HDFC बँकेने ग्राहकांसाठी आणली आनंदाची बातमी; FD व्याजदरात केली मोठी वाढ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. HDFC बँकेने फिक्स्ड डिपॉझिट (FD) वर व्याजदर वाढवले आहेत. बँक 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या FD साठी नवीन दर ऑफर करत आहे. पण ही वाढ काही विशिष्ट कालावधीच्या FD साठीच लागू केली आहे. बँकेने 3 कोटी रुपये पर्यंतच्या FD … Read more