काय सांगता?? चक्क मशरुमपासून बनवलं सोनं; गोव्यातील शास्त्रज्ञांनी करून दाखवलं

Ajab Gajab News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आहाराबाबत प्रत्येकाची वेगवेगळी आवड असू शकते. त्यामुळे प्रत्येकाच्याच घरात मशरूम खाल्ला जातो असे म्हणता येणार नाही. असे असले तरीही आज जे लोक मशरूम खातात आणि जे लोक मशरूम खात नाहीत तेसुद्धा ही बातमी अगदी उत्सुकतेने वाचतील. कारण, समोर आलेले वृत्त कुणालाही चकित करेल असेच आहे. आपल्या आहारातील एक पदार्थ म्हणून ओळखला जाणारा … Read more

पुण्याहून गोवा प्रवास अवघ्या 1 तासांत; सुरू होणार नवीन विमानसेवा

Pune To Goa Akasa Airline

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोवा हे पर्यटनासाठी तर पुणे हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुण्यावरून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुपरफास्ट होईल अशी चर्चा होती. आता याच चर्चेला पूर्णविराम लागणार आहे. कारण या मार्गावर अकासा एअरलाइन्स या विमान कंपनीची विमानसेवा सुरु केली आहे. त्यामुळे गोव्यावरून पुण्याला विमानाने प्रवास करणाऱ्या … Read more

Mumbai Goa Highway : मुंबई- गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार?? तारीख आली समोर

Mumbai Goa Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – गोवा वरून ये – जा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे यासाठी एक चांगला मार्ग हवा म्हणून मुंबई – गोवा मार्ग निर्माण करण्यात येत आहे. परंतु तब्बल 12 वर्ष झाली तरी मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. खराब रस्त्यामुळे सातत्याने या महामार्गावर अपघाताच्या घटना पाहायला मिळतात … Read more

Mumbai Goa Highway : मुंबई- गोवा महामार्गावर ‘या’ गाड्यांना बंदी; पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai Goa Highway Heavy vehicles

Mumbai Goa Highway | मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर रोजचे लाखो लोक प्रवास करतात. त्यामध्ये अवजड वाहणांसाठी हा मार्ग म्हणजे जणू काही मालवाहतुकीसाठी निर्माण केलेला मार्गच. मात्र आज या अवजड वाहणांना या राष्ट्रीय महामार्गावरून जाण्यास बंदी घातली आहे. या बंदिमुळे या वाहणांना पर्यायी मार्गावर वळवण्यात आले आहे. अशी माहिती रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी … Read more

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ एक्सप्रेसवे घडवणार नवी क्रांती; नागपूर- गोवा प्रवास अवघ्या 7 तासांत होणार

Shaktipeeth Expressway nagpur to goa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पूर्व, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील 3 शक्तीपीठे, 2 ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ एक्सप्रेसवे (Shaktipeeth Expressway) तयार करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवास अवघ्या ७ तासांत होणार आहे. तसेच पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राच्या पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळणार आहे. सध्या … Read more

31 डिसेंबरला गोव्याला जाताय? रेल्वेचं बुकिंग गेलंय 125 टक्क्यांवर

31st Dec Goa Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण गोव्याला पसंती देतात. त्यामुळे गोवा हे पर्यटनाचे केंद्र आहे. त्यामुळे अनेकांनी थर्टी फस्टसाठी कोकणसह गोव्याचेही तिकीट बुक केले आहे. त्यासाठी वंदे भारतसह इतर रेल्वे गाड्यांचे बुकिंग हे मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी वेगवगेळ्या ठिकाणचे रेल्वे गाड्याचे बुकिंग करण्यात आले आहे. त्यामुळे … Read more

गोवा प्रवास महागला; किती आहे तिकीट जाणून घ्या

Goa Flight Ticket hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोवा म्हणलं की, आठवतो तो बीच, ऐतिहासिक वारसा. तसेच फिरायला जायला म्हणलं की, गोवा हा शब्द सर्वांच्या तोंडी येतो. मग तो व्यक्ती लहान असो की मोठा. प्रत्येकाला गोव्याला जाण्याची हौस असते. काही जणांचे तर स्वप्न असते गोव्याला जाण्याचे. तसेच ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण गोव्याला जातात. परंतु यावेळी जर … Read more

Mumbai Goa Highway ठरतोय मृत्यूचा सापळा; आत्तापर्यंत किती जणांचा जीव गेला?

Mumbai Goa Highway death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खरं तर कोकणच्या विकासाठी अतिशय महत्वाचा असलेला हा महामार्ग अद्यापही रखडल्यामुळे प्रवास करताना नागरिकांची हेळसांड होत आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून मुंबई गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा तर ठरत नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय. याचे कारण म्हणजे … Read more

Mumbai Goa Vande Bharat : आठवड्यातून 6 दिवस धावणार मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस; पहा नवं वेळापत्रक

Mumbai Goa Vande Bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वंदे भारत ही प्रत्येकाच्या पसंतीस पडत आहे. आणि त्यात सणासुदीचे दिवस सूरु असल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास वापर करणाऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड वाढत आहे. सध्या सणाच्या निमित्त अनेक चाकरमानी आणि कर्मचारी वर्ग गावाला जाण्यासाठी आतुरला आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई ते गोवा वंदे … Read more

Shaktipeeth Expressway : गोवा आणि नागपूरला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे उद्दिष्टे काय? 75 हजार कोटी खर्चून जोडली जाणार ‘ही’ देवस्थाने

Shaktipeeth Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. या महामार्गामुळे अनेक छोटी मोठी शहरे आणि राज्य एकमेकांना जोडली गेली आहेत. आता असाच एक प्रकल्प उभारण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. नागपूर आणि गोवा या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी “शक्तीपीठ एक्सप्रेस वे” (Shaktipeeth Express Way) महामार्गाची … Read more