लग्नात नवरी-नवरदेवासोबत फोटो काढणं महिलेला पडले महागात; 14 तोळे सोने असलेली पर्स चोरट्याने पळवली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील पंकज हॉटेलमध्ये सुरू असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातून एका महिलेचे सुमारे पाच लाख रूपये किमतीचे 14 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सविता सुधीर पाटील (वय 41, रा. वारूंजी, विमानतळ ता. कराड) यांनी रात्री उशिरा शहर पोलिसात दिली आहे. याबाबत … Read more

सोने कि फिक्स्ड डिपॉझिटस : या वर्षी कुठे गुंतवणूक केल्यावर आपल्याला मिळेल मोठा परतावा हे जाणून घ्या

नवी दिल्ली । भारत हा जगातील दुसरा असा देश आहे जेथे सोन्याचा सर्वाधिक वापर होतो. भारतातील लोकांसाठी सोनं हे एक मौल्यवान धातूच नव्हे तर शुभ धातु देखील आहे. याशिवाय गुंतवणूकीसाठी सोनं हा एक उत्तम पर्याय देखील मानला जातो. भारतातील सोन्याचे महत्त्व फक्त यावरूनच दिसून येते की, लग्नाच्या बजेटचा एक मोठा भाग सोन्याचे दागिने आणि नाणी … Read more

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा झाली जोरदार घसरण, खरेदी करण्याची आहे चांगली संधी

नवी दिल्ली । बुधवारनंतरही भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घट नोंदवली गेली. गुरुवारी, 18 फेब्रुवारी 2021 रोजी दिल्ली बुलियन बाजारामध्ये सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 320 रुपयांची घट झाली आणि त्याउलट चांदीच्या किंमतीत आज प्रति किलो 28 रुपयांची किंचित वाढ नोंदली गेली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,187 रुपयांवर बंद … Read more

5G मध्ये वापरली जाणार चांदी, मागणी वाढल्यामुळे गुंतवणूकदारांचाही होणार भरपूर फायदा; कसे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना काळात सोन्या (Gold) सह चांदी (Silver) नेही गुंतवणूकदारांनाची चांदी केली आहे. एवढेच नव्हे तर ड्रायव्हरलेस आणि इलेक्ट्रिक कार (electric Car) आणि 5 जी (5G) मध्येही होत असलेला चांदीचा वापर त्यामुळे भविष्यात चांदीमधून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते औद्योगिक वापराच्या वाढीमुळे चांदीची मागणी कायम राहील. त्यामुळे त्याच्या दरातही आणखी वाढ … Read more

डेटिंग ॲपवरून मैत्री करून ती लॉजवर बोलवायची, त्यांनतर करायची असं काही…

Dating App

पिंपरी – चिंचवड | टिंडर आणि बंबल अश्या वेगवेगळ्या डेटिंग ॲपवरून मुलांशी मैत्री करून त्यांना डेटला बोलवून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध पडल्यानंतर त्या मुलांना लुबाडणाऱ्या तरुणीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून 289 ग्राम सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा पंधरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच तिने एकूण 16 … Read more

अबब! PPE किट घालून पळवले 10 कोटींचे सोने; घटना CCTV कॅमेर्‍यात कैद

नवी दिल्ली | जगात वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या स्टाइलने केले जातात. असाच एक गुन्हा दिल्लीमध्ये घडला आहे. यामध्ये सोन्याच्या एका मोठ्या दुकानाला चोरट्यांनी रात्री लुटले. यामध्ये 25 किलो सोनं चोरून नेल्याची नोंद असून त्या सोन्याची बाजारातील किंमत ही दहा कोटीच्या आसपास आहे. विषेश म्हणजे चोरट्यांनी ppe किट घालून चोरी केल्याचे समोर आलेय. अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये चोराला … Read more

चांगली बातमी! आज पुन्हा स्वस्त झाले सोने, आपल्या शहरात दहा ग्रॅमचा दर काय आहे ते जाणून घ्या

Gold Rates Today

नवी दिल्ली । सोमवारी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज फ्युचर ट्रेडमध्ये सोन्याचा भाव 40 रुपयांनी घसरून 48,685.00 रुपयांवर होता. त्याचबरोबर चांदीच्या तुलनेत तीव्र वाढ दिसून आली आहे. मार्चचा फ्युचर ट्रेडिंग 260.00 रुपयांनी वाढून 65,024.00 रुपयांवर आला. देशाच्या राजधानीत सोन्या-चांदीचा नवीनतम दर काय आहे ते पाहूयात- सोने – दिल्लीमध्ये 18 … Read more

Budget 2021: सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी तसेच कॅश पेमेंटद्वारे खरेदीची मर्यादा वाढली पाहिजे- ज्वेलरी इंडस्ट्रीची मागणी

नवी दिल्ली । 2021-22 च्या बजेटसाठी जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्रीने सरकारकडे सोन्यावरील कस्टम ड्युटी (Custom Duty on Gold) कमी करण्याची मागणी केली आहे. सोन्याच्या आयातीवरील कस्टम ड्युटी 4 टक्क्यांवर आणावी, अशी या उद्योगांची मागणी आहे. सध्या ते 12.5 टक्के आहे. या व्यतिरिक्त, टॅक्स कलेक्टेड एट सोर्स (TCS) मधून सूट आणि पॉलिश प्रेशियस तसेच सेमी प्रेशिस … Read more

Gold Price Today: आज सोन्याचे दर पडले, चांदी झाली महाग, आजचे नवीन दर पहा

नवी दिल्ली । आज भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या. तथापि, सध्या ते प्रति 10 ग्रॅम 51 हजार रुपयांच्या वर आहे. 6 जानेवारी, 2021 रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत आज (Gold Price Today) 71 रुपये प्रति 10 ग्रॅम किंचित घट झाली. त्याचबरोबर चांदीचा भाव आज 156 रुपयांनी किरकोळ वाढला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन … Read more