Rain Bath : पावसात भिजल्याने सुधारते मानसिक आरोग्य; इतर फायदे जाणून वाटेल आश्चर्य

Rain Bath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rain Bath) पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सगळ्यांना हवाहवासा वाटतो. पावसाच्या सरी बरसू लागल्या की, मनाला होणारा आनंद काही औरच असतो. त्यामुळे बरेच लोक पावसात ओलेचिंब होईपर्यंत भिजतात. पावसाचे थेंब अंगावर झेलत मनसोक्त भिजायचा आनंद एक अनोखे सुख आहे. लहानपणी पावसात भिजल्यामुळे आजारी पडायला होईल, म्हणून कितीतरी वेळा आईने तुम्हाला … Read more

Gut Health : आतड्यांचे आरोग्य जपतील ‘हे’ 5 पदार्थ; पचनसंस्थाही राहील मजबूत

Gut Health

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gut Health) सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर तुम्हाला तुमची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण काय खातो याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे बिघडत्या जीवनशैलीचा प्रभाव तुमच्या खाण्यापिण्यावर पडणार नाही याची काळजी घ्या. भूक मारणे, उपाशी राहणे, अवेळी खाणे, चुकीचे अन्न पदार्थ खाणे यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य बिघडत असते. खास … Read more

Summer Drinks : उष्माघातापासून बचाव करतील ‘ही’ 5 पेय; गरमीचा त्रास बिलकुल होणार नाही

Summer Drinks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Drinks) गेल्या काही दिवसात ऊन इतकं वाढलंय की, सूर्य कोणत्या जन्माचा राग काढतोय तेच समजेना. उन्हाचे चटके इतके बेकार आहेत की, बस रे बस. अलीकडेच अभिनेता शाहरुख खानला अहमदाबादमध्ये उष्माघाताचा त्रास झाल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. दरम्यान, उष्माघाताने त्रासलेली अशी बरीच प्रकरणे समोर आली आहेत. अशा गरमीच्या दिवसांमध्ये थंड पेय … Read more

Bee Attack : तुमच्यावर मधमाशांचा जीवघेणा हल्ला झाल्यास त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा…

Bee Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bee Attack) अनेकदा एखाद्या झाडावर मधमाशीचे पोळे लागल्याचे दिसून येते. गावाकडे अशा मधमाशीच्या पोळ्यांमधून मध काढले जाते. मात्र शहरात किंवा एखाद्या वस्तीत असे पोळे आढळले तर सगळ्यात आधी नगर पालिका वा पंचायतीत त्याची तक्रार दिली जाते. कारण पोळे तयार करणाऱ्या मधमाशांनी जर चुकून हल्ला केला तर त्यापासून आपला बचाव करणे फार अवघड … Read more

Excessive Salt Intake : जेवणात वरून मीठ खाता? तुम्ही स्वतःच देताय तुमच्या मृत्यूला आमंत्रण; पहा काय म्हणाले तज्ञ?

Excessive Salt Intake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Excessive Salt Intake) कोणताही पदार्थ रुचकर आणि स्वादिष्ट बनवायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं ते मीठ. जेवणात मिठाचं प्रमाण बरोबर असेल तर खाताना पदार्थ चविष्ट लागतो. मात्र, तेच मीठ जर चुकून कमी पडलं तर अळणी पदार्थ घशाखाली उतरत नाही. अशावेळी चवीचे पक्के असणारे लोक वरून मीठ घेऊन खातात. तुम्हालाही अशी सवय असेल … Read more

Brittle Bones : महिलांमध्ये वाढतेय हाडं ठिसूळ होण्याची समस्या; असू शकते ‘हे’ कारण

Brittle Bones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Brittle Bones) घरातील प्रत्येकाची लहान मोठी काम करताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. अनेकदा अख्ख्या दिवसाचा ताण येऊनही महिला न थांबता काम करत असतात. सकाळी अंथरुणातून उठल्या की, थेट रात्रीच अंथरुणाला पाठ टेकतात. दरम्यान, बऱ्याच महिला अनेकदा पाठ आणि पाय दुखण्याची तक्रार करतात. त्यांच्या हाडांमध्ये प्रचंड वेदना होत असल्याचे म्हणतात. असे … Read more

Eating Eggs In Summer : उन्हाळ्यात अंडी खाणे योग्य कि अयोग्य? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Eating Eggs In Summer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Eating Eggs In Summer) गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता प्रचंड वाढली आहे. अलीकडेच तापमान ४५ अंश सेल्सिअसवर गेले होते. दरम्यान उष्णतेचा वाढता पारा आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. शिवाय उन्हाळ्यात आरोग्यविषयक समस्यांचा सर्वाधिक धोका संभवतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. यातही आपण आहारात काय खातोय आणि काय नाही? … Read more

Unhealthy foods to avoid : केक, आईस्क्रीम सारखे पदार्थ लावतात आरोग्याची वाट; होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

Unhealthy foods to avoid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Unhealthy foods to avoid) लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना केक आणि आईस्क्रीम हे पदार्थ खायला आवडतात. कधीही आणि कोणत्याही वेळी केक किंवा आईस्क्रीम दिसलं की तुटून पडणाऱ्यांची कमी नाही. त्यात उन्हाळ्याच्या दिवसांत आईस्क्रीमला विशेष मागणी असते. तुम्हीही केक आणि आईस्क्रीम लव्हर असाल तर ही बातमी अजिबात चुकवू नका. कारण जिभेचे चोचले पुरवणं कधी … Read more

Lack Of Sleep : कमी झोपण्याची सवय असेल तर, सावधान!! तुम्ही होऊ शकता कॅन्सरचे शिकार

Lack Of Sleep

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lack Of Sleep) आपली जीवनशैली आपल्या आरोग्यावर परिणाम करत असते. त्यामुळे जीवनशैलीतील लहान सहान गोष्टींवर आपले नियंत्रण असणे गरजेचे असते. पण दगदगीच्या बिघडत चाललेली जीवनशैली आपल्या आरोग्याची वाट लावत चालली आहे. अशातूनच कॅन्सरसारख्या जटील आजाराचे जाळे पसरत चालले आहे. कॅन्सर हा असा आजार आहे जो कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे आपण … Read more

Home Remedies : पाठदुखीच्या असह्य वेदनांनी केले हैराण? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल लगेच आराम

Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Remedies) आजकाल पाठदुखी ही अत्यंत सामान्य सामान्य मानली जाते. कारण, बहुतेक लोकांना पाठीच्या समस्या असल्याचे दिसून आले आहे. उठताना, बसताना, चालताना आणि अगदी झोपताना सुद्धा पाठीत कळा जाणे अत्यंत त्रासदायी असते. महत्वाची बाब म्हणजे, पाठदुखीचे समस्या तरुण मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सतत एका जागी खुर्चीत बसून लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर … Read more