Ayushman Bharat Card : घरबसल्या डाउनलोड करा आयुष्यमान भारत कार्ड; पहा सोप्पी प्रोसेस

Ayushman Bharat Card Download

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा करत ७० वर्षापेक्षा जास्त वर्षाच्या वृद्धांना सुद्धा आयुष्यमान भारत योजनेचा (Ayushman Bharat Card) लाभ मिळणार असल्याचे जाहीर केलं आहे. या योजनेच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. सामाजिक-आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून या योजनेचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतो. यासाठी त्यांना नवीन आयुष्मान … Read more

Ayushman Bharat : आता 70 वर्षांवरील सर्वांसाठी 5 लाखांपर्यंत फ्री उपचार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ayushman Bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ७० वर्षांवरील सर्व वृद्धांना आयुष्मान भारत योजनेचा (Ayushman Bharat) लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ७० वर्षाच्या वरील वृद्धांना उपचाराचा खर्च या … Read more

Benefits of Pumpkin Seeds | भोपळ्याच्या बिया आहेत अनेक समस्यांवर रामबाण उपाय; जाणून घ्या सविस्तर

Benefits of Pumpkin Seeds

Benefits of Pumpkin Seeds | अनेकवेळा लोकांना भोपळ्याची भाजी अजिबात आवडत नाही. भोपळ्याचे नाव काढतात त्यांची नाक मुरडतात. परंतु भोपळ्याच्या बिया ह्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्ही जर दैनंदिन आहारात देखील भोपळ्याच्या बियांचा समावेश केला, तरी तुमच्या शरीराला त्यापासून अनेक पोषक तत्व मिळतात. भोपळ्याच्या बियांमध्ये (Benefits of Pumpkin Seeds) भरपूर प्रमाणात फायबर, हेल्दी … Read more

Pune Zika Virus : पुणेकरांची चिंता वाढली!! झिका व्हायरस रुग्णांची संख्या 18 वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची आधी सावध करणारी बातमी आहे. धोकादायक अशा झिका व्हायरसचा धोका (Pune Zika Virus) पुण्यात वाढला आहे. पुण्यात आणखी दोन गर्भवतींना झिका व्हायरसचा संसर्ग झाला असून यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या १८ वर पोचली आहे. या दोन्ही महिला खराडी भागातील आहेत. चिंतेची बाब म्हणजे झिकाचा धोका गर्भवतींना अधिक आहे. … Read more

नवजात मातांमधील ‘ही’ विकृती बाळाच्या जिवावर बेततेय; परंतु यावर कोणीच का बोलत नाही?

postpartum psychosis in moms

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर्मनीतील एका २८ वर्षीय महिलेने तिच्या नवजात मुलीला खिडकीतून फेकल्याची घटना अलीकडे समोर आली कारण तिला वाटले की पोर्शे’मध्ये एक कार्यकारी म्हणून तिचे करिअर बरबाद होईल. यानंतर कॅटरिना जोव्हानोविक नावाच्या या महिलेचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला आहे आणि तिच्यावर क्रूरतेचा शिक्का मारला जात आहे. नवजात मुलाच्या मृत्यूप्रकरणी तिला साडेसात वर्षांची … Read more

योगा करा… निरोगी रहा!! मोदींचा देशवासियांना कानमंत्र

yoga day modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जागतिक योगा दिनानिमित्त (International Yoga Day) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर येथे योगा केला. यावेळी उपस्थितांना संभोधित करताना मोदी म्हणाले, जम्मू-काश्मीर योग साधनेची भूमी आहे. योगाचा हा अविरत प्रवास सुरु आहे. सौदी अरेबियात योगाचा एज्युकेशन सिस्टिममध्ये समावेश करण्यात आलाय असे सांगायलाही मोदी विसरले नाहीत. मोदी म्हणाले, … Read more

Electric Tiffin Box | आता कधीही घ्या गरमागरम जेवणाचा आस्वाद; बाजारात आलाय इलेक्ट्रिक टिफिन बॉक्स

Electric Tiffin Box

Electric Tiffin Box | आजकाल मानवाची जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण करियरच्या आणि नोकरीच्या मागे धावत असतो. आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. कारण लोक वेळेवर जेवण करत नाही. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त ते बाहेरचे जेवण खातात. धावपळीच्या जीवनात दुपारी लोकांना घरी बनवलेलं ताज आणि गरम अन्न खाणं शक्य होत नाही. परंतु अशावेळी आता … Read more

Collard Vegetable : ब्लड शुगर कंट्रोल करायची आहे? तर आहारात ‘या’ भाजीचा समावेश करा

Collard Vegetable

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Collard Vegetable) भारतात मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या बरीच मोठी आहे. मधुमेहींना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत फार काळजी घ्यावी लागते. तसेच बराच वेळ उपाशी राहणे किंवा सतत खाणे अशा सवयी देखील टाळाव्या लागतात. एकंदरच काय तर मधुमेहींना आपल्या आरोग्याबाबत अत्यंत जागरूक रहावे लागते. आपल्याला आहारात काय खायचे आहे? हे डॉक्टरला विचारल्याशिवाय त्यांना पुढे जाता … Read more

Palm Oil Benefits : पाम तेल वापरून करा स्मार्ट कुकिंग; आरोग्यालाही होईल भरपूर फायदा

Palm Oil Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Palm Oil Benefits) आपण काय खातो याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे आहाराबाबत जागरूक असणे अत्यंत गरजेचे आहे. एखादा पदार्थ फोडणीला घालायचा असेल तर त्यातील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे तेल. आपल्या आहारात आपण जे तेल वापरतो त्यामुळे आपल्या आरोग्याचे एकतर नुकसान होऊ शकते किंवा नुकसान होण्यापासून बचाव होऊ शकतो. … Read more

Home Remedies For Itchy Scalp | उन्हाळ्यात केसात कोंडा आणि खाज सुटत असेल; तर ‘या’ 5 घरगुती उपायांनी मिळावा सुटका

Home Remedies For Itchy Scalp

Home Remedies For Itchy Scalp | उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या आरोग्याला अनेक समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर त्वचा आणि केसा संबंधित देखील समस्या निर्माण होतात. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये केसांमध्ये खाज सुटणे हा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. तुमच्या केसांना देखील खूप खास सुटत असेल किंवा केस गळत असतील, तर आज आम्ही तुम्हाला यावर काही उपाय सांगणार आहोत. ज्या उपायांचा … Read more