ग्रामपंचायत रणधुमाळी: सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतरचं, जुनं आरक्षण रद्द!
मुंबई । राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत. अशावेळी (Gram Panchayat Election) ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याच्या निर्णय सरकारने घेतला आहे. ज्या ८ जिल्ह्यात निवडणुकीआधीच सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झालेलं होतं, तेही या नव्या निर्णयामुळे रद्द असेल. ग्रामविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला. त्यानंतरच संबंधित जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढून जुनं आरक्षण रद्द … Read more