सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकणार केंद्र सरकार; Tata आणि Adani प्रमुख दावेदार

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मोदी सरकारने (Government) देशातील सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटाच लावला आहे. याबाबतची चर्चा मोदी सरकार बेदरकारपणे खुलेपणाने करत आहे. यामुळे 2022 च्या बजेटमध्ये कंपनीवर योजनाबध्द पद्धतीने आर्थिक निर्बंध लावून त्या कंपनीस खासगीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यानुसार सरकार एका सरकारी कंपनीचे खासगीकरण करण्याची तयारी करत आहे. परंतु जी कंपनी विकायची … Read more

आता समुद्रकिनारी दारू पिण्यास बंदी; सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Goa Beache

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनसाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटकांकडून गोव्यास हजेरी लावली जाते. समुद्रकिनारी वाळूवर बसून मस्त एन्जॉय करत हातात मद्याचा प्याला असे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, पर्यटकांच्या हुल्लडबाजीत व दारू पिल्यानंतर टाकलेल्या बाटल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा होत आहे. पर्यटनस्थळ सुरक्षित व स्वच्छ राहण्याच्या अनुषंगाने आता तेथील सरकारने कठोर पावले उचलली … Read more

प्रत्येक व्यक्तीवर आहे 98,776 रुपयांचे कर्ज, देशावर एकूण किती कर्जाचा भार आहे ते जाणून घ्या

inflation

नवी दिल्ली । महामारी, महागाई आणि बांधकामांच्या वाढत्या खर्चाचा सामना करण्यासाठी सरकार जितके कर्ज उचलत आहे, तितका सामान्य माणसावरचा बोझाही वाढत आहे. अर्थ मंत्रालयाने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सरकारवरील एकूण कर्जाचा बोझा 128.41 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या संदर्भात देशातील प्रत्येक नागरिकावर 98,776 रुपयांचे कर्ज आहे. देशाची लोकसंख्या सध्या 130 कोटी आहे. या … Read more

विधवा महिलांना दरमहा मिळणार पेन्शन, त्यासाठी अर्ज कसा करावा ‘हे’ जाणून घ्या

Pension

नवी दिल्ली । देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. तसेच शासनामार्फत विधवा पेन्शन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल विधवा महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेत राज्यानुसार पेन्शनची रक्कम वेगवेगळी दिली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांनाही चांगले जीवन जगता यावे, हा यामागचा सरकारचा उद्देश आहे. … Read more

शरद पवारांनी सांगितले अन् वाजपेयी सरकार एका मताने पडले : खा. श्रीनिवास पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या विरोधात 1999 साली शेतकरी कामगार पक्षाचे खासदार रामशेठ ठाकूर यांचे एक मत आदरणीय शरद पवार यांच्या सांगण्यावरून विरोधात गेले अन् सरकार पडले. तेव्हा शरद पवारांच्या शब्दात किती ताकद आहे, हे कळते आणि प्रधानमंत्री घरी गेले असे सांगत भाजपा सरकार कोसळण्यातील एक खुलासा सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी … Read more

कायदा हातात घ्यायला मजबूर करू नका; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

पैठण – शेतकरी जेवढे बील भरेल तेवढे घ्या व विद्युत पुरवठा सुरळीत करा, आम्हाला कायदा हातात घेण्यास मजबूर करू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पैठण येथे सरकारला दिला. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासन व शेतकरी संटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेट्टी पैठण येथे आले … Read more

कन्नड- चाळीसगाव घाटात पोलिसांकडून वसुली

darad

औरंगाबाद – ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कन्नड चाळीसगाव घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने दुरुस्तीचे कामे सुरू आहेत. येथून सध्या जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. परंतु महामार्ग पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री अकरा ते सकाळी पाच वाजेपर्यंत जड वाहनांची वाहतूक बिंदास सुरू आहे. तसेच एका वाहनाचे किती पैसे घेतले जातात याविषयी एका ट्रक चालकाचा व्हिडिओ सोशल मीडिया वरून … Read more

महिलांनी स्वसुरक्षेसाठी कायदा हाती घ्यावा की, घरकोंबड्या सरकारसारखे घरात बसायचे ?

raksha khadse

औरंगाबाद – कोरोना काळामुळे शक्ती कायदा करण्यास वेळ मिळाला नाही असे सत्ताधारी सरकारचे म्हणणे आहे मात्र जिथे जनतेचे प्रश्न मांडले जातात ते अधिवेशन सुद्धा पूर्ण काळ होत नाही केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन राज्य सरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकारची बेफिक्री चीड आणणारी आहे आता महिलांनी स्व सुरक्षेसाठी कायदा हाती घ्यायचा … Read more

सरकारला मजबूत विरोधक असतील तर लोकशाही टिकते : डाॅ. प्रतिभाताई पाटील

सातारा | राजकारणात विकासकामांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. एक मजबूत सरकार असणं आणि त्याला विधायक, मजबूत विरोधक असतील तरच लोकशाही टिकू शकते, असे वक्तव्य माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सातारा येथे केले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सातारा येथे शासकीय विश्रामगृहात काहीकाळ थांबल्या होत्या. यावेळी भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत … Read more

शेतकऱ्यांनी चिंता करू नये; जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

abdul sattar

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले असून या झालेल्या नुकसानीची महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना धीर दिला. दरम्यान आज रविवार रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, खुलताबाद व गंगापूर तालुक्यातील विविध गावात शेताच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद … Read more