Google आता भारतात करणार 75 हजार कोटींची गुंतवणूक, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला मिळणार गती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगलने भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी 75,000 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, देशात होणाऱ्या सहाव्या गुगल फॉर इंडिया कार्यक्रमात भारतात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. ते म्हणाले, ‘डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पुढील 5 ते 7 वर्षांत गुगल 75 हजार कोटींची गुंतवणूक करेल. इकोसिस्टम इन्वेस्टमेंट्स मध्ये … Read more

Google Pay ने अ‍ॅप पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले म्हणाले,”पैसे ट्रान्सफर करण्याला कोणताही धोका नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pay ने बुधवारी सांगितले की,” रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केलेल्या प्रक्रियेद्वारे त्यांच्या प्लॅटफॉर्म वरून केले जाणारे व्यवहार हे संपूर्णपणे सुरक्षित आहेत. हे अ‍ॅप अनधिकृत असल्याने Google Pay मधून पैसे ट्रान्सफर करताना येणाऱ्या अडचणी कायदेशीर कायद्याखाली सोडविल्या जाऊ शकत नाहीत, हे सोशल … Read more

आता गुगलही काढणार स्मार्ट डेबिट कार्ड!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल आता फिजीकल कार्डदेखील बाजारात आणणार आहे.गुगल फिजिकल आणि वर्चुअल डेबिट कार्ड्स बनवित असल्याची बातमी समोर आली आहे. एका अहवालानुसार गुगलकडून आलेल्या या डेबिट कार्डची एक इमेज पब्लिश झाली आहे. या अहवालानुसार गूगल कार्ड व त्याच्याशी संबंधित खात्यातून शॉपिंग करता येते.हा मोबाईल फोनवर किंवा ऑनलाइनही वापरला जाऊ शकतो. सिटी आणि स्टेनफोर्ड … Read more