Gpay App : GPay वर मिळणार 1 लाख रुपयांचं इन्स्टंट लोन; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

Gpay App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gpay App) गेल्या काही काळात डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर प्रचंड वाढला आहे. जो तो UPI पेमेंट ऍपच्या माध्यमातून जिथल्या तिथे कॅशलेस व्यवहार करू लागला आहे. घरातून बाहेर पडताना चुकून पाकीट विसरलात तर आता पूर्वीसारखी टेन्शन येत नाही. कारण फोनच्या माध्यमातून UPI ऍप्सवरून सहज व्यवहार करता येतात. यांपैकी GPay हे सर्वाधिक वापरले जाणारे … Read more

आधी खरेदी, मग पेमेंट; गुगल पे आणतयं 3 खास फीचर्स

Google Pay Feature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या सर्वत्र ऑनलाईन पेमेंट केलं जातंय. मोबाईलच्या माध्यमातून एकेमकांना पैसे पाठवणं सोप्प झाल्याने खिशात पैसे घेऊन सहसा कोणी फिरत नाही. ऑनलाईन पेमेंट म्हंटल कि समोर पहिले नाव येत ते म्हणजे गुगल पे … गुगलपे च्या माध्यमातून अगदी काही सेकंदात आपल्याला एकमेकांना पैसे पाठवता येतात, मोबाईल रिचार्ज मारतो येतो तसेच वीजबिल सारखी … Read more

Google Pay ची सेवा होणार बंद; त्याआधी करा हे महत्वाचे काम

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऑनलाइन पेमेंट सर्विसमध्ये गुगल पेच नाव सर्वात उंचावर आहे. परंतु हेच Google Pay आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का देणार आहे. येत्या 4 जून 2024 पासून अमेरिकेमध्ये गुगल पेची सेवा बंद होणार आहे. यामागे, गुगल वॉलेट प्लॅटफॉर्मवर सर्व फीचर्स ट्रान्सफर करून गुगल पेमेंटची सुविधा सुलभ करणे हा उद्देश आहे. म्हणजेच, गुगल पैसे जुन्या … Read more

Google Pay Personal Loan 2024: आता केवळ पैशांची देवाण घेवाण नाही Google Pay देत आहे 1 लाखांपर्यंत कर्ज

Google Pay Personal Loan 2024 : भारतात पैशाची देवाण घेवाण करण्यासाठी गूगल पे सर्रास वापरले जाते. मात्र आता तुम्ही गुगल पे द्वारे अगदी सहज कर्ज मिळवू शकता, मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की डीएमआय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडने सोमवारी हे कर्ज गुगल पेद्वारे जारी करण्याचे सांगितले आहे. Google Pay Personal Loan 2024 तुमचा क्रेडिट स्कोअर … Read more

Google Pay, PhonePe, Paytm वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; नव्या वर्षात बदलले ‘हे’ नियम

UPI rules changed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI द्वारे आता ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची मर्यादा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने 5 पट वाढवलेली असल्याने बँक ग्राहक ऑनलाईन पेमेंट मोठ्या प्रमाणात करू शकणार आहेत. भारतात ऑनलाईन पेमेंट करण्यास किंवा कॅशलेस व्यवहार करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँक ग्राहकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सर्वत्र ऑनलाईन पेमेंट होऊ लागले. पूर्वी बँक ग्राहकांना बँकेत रांगा लावून, … Read more

PhonePe आणि Google Pay वापरकर्त्यांना मोठा फटका! बँका करणार हे सर्व UPI ID बंद

UPI ID

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच UPI आयडीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच, सर्व बँका PhonePe आणि Google Pay सारखे इतर ॲप्सवरील UPI आयडी बंद करणार आहे. ज्या वापरकर्त्यांनी गेल्या एका वर्षापासून या ॲप्सवरून कोणतेही आर्थिक व्यवहार केलेले नाहीत असे सर्व ID ब्लॉक करण्याचे निर्देश नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) सर्व बँकांना आणि थर्ड … Read more

दिवाळीनिम्मित गूगलचे ग्राहकांना मोठे गिफ्ट! आता Google Pay वरून घेता येणार थेट लोन

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीनिम्मित गूगल फॉर इंडिया कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. गूगलने भारतात पिक्सेल फोन्सची मॅन्युफॅक्चरिंग ते छोट्या लोन्सची सेवा आणली आहे. या छोट्या लोन्सना कंपनीने ‘सॅशे लोन’ असे नाव दिले आहे. या लोनचा फायदा आपल्याला गुगल पेच्या माध्यमातून घेता येणार आहे. आपल्याला छोट्या वा किरकोळ लॉन्सची गरज लागल्यानंतर Google Pay … Read more

Google Pay ने लाँच केले UPI LITE फीचर्स; आता PIN न टाकताच करा Transaction

Google Pay UPI LITE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ऑनलाईन पेमेंट करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. खिशात पैसे नसले तरी मोबाईलवरून गुगल पे, फोन पे, युपीआय या माध्यमातून आपण सहजतेने एकमेकांना पैसे ट्रान्सफर करू शकतोय. त्यामुळे व्यवहार अगदी सोपा झाला आहे. आता याचीच पुढची स्टेप म्हणजे गुगल पे ने आपल्या यूजर्स साठी UPI पिन न टाकता अतिशय फास्ट मध्ये … Read more

आता 2 हजारांहून जास्तीच्या UPI ट्रान्सझॅक्शनवर द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या डिजिटल काळात ऑनलाइन पेमेंट मोडचा वापर वाढला आहे. अशातच Google Pay, Phone Pay आणि Paytm सारखे प्लॅटफॉर्म ही उपलब्ध झाले आहेत. अनेक लोकं लहान- मोठी कोणतीही खरेदी केल्यानंतर UPI पेमेंट प्लॅटफॉर्म वापरत आहेत. मात्र 1 एप्रिलपासून ग्राहकांना खिसा सैल करावा लागेल. कारण आता डिजिटल माध्यमांद्वारे 2,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केल्यास … Read more

Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

Digital Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Digital Gold : सोन्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. मात्र, त्यामध्ये काही धोके देखील आहेत. जसे कि, घरामध्ये ठेवलेले सोने चोरीला जाण्याची अथवा हरवण्याची नेहमीच भीती असते. अशा परिस्थितीत डिजिटल गोल्ड हे गुंतवणुकीचे नवे आणि सुरक्षित माध्यम म्हणून उदयास आले आहे. आता तर डिजिटल गोल्ड हे गुंतवणुकीसाठी लोकांमध्ये … Read more