सातारा जिल्ह्यात 51 नवीन कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या 1543 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 45, सारीचे 5 आणि आरोग्य कर्मचारी 1 असे एकूण 51 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तसेच सातारा येथील एका 65 वर्षीय बाधिताचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती … Read more

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळू शकतील कोरोनावर मोफत उपचार ! लिस्टमध्ये आपले नाव आहे कि नाही ते पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच त्यावरील उपचार देखील खूप महाग आहेत. सरकारी रुग्णालयांमधील बेडस आधीच भरलेली आहेत. अशा परिस्थितीत संसर्ग झालेल्या कोरोनाच्या रुग्णांना खाजगी रुग्णालयांकडे वळवण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच खासगी रुग्णालयात उपचार मिळवणे हे खूप महाग आहे. अशा परिस्थितीत तुम्ही सरकारकडे पाहिले तर तुम्हाला केंद्र सरकारने सुरू केलेली … Read more

सुनिल शेट्टीनेही दिला स्वावलंबी भारताचा नारा; ‘व्होकल फॉर लोकल’ च्या माध्यमातून फिटनेस मोहिमेस प्रारंभ

मुंबई | प्रख्यात अभिनेता सुनील शेट्टीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वावलंबी भारत मिशनमध्ये सामील झाले आहेत. यासाठी त्यांनी देशांतर्गत वेलनेस ब्रँडशी हातमिळवणी केली असून कंपनी स्थानिक भागीदारांसाठी ‘व्होकल फॉर लोकल’ या विचारधारेमध्ये सामील झाली आहे. याबद्दल सुनील शेट्टी म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण फिटनेस मोहिमेवर भारतीय कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या पोषणविषयक गरजा भागविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. … Read more

चीनमध्ये आता ब्युबॉनिक प्लेग! वेळेवर उपचार न मिळाल्यास होतो २४ तासात मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीनच्या उत्तरेतील एका शहरात ब्युबॉनिक प्लेगच्या एका रुग्णाची नोंद झाल्यानंतर आता सर्वांना सावधान राहण्यास सांगण्यात आले आहे. इनर मोंगोलियाच्या स्वायत्त प्रदेश, बयन्नुर मध्ये प्लेगच्या नियंत्रण आणि प्रतिबंधाच्या तिसऱ्यापातळीच्या इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती तेथील पीपल या दैनिकाने ऑनलाईन दिली आहे. १ जुलै रोजी २ संशयित रुग्ण सापडले होते. त्यांची चाचणी घेतली असता … Read more

पुण्यात कोरोनाचा धुमाकुळ! दिवसभरात सापडले ८५२ रुग्ण 

पुणे प्रतिनिधी । पुणे शहारत रविवारी दिवसभरात ८५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता पुणे शहरातील एकूण रुग्ण २१ हजार ५२० इतके झाले आहेत. रविवारी एकूण १२ रुग्ण मृत झाले. आतापर्यंत पुण्यात एकूण ७१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरातील १३ हजार १०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या … Read more

लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांसाठी साइलेंट किलर आहे कोरोना; ‘असा’ घेतो जीव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगभरात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. भारतात कोरोनाव्हायरसच्या संक्रमितांची संख्या ही 7 लाखांच्या जवळ आहे. त्याच वेळी, कोविड -१९ च्या असंवेदनशील रूग्णांबद्दल सामान्य असे मत आहे की त्यांना जोखीम खूपच कमी आहे, परंतु असं अजिबात नाही आहे. नेचर मॅगझिनमध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार, कोरोना विषाणू हा लक्षणे नसलेल्या रूग्णांमध्ये ‘साइलेंट … Read more

दीपिकाचे #दोबारा पूछो अभियान सुरु; हॅशटॅग ट्रेंडींगला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी सापडला होता. त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते. त्याच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्यासंदर्भात अनेक मुद्दे समोर येत आहेत. अनेकांनी मानसिक आरोग्यासंदर्भात बोलायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील मानसिक आरोग्याशी संबंधित एक मोहीम सुरु केली आहे. तिने तिच्या सोशल मीडियावरून दोबारा पूछो … Read more

कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची … Read more

होम आयसोलेशनसाठी सरकारकडून नवीन गाईडलाईन जारी; १७ नाही तर १० दिवस डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल देशात कोरोनाव्हायरसचे असे बरेचसे रुग्ण आढळले आहेत, ज्यांना या आजाराची लक्षणे नाहीत. म्हणूनच सरकारने होम आयसोलेशनसाठीचे नियम बदलले आहेत. आता लक्षणे दिसू लागल्यानंतर केवळ 10 दिवसानंतर, रुग्णांना डिस्चार्ज दिला जाईल. परंतु हे पाहणे महत्वाचे ठरेल की रुग्णाला 3 दिवस ताप तर येत नाही ना. पूर्वी अशा रुग्णांना 17 दिवसांनी डिस्चार्ज … Read more

चीनमध्ये पुन्हा सापडला ‘हा’ व्हायरस, साथ पसरण्याची वैज्ञानिकांनी व्यक्त केली भीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात सध्या कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवलेला आहे. तसंच या साथी वरील लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देश आटोकाट प्रयत्न देखील करत आहेत. अशातच आता या व्हायरसचा उगम चीनमधून झाल्याचा दावाही अनेक देशांकडून करण्यात आला आहे. सध्याच्या अशा आव्हानात्मक परिस्थितीत चीनमध्ये आणखी एक नवा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. अमेरिकन … Read more