्या ठिकाणचे रेल्वे गाड्याचे बुकिंग करण्यात आले आहे. त्यामुळे … Read more