सातारा पोलिसांची कामगिरी : फेसबुक अकाउंट हॅक करून पैसै मागणाऱ्या एकास अटक

Facebook HUck Crime

सातारा | फेसबुक अकाउंट हॅक करत त्याद्वारे पैशांची मागणी करणाऱ्या हरियानातील वाहिद हुसने (वय- 23) याला  सातारा पोलिसांच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंद होता. राजकीय, तसेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करत त्याद्वारे नागरिकांकडून पैसे मागण्याच्या घटना गेल्या काही जिल्ह्यात घडत होत्या. अशीच एक घटना नुकतीच वडूज पोलिस ठाण्याच्या … Read more

Pegasus Spy Case : फ्रान्सने पेगासस हेरगिरी प्रकरणाची सुरू केली चौकशी, भारताने म्हटले कि …

Cyber Crime

पॅरिस । मोठ्या प्रमाणावर हॅकिंग आणि हेरगिरी (Spying) केल्याचा आरोप झाल्यानंतर पेगासस स्पायवेअर (Pegasus) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. दरम्यान, पेगासस स्पायवेअर हॅकिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फ्रान्सने एक समिती स्थापन केली आहे. खरं तर, Forbidden Stories आणि Amnesty international या फ्रेंच संघटनांनी एकत्रितपणे हे उघड केले आहे की, जगभरातील सरकारे इस्रायली कंपनी NSO च्या स्पायवेअर … Read more

आता Gmail अकाउंट हॅक होण्यापासून वाचवू शकेल गूगलची ‘ही’ नवी सुविधा

Gmail

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही Gmail चा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी हि अत्यंत महत्वाची बातमी आहे. सध्या हॅकिंगच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे आता गूगल Gmail सुरक्षित करण्यासाठी नवी सुविधा घेऊन येत आहे. जीमेलमध्ये एक प्रमाणित ब्रँड लोगो, एक सुरक्षा सर्विस आहे जी पहिल्यांदा जुलैमध्ये घोषित करण्यात आली होती. हि … Read more

मुलीचा मोबाईल हॅक करून कोणीतरी करत होते फोटो लीक; जाणून घ्या वारंवार घडणाऱ्या अशा हॅकिंगपासून कसे सावध राहावे

Hacking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यूपीमधील नोएडा येथे राहणाऱ्या एका युवतीने पोलिसात फिर्याद दिली आहे की, तिचे वैयक्तिक फोटो लीक होत आहेत. हे कोण करीत आहे याबद्दल तिला कोणतीही माहिती नाही. सेक्टर -20 पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडामधील पीजीमध्ये राहणाऱ्या एका मुलीने पोलिसांना सांगितले की, ‘कोणीतरी (बहुधा एखादा परिचित) तीचे … Read more

हॅकर्सकडून 300 कोटी पेक्षा जास्त ईमेल, पासवर्ड लीक; तुमचे अकाउंट तर यामध्ये नाही ना? खात्री करून घ्या

नवी दिल्ली | तुम्ही रोज हॅकिंगबाबत बातम्या ऐकत असाल. पण यावेळची बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडणार आहे. एका ऑनलाईन हॅकिंग फोरमने दावा केला आहे की त्याने 300 कोटी पेक्षा जास्त ईमेल आणि पासवर्ड लीक केले आहेत. ऑनलाइन हॅकिंग फोरमने दावा केला आहे की या सर्व अकाऊंटचा डेटा एकच ठिकाणी ठेवला आहे. यामध्ये LinkedIn, Netflix, Badoo, … Read more

WhatsApp चॅट कसे लीक होतात आणि ते कायमचे डिलीट कसे करावे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । व्हॉट्सअॅपबद्दल लोकांमध्ये संभ्रम होता की, यावरून केलेल्या चॅट डिलीट केल्यावर कोणताही रेकॉर्ड राहत नाही. पण अलिकडच्या काळात मुंबईतील अनेक बड्या फिल्मस्टार्सच्या व्हॉट्सअॅप चॅट्स लीक झाल्या आणि ज्याच्यात ड्रग्सच्या विक्रीची बाब उघडकीस आली, अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅपवरून डिलीट केल्या गेलेल्या चॅट रिकव्हर होणार नाही याबाबतीत लोकांचा संभ्रम आता दूर झालेला. व्हॉट्सअॅपवर दोन लोकांमधील चॅट … Read more

धक्कादायक! पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासगी वेबसाईट narendramodi_inचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलंय. पंतप्रधानांच्या या अकाऊंटला २५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकर्सने यावरुन ट्वीट देखील केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय रिलीय फंडमध्ये क्रिप्टो करंसीने दान देण्याची मागणी याद्वारे करण्यात आलीय. गुरुवारी सकाळी ३.१५ च्या सुमारास हॅकींगचा प्रकार घडला. बिटकॉईनद्वारे कोरोना सहाय्यता निधी द्यावा अशी … Read more

युजर्सच्या डेटामध्ये छेडछाड केल्याबद्दल Twitter ला होऊ शकतो 1875 कोटी रुपयांचा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जाहिरातीच्या फायद्यासाठी यूजर्सचे फोन नंबर आणि ईमेल आयडीचा चुकीचा वापर केल्याच्या चौकशीत कंपनीला अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) कडून 250 कोटी डॉलर्स पर्यंत दंड ठोठावण्यात येऊ शकतो असा खुलासा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने केला आहे. 28 जुलै रोजी कंपनीला एफटीसी कडून तक्रार करण्यात अली की 2011 मध्ये एफटीसीबरोबरच्या ट्विटरच्या संमतीच्या आदेशाचे … Read more

खरंच! सोशल मीडियावर कोणाचेही अकाउंट हॅक करता येते? सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाने आपल्या लाइफस्टाईलमध्ये पटकन स्थान मिळवले आहे. विशेषत: लॉकडाउन आणि सोशल डिस्टंसिंगच्या या काळात लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच संपर्क साधत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडिया अकाउंटच्या हॅकिंगबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रश्न आणि शंका उपस्थित होत असतात. प्रत्येकाला त्यांचे अकाउंट, सिस्टम आणि डिटेल्स सुरक्षित ठेवायचे असतात. पण काळजी घ्या! Facebook, इंस्टाग्राम, … Read more