‘या’ कंपनी मध्ये फक्त बिस्कीट खाण्यासाठी मिळणार वर्षाला तब्बल ४० लाख रुपये पगार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्याला कोणताही ताण न पडताआरामात काम असणारी नोकरी मिळावी अशी इच्छा प्रत्येकाची असते. कामाबरोबरच थोडी मज्जा, मस्ती आणि आरामही मिळावा असं सर्वांना वाटते. मात्र अशी नोकरी खरोखरच मिळू शकते का असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. नोकरीसंदर्भात सतत विचार करणारे अशी या चिंतेने ग्रस्त असणाऱ्यांसाठी एक खास बातमी आहे कारण एक बिस्कीट … Read more

‘या’ व्यक्तीची अजब करामत ; चक्क जेसीबीने खाजवली पाठ

Jcb Stunt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगात कधी कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. स्टंट करणाऱ्यांची संख्या जगात काही कमी नाही . अशातच एक माणसाने तर कमालच केली. या व्यक्तीने JCB ने पाठ खाजवून घेतली आणि जगाला हे दाखवून दिलं की, भारतीय लोक जुगाडाच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. हा फेसबुक व्हिडीओ Abdul Nasar नावाच्या व्यक्तीने … Read more

बापरे !! डोळ्याला पट्टी बांधून फोडले एका मिनिटांत तब्बल 49 नारळ

coconut cut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजकाल जगभरात स्टंट करणारे काही कमी नाहीत. अनेक जण काही अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी वेगवेगळे स्टंट करतात आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतात. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक थरारक व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान हिट होत आहे. मार्शल आर्ट्स शिकलेल्या पी. प्रभाकर रेड्डी यांनी एक विक्रम करुन दाखवला … Read more

धक्कादायक! उंच इमारतीच्या कठड्यावरुन तरुणाचा जीवघेणा स्टंट व्हायरल; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

hatke stunt

मुंबई | मुंबईत लोकलच्या दारात लटकणारे व स्टंटबाजी करणारे महाभाग तुम्ही पाहिलेच असतील. मुंबईतील कांदिवली भागातील असाच एका जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. उंच इमारतीच्या कठड्यावर तरुण जीवघेणा स्टंट करताना या व्हिडिओत दिसत आहे. काळजाच ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पाहून पोलिस सदर तरुणाचा शोध घेत आहेत. मुंबईतील कांदिवली भागातील एका उंच इमारतीवर एक तरुण … Read more

बापरे बाप!!! ऑनलाइन पध्दतीने मागितले मांजर ; निघाला वाघाचा बछडा

cat and tiger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनेक लोकांना घरामध्ये पाळीव प्राणी पाळण्याची आवड असते. काही जण कुत्रा किंवा मांजर पाळण्याचा शौक करतात. मात्र फ्रान्स मधील एका झोडप्याला मात्र ही गोष्ट चांगलंच अंगलटी आली आहे. त्यांनी जाहिरात पाहून पाच लाख रुपयांना असलेले मांजरीचे पिल्लू मागविले मात्र, घरी जे आले ते पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसला. फ्रान्सच्या नॉर्मंडीतील एका … Read more

बापरे !!! 8 वर्षाच्या या मुलीचा खास मित्र आहे 11 फुटांचा अजगर

Azagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | साप किंवा अजगर लांबून जरी बघितलं तर भल्याभल्यांना जागीच घाम फुटतो. पण जर कुणी तुम्हांला सांगितलं की, एका ८ वर्षीय मुलीचा ‘बेस्ट फ्रेन्ड’ अजगर आहे तर खरंच तुमचा विश्वास बसणार नाही परंतु इस्त्राइलमधील एका मुलीचा स्वीमिंग बडी अजगर आहे. जेव्हा तिच्या घराच्या बॅकयार्डातील स्वीमिंग पूलमध्ये उतरते तेव्हा तिचा पाळीव अजगरही तिच्यासोबत … Read more

कोरोना होऊ नये म्हणून तरुणाने केला भन्नाट जुगाड ; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Corona Treatment in Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ही वाढत जाणारी आकडेवारी पाहता लोकांच्या मनात त्याबद्दल अधिकच भीती निर्माण होत आहे. स्वतःला कोरोना होऊ नये यासाठी प्रत्येक जण आपली काळजी वेगवेगळ्या पद्धतीनं काळजी घेत आहेत. सहा फुटांचं अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि गरम पाणी पिणे, तसेच वाफारा घेणे यामुळे कोरोना होण्याचा धोका … Read more

आश्चर्य !! दुर्मिळ सोनेरी रंगाच्या आढळलेल्या कासवाच्या दर्शनासाठी रांगच रांग

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सध्या सोशल मीडियामध्ये एका सोनेरी रंगाच्या कासवाचा फोटो प्रचंड वायरल झाला आहे. ते कासव पहिल्यांदाच अश्या कलरचे कासव पृथ्वीवर मिळाले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कासव हे जन्मांपासून ते मृत्यूपर्यंत कमीत कमी २० वर्षापर्यंत जगते. जास्तीत जास्त ते १०० वर्षापर्यंत सुद्धा जगू शकते. या कासवाचा रंग हा … Read more

कोरोनामुळे लग्न लावायला पंडित मिळेना; महिला पोलिस अधिकार्‍यांनेच लावून दिलं लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे देशभरात लॉकडाउन सुरू आहे.अशा परिस्थितीत अनेक लग्नें पुढे ढकलण्यात आली आहेत. आणि ज्या लोकांना लग्न करायचे आहे अशांना प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात लॉकडाउन मुले जिथे पंडित मिळाला नाही तिथे पोलिस उपनिरीक्षक असलेल्या अंजली अग्निहोत्रीने पंडितची भूमिका साकारून वधू-वरांसह लग्नाचे विधी पूर्ण केले.ही घटना … Read more