Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, नवीन भाव पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारात मंदी असूनही भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होते आहे. मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात सोने महागले. आज सकाळी MCX वर, 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 108 रुपयांनी वाढून 52,230 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आज सोन्यामध्ये 0.21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, नवीन दर पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. सरकारने शुक्रवारी सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांपर्यंत वाढवले, ज्याचा परिणाम किंमतीवर होत आहे. अवघ्या दोन ट्रेडिंग सत्रात सोने सुमारे 1700 रुपयांनी महागले असून त्याची किंमत पुन्हा एकदा 52 हजारांच्या पुढे गेली आहे. आज सकाळी … Read more

Gold Price : गेल्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : या आठवड्यात सोन्याच्या दरात भारतीय सराफा बाजारात वाढ झाली. तर दुसरीकडे चांदीच्या दरात घट झाली आहे. या आठवड्यात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 697 रुपयांनी वाढला तर चांदीचा भाव 3059 रुपये प्रति किलोने घसरला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (27 जून ते … Read more

Gold Investment : जोखीम असूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याछा सल्ला तज्ज्ञ का देतात??? जाणून घ्या

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment :  सोने हे लोकांच्या गुंतवणुकीच्या लोकप्रिय साधनांपैकी एक आहे. भारतात सोन्याकडे दागिने आणि मालमत्ता म्हणून पाहिले जाते. आधी सोने फक्त फिजिकल स्वरूपातच विकले जात होते मात्र आता गोल्ड एक्सचेंज-ट्रेड फंड, सरकारद्वारे जारी केलेले सॉव्हरेन ट्रेड बॉन्ड आणि गोल्ड म्यूचुअल फंड्स आहेत. मात्र इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड, इक्विटी किंवा मालमत्ता प्रमाणेच … Read more

Gold Price Today : आयात शुल्कात वाढ झाल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन भाव तपासा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सरकारकडून आज सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यानंतर सोन्याच्या किंमतीत 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज सकाळीच सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची उसळी दिसून आली आहे. त्यामुळे वायदे बाजारात सोन्याचा भाव पुन्हा 52 हजारांच्या दिशेने गेला आहे. आज सकाळी MCX वर 24-कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची … Read more

सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे Gold Loan वर काय परिणाम होतो ??? जाणून घ्या

gold loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Loan : प्रत्येकाला स्वस्तामध्ये सोने खरेदी करायचे असते. मात्र सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने काही लोकांचा त्रास वाढतो आहे. सध्याच्या काळात गोल्ड लोन हा पैशाची गरज भागवणारा एक चांगला पर्याय म्हणून उदयास आला आहे. मात्र, सोन्याचे दरात घसरण झाली तर गोल्ड लोन घेणारे संकटात सापडू शकतील. हे जाणून घ्या कि, रशिया-युक्रेन … Read more

Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन दर पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजाराच्या दबावानंतरही गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. यामुळे वायदे बाजारात चांदीचा भाव सध्या 59 हजारांच्या आसपास तर सोन्याचा भाव 50,500 वर आहे. आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 38 रुपयांनी घसरून 50,691 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मात्र मागणी … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घट, आजचे दर तपासा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारपेठेत वाढ झाली असली तरी देशांतर्गत बाजारात आज सोन्या-चांदीच्या किमतीत नरमाई दिसून येत आहे. आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सची किंमत 2 रुपयांनी घसरून 50,820 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आज देशांतर्गत बाजारात मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या. आज MCX वर चांदीचा भाव … Read more

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ, नवीन दर तपासा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील वाढीमुळे आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा वायदा भाव 51 हजारांच्या जवळ पोहोचला असताना, चांदीची विक्री 60 हजारांच्या वर होत आहे. आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 163 रुपयांनी वाढून 50,812 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. सोन्याची … Read more

Gold Price Today :सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे दर पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : G7 देशांनी रशियाकडून सोन्याच्या आयातीवर निर्बंध लादले आहेत. ज्यानंतर सोमवारी सकाळी सोन्या-चांदीच्या किंमती वाढू लागल्या आहेत. आज सकाळी MCX वर, 24 कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सची किंमत 180 रुपयांनी वाढून 50,803 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. मात्र मागणी वाढल्याने त्यामध्ये 0.36 टक्क्यांनी वाढ झाली. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही वाढ … Read more