मेसेज करून धमकावत होता तरुण; आईला बाथरूममध्ये आढळला फॅशन डिझायनरचा मृतदेह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणामध्ये एका फॅशन डिझायनरने आपल्या घराच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. एक तरुण तिला मेसेज करून त्रास देत असे. मुलीच्या कुटुंबीयांना हे कळताच त्यांनी मुलीच्या निधनानंतर आरोपी तरूणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीचे नाव परनीत कौर आहे. निफ्ट चंडीगड महाविद्यालयात ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होती. लॉकडाऊनमुळे ती … Read more

मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या नेत्या सोनाली फोगट यांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरीयाणातील भाजपाच्या नेत्या सोनाली फोगट यांना बाजार समितीच्या एका अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी सोनाली फोगट यांना हिसार न्यायालयात हजर केले. न्यायालयाने यावेळी त्यांची जामीनावर सुटका केली. हरीयाणातील भाजपाच्या नेत्या सोनाली फोगाट यांना बुधवारी हिसार पोलिसांनी अटक केली. हिसारमधील बालासमंद येथील बाजार समितीच्या सचिवाला मारहाण … Read more

स्थलांतरित मजुरांवर हरियाणा पोलिसांचा लाठीहल्ला, जीव वाचवण्यासाठी मजूर संसार रस्त्यावर टाकून पळाले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हरियाणातील यमुनानगर परिसरात गावी परतत असणाऱ्या स्थलांतरित कामगारांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांचा लाठीमार चुकवण्यासाठी लोकांनी आसपासच्या शेतांचा आधार घेतला, मात्र त्या शेतांतूनही पाठलाग चालूच ठेवत पोलिसांनी कामगारांना नाकीनऊ आणलं. देशभरातून कधी पायपीट करून, कधी मिळेल त्या साधनाने आपल्या गावी पोहोचणाऱ्या स्थलांतरित कामगारांवर होणारा अन्याय या काही दिवसांत आपल्याला काही नवीन नाही. रोज नव्याने … Read more

‘या’ शेतकर्‍यांसाठी सरकारने राखून ठेवले २२ हजार कोटी, तात्काळ मिळणार नुकसान भरपाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ संकटात असतानाही कृषी राज्य हरियाणा येथील शेतकऱ्यांनी पिकाची भरपाई करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. सरकार सध्या आर्थिक आव्हानांशी झगडत आहे, परंतु गहू विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २२ हजार कोटी राखीव ठेवण्यात आले आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना त्वरित पैसे मिळतील. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले, सरकार प्रत्येक शेतकर्‍यांच्या धान्याची खरेदी करण्यास तयार आहे. … Read more

ट्रोल करणार्‍यांना बबिता फोगाटचे व्हिडिओ पोस्ट करुन प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाव्हायरसच्या संक्रमणामध्ये वाढ होण्याचे कारण तबलीघी जमात यांच्यावर भाष्य केल्यानंतर महिला कुस्तीपटू बबीता फोगट चर्चेत आली आहे. यावरूनच तिला ट्विटर आणि फेसबुकवरही बर्‍यापैकी ट्रोल केले गेले आहे.एवढेच नाही तर तिला धमकीचे कॉलही आले आहेत.बबीताने स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.ट्रोल करणार्‍यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बबीताने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत एक … Read more

वरून दिसायचे मसाज सेंटर आत होते सेक्स रॅकेट ; २४ जणांना पडल्या बेड्या

The women who sell their bodies are from Rajasthan, Tamil Nadu, Delhi, Manipur, West Bengal, Telangana and Mizoram. Police are now investigating more in this case.