सरकारने नियम बदलले, आता जर हे डॉक्यूमेंट नसेल तर आपण रिन्यू नाही करू शकणार Motor Insurance
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोटार विमा (Motor Insurance) करणाऱ्यांसाठी ही बातमी जाणून घेणे फार महत्वाचे आहे. खरं तर, विमा नियामक, (Insurance Regulator) IRDAI द्वारा नुकताच एक निर्देश जारी केला गेला आहे, ज्याची तुम्हाला माहिती असणे खूप महत्वाचे आहे. IRDAI ने विमा कंपन्यांना Motor Insurance संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे सांगितले आहे. IRDAI ने … Read more