धक्कादायक! विषारी दारू पिल्याने 6 जणांचा मृत्यू; नेमकं घडलं काय?

poisonous liquor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हरियाणामध्ये विषारी दारू पिल्याने एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण हरियाणात खळबळ उडाली आहे. सध्या या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रवींद्र कुमार, सुरेश कुमार, सुरेंद्र कुमार, विशाल सरवन आणि मेहर चंद अशी मृतांची नावे आहेत. तर यातील एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक … Read more

कोरोना नंतर आता देशात H3N2 विषाणूचा धोका, कर्नाटक-हरियाणामध्ये दोघांचा मृत्यू

H3N2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । H3N2 : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने जगभरात हाहाकार उडवून दिला होता. त्यावेळी जवळपास प्रत्येक देशामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यामुळे जगभरात मंदीचे वातावरण आले. आता कुठे आपला देश त्यामधून सावरत होता तरच आणखी एका जीवघेण्या विषाणूने देशभरात खळबळ माजवली आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता देशात … Read more

जलेबी बाईनंतर आता जलेबी बाबाचा प्रताप!; चहा पाजून केले 120 हून अधिक महिलांवर अत्याचार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भोंदूबाबांच्या मायाजाळात अनेक महिला अडकत आहेत. तर महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत भोंदूबाबांकडूनही अघोरी कृत्य केले जात आहेत. जलेबी बाईनंतर आता हरियाणातील अमरपुरी येथील जलेबी बाबाने 100 पेक्षा अधिक महिलांवर अत्याचार करुन त्यांचे व्हिडिओ बनवले आहेत. अशा या महिलांचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या जलेबी बाबाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सध्या हरियाणाच्या जलेबी … Read more

धक्कादायक ! 4 महिने व्यसनमुक्ती केंद्रात राहिला, बाहेर आल्यावर तरुणाचा अचानक मृत्यू

de addiction center

हरियाणा : वृत्तसंस्था – हरयाणाच्या पलवल जिल्ह्यातील एका व्यसनमुक्ती केंद्रात (de addiction center) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये या व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्तीसाठी (de addiction center) भरती झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यानंतर तरुणाच्या आईने आरोपी व्यसनमुक्ती केंद्राच्या (de addiction center) संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय असे मृताचे नाव आहे, ज्याला दारूचे व्यसन … Read more

खुशखबर ! आता फक्त 5 मिनिटात अंगठा लावून ATM द्वारे काढून घ्या रेशन, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । तुम्हालाही पूर्वी कमी रेशन मिळत असेल किंवा तासनतास लांबलचक लाईनमध्ये ताटकळत थांबावे लागत असेल तर आता तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. एका नवीन उपक्रमांतर्गत ग्रेन एटीएम (Grain ATM) बसविण्यात आले आहेत. म्हणजेच आता तुम्ही एटीएमच्या मदतीने अवघ्या 5 मिनिटात धान्य घेऊ शकता. देशातील हे पहिलेच असे एटीएम आहे, जेथून पैशांऐवजी धान्य … Read more

दिल्लीत सर्वात मोठे ड्रग्स रॅकेट उघडकीस, स्पेशल सेलकडून 2500 कोटी किंमतीची 300 किलो ड्रग्स जप्त

नवी दिल्ली । राजधानी दिल्लीतील ड्रग्सचा मोठा व्यवसाय आज उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 300 किलोपेक्षा जास्त उच्च प्रतीची हेरॉईन जप्त करून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बाजारात त्याची किंमत 2500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली पोलिसांनी हरियाणाची राजधानी आणि फरीदाबाद येथूनही 3 जणांना अटक केली असून हे आतापर्यंतचे सर्वात मोठे … Read more

धक्कादायक ! फेसबुकवरची मैत्री पडली महागात बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी मैत्री करत असतो. पण कधी कधी हीच मैत्री आपला घात करते. अशीच एक घटना हरियाणामधील सोनीपत या ठिकाणी घडली आहे. यामध्ये आरोपीने बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने बोलावून तरुणीवर बलात्कार केला आहे.या तरुणीची फेसबुकवर आरोपीशी ओळख झाली होती. या मैत्रीचा फायदा उचलत त्याने पीडितेला … Read more

धक्कादायक ! 10 वर्षीय मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून बलात्कार

Rape

रेवाडी : वृत्तसंस्था – हरियाणामधील रेवाडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका 10 वर्षीय मुलीवर तिच्या शाळेतील परिसरात 6 जणांकडून बलात्कार करण्यात आला आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यातील 6 मुले ही अल्पवयीन आहेत. हा सर्व प्रकार 24 मे रोजी घडला. या घटनेचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस … Read more

मुलीची छेडछाड रोखणे जीवावर बेतले; राज्यस्तरीय बॉक्सरची हत्या

Murder

रोहतक : वृत्तसंस्था – रोहतकमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड काढणाऱ्या तरुणांना रोखणे एका राज्य स्तरीय बॉक्सरला चांगलेच महागात पडले आहे. अल्पवयीन मुलीची छेडछाड काढणाऱ्या आरोपींनी या बॉक्सरची चाकू भोकसून हत्या केली आहे. या बॉक्सरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हि घटना हरियाणातील रोहतक या ठिकाणची आहे. यामध्ये मृत झालेल्या राज्य … Read more

“लोकांच्या रोषाला सामोरं जाऊ, पण मृतदेहांचे ढिग बघायचे नाहीत” : आरोग्य मंत्री अनिल वीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्य करोनाच्या संकटाला तोंड देत असून, आरोग्य व्यवस्था बिकट स्थितीतून जात आहे. बेडसह इतर सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यांनी आता निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. हरयाणाच्या आरोग्य मंत्र्यांनी कडक निर्बंधांचं समर्थन केलं असून, लोकांच्या रोषाला सामोरं जाण्याचीही तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं … Read more