Matka Water : मातीच्या माठातील पाणी पिणे अत्यंत आरोग्यदायी; मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Matka Water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Matka Water) उन्हातून घरी आलं की, सगळ्यात आधी आपण फ्रिज उघडतो आणि थंडगार पाणी घटाघट पितो. पण यामुळे घसा दुखणे, सर्दी होणे अशा समस्या जाणवू शकतात. याउलट मातीच्या माठातील नैसर्गिक रित्या थंड झालेले पाणी प्यायल्याने बरेच आरोग्यदायी फायदे मिळतात. त्यामुळे बरेच लोक उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून मातीचा माठ घेऊन येतात. एकतर माठातील पाणी … Read more

Mental Stress : मानसिक ताण- तणावामुळे बिघडतंय मॅरीड लाईफ? ‘या’ टिप्सच्या मदतीने होईल सगळं सुरळीत

Mental Stress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Stress) वैवाहिक आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर राईड. जी दोघांनी मिळून एन्जॉय करायची असते. तो घाबरला तर तिने धीर द्यायचा आणि ती घाबरली तर त्याने सांभाळून घ्यायचं. वैवाहिक आयुष्य हे बऱ्याच चढ- उत्तरांनी भरलेले असते. त्यामुळे नवरा बायकोने एकमेकांना सावरून, सांभाळून घ्यायलाच हवं. नाहीतर गाडी चालवताना एखाद चाक निखळलं तर गाडीची जी … Read more

Side Effects Of Eating Bitter Gourd : बहुगुणी कारल्याचे अतिसेवन करू शकते आरोग्याचे नुकसान; होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

Side Effects Of Eating Bitter Gourd

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Bitter Gourd) उत्तम आणि सुदृढ आरोग्यासाठी आपल्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असणे गरजचे असते. यामध्ये बऱ्याचदा न आवडणाऱ्या भाज्यांचा सुद्धा आवर्जून समावेश करावा लागतो. यामध्ये कडू कारल्याचं नाव पहिलं समोर येतं. बऱ्याच लोकांना कारलं खायला आवडत नाही. पण कारल्याचे सेवन केल्यास मिळणारे फायदे इतके आश्चर्यकारक आहेत की, ते … Read more

Side Effects Of Eating Rice : रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका भात; अन्यथा, होतील ‘या’ गंभीर समस्या

Side Effects Of Eating Rice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Rice) आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटात भाजी, पोळी, डाळ आणि भात हे पदार्थ तर १००% असतात. यानुसार समजते की, भात हा आपल्या दैनंदिन आहाराचा एक मुख्य भाग आहे. भात खाणे नक्कीच आपल्या आरोग्यसाठ चांगले आहे. पण तो कधी खायचा याचे काही नियम आहेत. ते पाळणे गरजेचे आहे. बरेच लोक … Read more

White Onion Benefits : पांढरा कांदा म्हणजे आरोग्याचा खजाना; फायदे जाणून व्हाल चकित

White Onion Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (White Onion Benefits) प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारा पदार्थ म्हणजे कांदा. एखादी भाजी असो किंवा सलाड बनवताना कांदा हा लागतोच. इतकंच काय तर, बऱ्याच लोकांना जेवणाच्या ताटात आवर्जून कांदा लागतो. घराघरात भाजीच्या ग्रेव्हीपासून ते तोंडी लावण्यापर्यंत लाल कांद्याचा वापर केला जातो. पण पांढरा कांदा हा लाल कांद्यापेक्षा जास्त आरोग्यदायी मानला जातो. कारण पांढऱ्या कांद्यामध्ये … Read more

Side Effects Of Using Lipstick : तुमच्या ओठांना ग्लो देणारी लिपस्टिक करते आरोग्याचे नुकसान; किडनी, लिव्हर होईल खराब

Side Effects Of Using Lipstick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Using Lipstick) मेकअप म्हटलं की, त्यात लिपस्टिक ही आलीच. मुलींच्या मेकअप किटमध्ये लिपस्टिक नसेल असं होणं शक्यच नाही. बऱ्याच मुली अशाही असतात ज्या एकवेळ चेहऱ्याला पावडर लावणार नाहीत पण ओठांना लिपस्टिक लावल्याशिवाय घरातून बाहेर पडणार नाहीत. एकंदरच काय तर मुलींना लिपस्टिक हा प्रकार फार आवडतो. कारण लिपस्टिक लावल्यामुळे ओठांना … Read more

Easy Home Remedies : व्हॅक्सिंग करताना भाजलं तर करा ‘हे’ घरगुती उपाय; चट्टे, डाग दिसणार नाहीत

Easy Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Easy Home Remedies) शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी आधी रेझरचा वापर केला जायचा. पण आजकाल व्हॅक्सिंगचा वापर केला जातो. व्हॅक्सिंग करताना काही प्रमाणात वेदना होतात. मात्र व्हॅक्सिंगनंतर बराच काळ नको असलेले वाढत नाहीत. मुख्य म्हणजे रेझरच्या वापरानंतर अंगावर पुरळ येणे, खाज येणे किंवा कधी कधी त्वचेचे नसून होणे अशा समस्या होतात. मात्र, … Read more

Side Effects Of Eating Bread : ब्रेकफास्टमध्ये रोज ब्रेड खाता? दुष्परिणाम जाणून होईल पश्चाताप

Side Effects Of Eating Bread

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Bread) बऱ्याच लोकांचा सकाळचा नाश्ता एकदम भरपेट असतो. ज्यामध्ये भाकरी, भाजी सगळं काही असतं. तर काही लोकांचा नाश्ता म्हणजे नुसताच चहा. पण बरेच लोक असेही असतात ज्यांना रोजच्या नाश्त्यात ब्रेड लागतो. मग ब्रेड ऑम्लेट असो किंवा ब्रेड आणि चहा. नाश्त्यात ब्रेड हवाच. तुम्हीही रोजच्या नाश्त्यात ब्रेड खाता का? … Read more

Benefits Of Eating Walnuts : उन्हाळ्यात भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Benefits Of Eating Walnuts

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Walnuts) उन्हाळा असो पावसाळा असो किंवा मग हिवाळा. ऋतू कोणताही असला तरीही सुका मेवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे तज्ञ सांगतात. कारण आपल्या शरीराला दैनंदिन स्वरूपात जे पोषण गरजेचे असते ते देण्याची क्षमता सुक्या मेव्यात असते. त्यामुळे दररोज काही ठराविक प्रमाणात सुका मेवा जरूर खावा, असे म्हटले जाते. त्यातही अक्रोड … Read more

Injury Scars Removal Remedies : किरकोळ वाटणाऱ्या जखमांवर त्वरित करा ‘हे’ घरगुती उपचार; एकही व्रण राहणार नाही

Injury Scars Removal Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Injury Scars Removal Remedies) लहानपणी खेळताना, बागडताना ढोपर फुटणे, खरचटणे अशा छोट्या मोठ्या जखमा होतात. यातील बहुतेक लहान जखमा कालांतराने नैसर्गिकरित्या बऱ्या होतात. मात्र, जखमा झाल्याने उठणारे व्रण आणि त्यामुळे त्वचेवर पडणारे डाग काही केल्या जातात. वय वाढत जात मात्र हे डाग काही जाण्याचं नाव घेत नाहीत. कधी काळी झालेल्या किरकोळ जखमांच्या … Read more