Shreyas Iyer : काळा चष्मा घालून बॅटिंग, शून्यावर आऊट; श्रेयश अय्यर झाला ट्रोल

Shreyas Iyer black goggle batting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीत भारत अ आणि ड संघांमध्ये सामना आहे . या सामन्यात भारत ड संघाचा कर्णधार श्रेयश अय्यर (Shreyas Iyer) त्याच्या अनोख्या स्टाईलने ट्रॉलर्सचा शिकार बनला. श्रेयश अय्यर चक्क कला गॉगल घालून फलंदाजीला आला. मात्र अवघ्या ७ चेंडूंतच … Read more

लाडकी सुनबाई योजना!! सासुबाईच्या जेवणावर सुनबाईचे जेवण फ्री; कुठे आहे ऑफर?

ladki sunbai yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजना जोरदार चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून केली जात आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलावर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. मात्र तुम्ही कधी लाडकी सुनबाई योजना ऐकली आहे? गंमत नाही हे खरं आहे. पुणे जिल्ह्यातील … Read more

Viral Video : भावाने केली हवा!! इलेक्ट्रिक स्कुटरवरून नेली वाजत- गाजत वरात; व्हिडीओ पाहिला का?

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपलं लग्न धुमधडाक्यात आणि सगळ्यांच्या लक्षात राहील असं व्हायला हवं म्हणून आजकालची तरुण मंडळी शक्य ते सगळं करतात. मग होतेकी डान्स असो किंवा अजून काही. लग्न समारंभात गेम्स खेळणे, सेलिब्रिटी आणणे हे सगळे फंडे आता जुने झाले. त्यामुळे आजच्या घडीला काय केलं म्हणजे चर्चा होईल? याचा विचार सगळेच करत असतात. … Read more

Ravana Temples In India : भारतात ‘या’ ठिकाणी केली जाते रावणाची पूजा; पहा कुठे आहेत दशानन मंदिरे?

Ravana Temples In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ravana Temples In India) रावण… भक्ती आणि शक्तीचे एक अनन्यसाधारण रूप मानले जाते. ज्याने भक्तीच्या मार्गाने स्वार्थ जपण्याचा प्रयत्न केला आणि अन्यायाचा व अधर्माचा मार्ग निवडला. त्याच्या ईर्ष्या आणि कुत्सित भावनेने उत्पत्ती झालेल्या रागातून त्याचा अंत प्रभू श्रीरामांच्या हाती झाला. रामायणात प्रभू श्रीरामचंद्र यांनी रावणाच्या पापी आणि अहंकारी वृत्तीचा कसा वध केला … Read more

Funny Video : नवरा गेला पळून..!! सभागृहात चिमुकलीच्या कवितेने पिकवला हशा; Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Funny Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Funny Video) सोशल मीडियावर कायम वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यांपैकी काही व्हिडीओ पाहून खरोखरच मनाला आनंद होतो. जस की, सोशल मीडियावर बऱ्याच लहान मुलांचे गोड व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून दिवसभराचा थकवा क्षणात निघून जातो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ही चिमुकली शाळेच्या कार्यक्रमात … Read more

Ranjankhalage at nighoj : उन्हाळ्यातही न आटणारे रांजणखळगे; पुण्यातील ‘हे’ चमत्कारिक ठिकाण तुम्ही पाहिलंय का?

Ranjankhalage at nighoj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ranjankhalage at nighoj) महाराष्ट्रात फिरण्याजोगी अशी अनेक ठिकाण आहेत जिथे कायम पर्यटकांची गर्दी असते. तर काही ठिकाणी नैसर्गिक चमत्काराची अनुभूती देणारी आहेत. महाराष्ट्रातील मंदिरे, नद्यांचे संगम तसेच ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येत असतात. अशा या विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रातील पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तर मराठ्यांचा इतिहास जतन करणाऱ्या … Read more

Viral Video : ऐकावं ते नवलंच!! लग्नाचं आमंत्रण म्हणून पाहुण्यांना दिलं चक्क ATM कार्ड; नक्की काय आहे प्रकार?

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) प्रत्येकाला आपलं लग्न एकदम जोरदार आणि सगळ्यांच्या लक्षात राहील असं करायचं असतं. त्यामुळे जो तो काही ना काही हटके करायच्या तयारीत असतो. आजकाल बरेच लोक लग्नात डान्स करतात, वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात, गेमसुद्धा ठेवतात. तर काही लोक आठवडाभर लग्नाचा जल्लोष करतात. लग्नाचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय करण्यासाठी सगळेच मेहनत घेतात. त्यात लग्न … Read more

Viral Video : अरे वाह!! कावळा खेळतोय फुल्ली- गोळा; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) तुमच्या लहानपणी तुम्ही फुलली गोळा खेळले असाल. अजूनही कधी कधी कंटाळा आला आणि लहान मुलांबरोबर खेळायचं म्हटलं की हा खेळ सर्रास खेळला जातो. लहानपणीच्या या खेळाची मज्जाच काही और आहे. आजही अभ्यासाची वही असती तर त्यातली दहा- बारा पानं फुल्ली-गोळा खेळून भरली असती. असे हलके फुलके खेळ मेंटल स्ट्रेस कमी … Read more

Weird Facts : बाबो!! ‘या’ शहरात कपड्यांशिवाय फिरतात लोक; एन्जॉय केलं जात न्यूड कल्चर

Weird Facts

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Facts) संपूर्ण जगभरात अनेक देश आहेत ज्यांची संस्कृती आणि तिथलं राहणीमान त्या त्या भागानुसार वेगवेगळं आहे. प्रत्येक देशाचं प्रत्येक भागाचं एक वेगळं कल्चर असतं. जे वर्षानुवर्ष लोक जपत आले आहेत. आजही आपण अशाच एका वेगळ्या आणि अनपेक्षित संस्कृतीबाबत माहिती घेणार आहोत. आजपर्यंत तुम्ही अनेक विचित्र आणि आश्चर्य वाटेल अशा ठिकाणांची माहिती … Read more

Luni River : भारतातील एकमेव खारी नदी; जी समुद्रात विलीन होत नाही, मग कुठे जाते?

Luni River

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Luni River) आपल्या देशातील नद्या विविध राज्य, जिल्हे, गावांना पाणी पुरवत खळखळून वाहत आहेत. आपण लहानपणापासून ऐकत आलेल्या गोष्टी, पुस्तकातील धडे आपल्याला अनेक नद्या डोंगरातून उगम पावतात आणि समुद्राला जाऊन मिळतात असे सांगतात. वेगवेगळ्या भागातून वाहणाऱ्या नद्या शेवटी समुद्रालाच मिळतात, हे निसर्ग चक्र आहे. पण भारतात मात्र या निसर्ग चक्राच्या उलट वाहणारी … Read more