ज्येष्ठ नागरिकांना दिलासा ? GST परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली असून , याचा आर्थिक तोटा त्यांच्या खिशावर होताना दिसतोय. या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारची राजस्थानच्या जैसलमेर येथे जीएसटी परिषदेची 55 वी बैठक सुरु आहे , यामध्ये देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. 20 आणि 21 डिसेंबर … Read more