Ajab Gajab : ‘या’ गावातील महिला 5 दिवस कपडे घालत नाहीत; कारण वाचून व्हाल हैराण

womens without dress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण जग आधुनिक युगात जगत आहे. भारत देखील एक विकसनशील राष्ट्र म्हणून समोर आला आहे. असे असले तरी भारतात आजही अजीबोगरीब परंपरा पुढे नेल्या जात आहेत. आजच्या काळात देखील ह्या परंपरा पाळल्या जात आहेत आणि लोकांचा ह्या गोष्टींवरचा विश्वास आणखी कायम आहे. आपण भारतातील अश्याच एका विचित्र परंपरेबद्दल चर्चा करणार आहोत. … Read more

‘स्पायडरमॅनची बहीण मिळाली..’; झपाझप भिंत चढणाऱ्या मुलीचा Video तुफान व्हायरल

viral video girl climbed on wall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण रोज सोशल मिडीयावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झालेले पाहत असतो. यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात तर काही अंगावर काटा आणणारे असतात. आता देखील याच सोशल मिडीयावर एक कमाल व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज देखील मिळत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी जिचे … Read more

अबब!! चक्क शेळीने दिला मानवासारख्या मूलाला जन्म, पण काही वेळातच झालं असं काही …..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका पाळीव शेळीने मानवसदृश असलेल्या एका मुलाला जन्म दिल्याची घटना आसाममध्ये घडली आहे. विशेष म्हणजे मुलाचे संपूर्ण रूप नवजात बाळासारखे होते. हा अनोखा झालेला चमत्कार पाहण्यासाठी लांबून लोक येऊ लागले. मात्र, जन्मानंतर अर्ध्या तासाने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेळी मालकाने सांगितले की, शेळीने मुलाला जन्म देताच त्याला बघून सर्वांनाच धक्का बसला. … Read more

अगं बाई!! चक्क नवर्याच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र

marriage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लग्न म्हणजे एक पवित्र बंधन. लग्नात साता जन्माची गाठ बांधली जाते आणि पती पत्नीचं हे नातं नव्या आयुष्याला सुरुवात करतं. लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घेऊन येतं. असं म्हणतात की लग्नानंतर पती आणि पत्नी दोघांचंही नवं आयुष्य सुरू होतं. लग्न झालं की पत्नी नव्या रुपातही दिसते. गळ्या मंगळसुत्र पायात जोडवे कपाळावर … Read more

म्हणुन पित्याने ठेवले मुलाचे नाव राष्ट्रपती; दुसऱ्या अपत्याच नाव ‘पंतप्रधान’ ठेवणार

उस्मानाबाद प्रतिनिधी | अलीकडच्या काळात स्त्री जन्माच्या स्वागताची प्रथा रूढ झाली आहे. वंशाचा दिवा म्हणुन मुलाच्या जन्माचेही मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. आधुनिक युगात नव्याने जन्मलेल्या बाळांचे नामकरण आगळ्या – वेगळ्या स्वरुपाचे असते.  उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील तरुण दत्ता चौधरी यांनी मुलाचे “राष्ट्रपती” असे नामकरण केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामीण भागात बाळांच्या … Read more

नर्सनं PPE किटवर मेसेज लिहून केलं प्रपोज; कोरोना कोमात अन् Love स्टोरी जोमात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेले वर्षभर कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे. न भूतो न भविष्य अशा या विषाणूने जगभर हाहाकार केला होता. सध्या ती परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी तेव्हाची परिस्थिती भयानक होती. कोरोनाचा फटका प्रेमी युगुलाना देखील बसला. लॉक डाउन मुळे आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह त्यांना सहन करावा लागत आहे. या … Read more

अय्यो !!! कार आहे की रोबोट ?? व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मानवाने अनेक प्रकारची तंत्रज्ञाने आत्मसात केली आहेत. हॉलिवूड चित्रपटात आपण काही कार स्टंट बघितले देखील असतील. असाच एका अनोख्या कारचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक ही पाहून चक्रावून गेले आहेत. कारण यातील कार तुम्ही केवळ हॉलिवूडच्या सिनेमात पाहिली असेल, पण प्रत्यक्षात अशी कार तुम्ही कधीच पहिली नसेल. या व्हिडिओमध्ये कारचा समोरील … Read more

अबब !! 9 वर्षांचा हा मुलगा वर्षाला कमावतो तब्बल 217 कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डिजिटल माध्यमांमुळे कमाईचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोण युट्युब, ब्लॉग यांसह इतर माध्यमातून कमी करत असतो. ज्याला डिजिटल माध्यमी हाताळण्याची सवय आहे तो पैसे कमवतोच मग त्या व्यक्तीचे वय कमी असले तरी. फोर्सब्सने नुकतीच ‘२०२० मध्ये सर्वाधिक कमाई करणारे युट्यूबर्स’ अशी यादीच जाहीर केली. त्यामध्ये ९ वर्षाचा … Read more

बाबो !! तरुणाने चक्क 360 डिग्रीत फिरवली मान ; पहा हा भन्नाट व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगात कोणी काय करू शकेल याचा काही नेम नाही. जीवघेणे स्टंट करण्यात काही तरबेज असतात .अनेक हॉरर चित्रपटांमध्ये तुम्ही भयावह दृश्य नेहमीच पाहत असाल. हॉरर चित्रपटात पाहिलेल्या सीनच्या चर्चा अनेकवेळा होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. @GaurangBhardwa या ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्वतःला … Read more

अरे बापरे !!! दरवर्षी नवीन बायको करणारा हा रंगेल राजा पाहिलात का ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूर्वीच्या काळी राजे अनेक बायका करत असलेले आपण ऐकलं असेल. पण सध्याच्या काळात याची शक्यता थोडी कमीच आहे. पण आफ्रिकी देश स्वाझीलंडचा राजा मेस्वती तीन हा असा राणीवसा बाळगून असलेला श्रीमंत राजा आहे. आत्ताच त्याला १५ बायका आहेत आणि तरीही परंपरा म्हणून तो दरवर्षी नवी बायको निवडतो. या राजाची ऐयाशी राहणी, … Read more