बनावट GST विरोधात सरकारचा पुढाकार, आता रजिस्ट्रेशनच्या वेळी आवश्यक असेल हे डॉक्युमेंट

नवी दिल्ली । GST बाबत आज (GST Fraud) अनेक प्रकारचे घोटाळे समोर येत आहेत, त्यांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर नियम लागू करण्याची योजना तयार केली आहे. बनावट कंपन्यांद्वारे इनपुट क्रेडिट टॅक्सचा दावा रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य कर अधिका-यांनी तात्काळ फोटो आणि बायोमेट्रिक्सचा वापर करून ऑनलाइन नोंदणी सुचविली आहे. जीएसटी कौन्सिलच्या कायदा समितीने दोन दिवस चाललेल्या … Read more

दिवाळीपूर्वी Paytm कडून आपल्या युझर्सना भेट ! हे शुल्क केले माफ; आता फ्री सर्विसचा घ्या लाभ

नवी दिल्ली । मोबाइल वॉलेट कंपनी पेटीएम (Paytm) आपल्या युझर्सना वेगवेगळ्या मोडद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय देते. पेटीएम युझर्सने या ऍप द्वारे UPI पासून अनेक प्रकारची बिले चुटकी सरशी दिली आहेत. आपल्या बँक खात्यातून पेटीएम वॉलेटमधून पैसे जमा करण्यासाठी युझर्सना कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. मात्र, याउलट, पेटीएम वॉलेटकडून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी युझर्सना शुल्क … Read more

ऑनलाइन शॉपिंग करण्यापूर्वी ‘No Cost EMI’ संबंधित सर्व गोष्टी जाणून घ्या, नाहीतर तुम्हाला होऊ शकेल मोठे नुकसान

नवी दिल्ली । ऑनलाइन शॉपिंगमध्ये बरीच उत्पादने ‘नो कॉस्ट ईएमआय’ (No Cost EMI) या पर्यायावर विकली जातात. तुम्हाला त्याचा अर्थ काय आहे हे खरोखर माहित आहे काय? नो कोस्ट ईएमआय बरोबरच कंपन्या सवलत आणि अनेक आकर्षक ऑफर्स देतात. अशा परिस्थितीत तुम्ही नो कोस्ट ईएमआय पाहिल्यानंतर कोणतीही वस्तू खरेदी करावी की नाही? तुम्हाला त्याचा फायदा होईल … Read more

आता खासगी कर्मचार्‍यांनासुद्धा शासनासारखीच मिळणार tax saving scheme, तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी LTA च्या रकमेवरुन ग्राहक वस्तू खरेदी करणे निवडल्यास तेही करात सूट मिळवण्यास पात्र ठरतील. वास्तविक या वेळी केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना LTC मध्ये कॅश व्हाउचर देण्याची योजना बनविली आहे. या कॅश व्हाउचरच्या मदतीने कर्मचारी अशा प्रकारच्या नॉन-फूड वस्तू खरेदी करण्यास सक्षम असतील जे कमीतकमी 12% जीएसटी आकर्षित करतील. ईटीच्या … Read more

व्यवसाय करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! RBI ने जाहीर केली कर्जावर मोठी सूट

मुंबई । सहकारी बँकांकडून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) कर्जावर दोन टक्के दराने दिले जाणारे व्याज अनुदान 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही माहिती दिली. तसेच योजनेसाठीच्या अटीही आता बदलण्यात आलेल्या आहेत. आता केली मोठी घोषणा – सरकारने नोव्हेंबर 2018 मध्ये MSME साठी व्याज सहाय्य योजना जाहीर केली. … Read more

कोरोना व्हायरसच्या सध्याच्या काळात अर्थव्यवस्था सुधारते आहे? आकडेवारी काय सांगते हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । कोरोनाव्हायरसमुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत जीडीपीमध्ये 23.9 टक्क्यांची घट नोंदली गेली, ज्यामुळे देशातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना मोठा झटका बसला. बांधकाम क्षेत्रातील कामांत 50 टक्के घट, उत्पादन, सेवा (हॉटेल्स आणि आतिथ्य) मध्ये 47 टक्क्यांनी घट झाली आहे. आता बर्‍याच अर्थशास्त्रज्ञांचा असा … Read more

GST Return भरण्याची अंतिम मुदत आणखी एका महिन्याने वाढली, 31ऑक्टोबरपर्यंत असेल संधी

हॅलो महाराष्ट्र । बुधवारी वार्षिक जीएसटी रिटर्न भरणाऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी वार्षिक जीएसटी रिटर्न भरण्याची आणि ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची शेवटची तारीख एका महिन्यासाठी 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाने (CBIC) बुधवारी एक ट्वीटमध्ये लिहिले आहे, ” आचारसंहिता डोळ्यासमोर ठेवून … Read more

केंद्राने केले नियमांचे उल्लंघन आणि जीएसटी नुकसान भरपाईचा निधी इतर ठिकाणी वापरला: CAG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्यातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत माहिती दिली की, राज्यांना GST भरपाई देण्यासाठी भारतीय समेकित निधीतून (CFI) निधी सोडण्याची कायदेशीर तरतूद नाही. मात्र, नियंत्रक व महालेखा परीक्षकांचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणतात की,’ सरकारने स्वतःच या नियमांचे उल्लंघन केले आहे.’ याबाबत कॅगचे म्हणणे आहे की,’ सन 2017-18 आणि 2018-19 … Read more

केंद्राने राज्यांच्या वाट्याचा GSTचा निधी इतर ठिकाणी वापरत केली फसवणूक; ‘कॅग’चा अहवाल

नवी दिल्ली । मागील काही महिन्यापासून केंद्र GSTनुकसान भरपाईवरून केंद्र आणि राज्ये यांच्यात वाद सुरु आहे. कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेली राज्ये आपल्या हक्काची GSTची नुकसान भरपाई मागत असताना केंद्र त्यांना कर्ज घेण्याचा सल्ला देत आहे. अशा वेळी एक धक्कादायक माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली आहे. केंद्राने राज्यांच्या वाट्याचा GST निधी इतर ठिकाणी वापरुन त्यांची … Read more