IDFC First बँकेने आपल्या बचत खात्याचे व्याज दर केले कमी
नवी दिल्ली । आयडीएफसी फर्स्ट बँके (IDFC First Bank) ने आपल्या बचत खात्यावरील व्याज दर कमी केला आहे. बँकेने बचत खात्यातील 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवरील व्याज दर 1% ने कमी करून 7% ते 6% केले आहे. यावर्षी बँकेने व्याज दरात दोनदा बदल केलेले आहेत. जानेवारी महिन्यातच बँकेने 1% वाढ जाहीर केली होती, जी 1 जानेवारी … Read more