New Shoe Bite Treatment : नव्या चप्पलमूळे पायाला जखमा, चालणेही झाले मुश्किल?; ‘या’ टिप्स वापरल्यास मिळेल आराम

New Shoe Bite Treatment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Shoe Bite Treatment) वेगवेगळ्या ड्रेसवर वेगवेगळी चप्पल पेअर करायला सगळ्यांनाचं आवडतं. पण नव्या चप्पल किंवा शूजमुळे होणाऱ्या जखमा कुणालाही असह्यचं असतात. नवीन चप्पल किंवा शूज घालून चालल्यामुळे पायाच्या मागे किंवा बोटांवर पाण्याचे फोड येतात. तीच चप्पल पुन्हा वापरली असता हे फोड फुटून जखमा होतात आणि या जखमांमुळे चालणेही मुश्किल होऊन जाते. … Read more

Fenugreek Seeds : कडू मेथी दाणा आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या 6 मॅजिकल फायदे

Fenugreek Seeds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fenugreek Seeds) हिरव्या पालेभाज्यांपैकी एक मेथी ही अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते. त्यामुळे मेथीची भाजी, भजी, पराठे असे वेगवेगळे पदार्थ आपण आहारात घेत असतो. शिवाय मेथी दाणा तर प्रत्येक स्वयंपाक घरात आढळतो. ज्याचा वापर आंबवणीचे पदार्थ तयार करताना केला जातो. चवीला अतिशय कडू असणारा हा मेथी दाणा आरोग्याच्या दृष्टीने मात्र प्रचंड फायदेशीर … Read more

Monkey Fever : वेगाने पसरतोय जीवघेणा ‘माकड ताप’; जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

Monkey Fever

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monkey Fever) संपूर्ण जगभराने कोरोनाचा हाहाकार पाहिला. त्यानंतर जीवनमान सुरळीत होण्यासाठी बराच वेळ गेला. अशातच आता माकड तापाची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. आतापर्यंत कर्नाटकापासून महाराष्ट्रात आणि गोव्यातदेखील माकड तापाचे रुग्ण सापडल्याची नोंद करण्यात आली आहे. अत्यंत वेगाने पसरणाऱ्या माकड तापाचा विळखा आता हळू हळू घट्ट होऊ लागला आहे. त्यामुळे माकड तापाविषयी … Read more

Health Tips : विस्मरणाची भीती कशाला..? ‘हे’ उपाय करा आणि स्मरणशक्ती वाढवा

Health Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Tips) दैनंदिन आयुष्यातील धावपळ हि आपली ध्येय पूर्ण करण्यासाठीची धडपड असते. पण या दरम्यान आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरतो. कामाच्या नादात कितीतरी वेळा आईने किंवा बायकोने दिलेला जेवणाचा डबा आहे तसाच राहतो. कधी कधी तमुक गोष्ट करायची ठरवून बरोबर वेळेला आपण ती विसरून जातो. कधी हे विसरतो तर कधी ते … Read more

केळीच्या पानावर जेवल्याने होतात अनेक आरोग्यदायी फायदे; माहित नसतील तर लगेच जाणून घ्या

Banana Leaf Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, दक्षिण भारतात केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत आहे. या भागातील बरेच अन्नपदार्थ हे केळीच्या पानात शिजवलेदेखील जातात. त्यामुळे दक्षिण भारतात केळीचं पान त्यांच्या परंपरेचा एक भाग झालं आहे. हि परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे तशीच आहे. दक्षिणी भागात पाहुण्यांना केळीच्या पानाच्या वरील भागावर जेवण वाढण्याची पद्धत आहे. तर केळीच्या … Read more

सूर्यफूलाचे तेल आरोग्यासाठी चांगले की वाईट? काय सांगतात तज्ज्ञ

Sunflower Oil good or bad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सर्वजण आपल्या आरोग्याबाबत नेहमीच चिंतेत असतात. अमुक खाल्याने चांगले होईल की तमुक खाल्याने दुष्परीणाम होईल. असे अनेक प्रश्न प्रत्येकाला नेहमी सतावत असतात. आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हे एका गृहिणीसाठी तारेवरची कसरत असते. त्यामुळे चांगले खाद्यतेल वापरून कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी अनेकजण सोयाबीन, सूर्यफूल यासारख्या तेलाचा (Sunflower Oil) वापर करतात. … Read more

दररोज किती दारू पिणे योग्य आहे? WHO ने सांगितली दारू पिण्याची योग्य मर्यादा; जाणून घ्या

Drink Alcohol : जगभरात वाईन, बिअर पिणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. देशात दररोज लाखोंच्या संख्येने लोक दारू पितात. यामागे प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात. मात्र तुमच्यासाठी ही एक वाईट सवय असून जास्त दारूच्या आहारी जाणारे लोक गंभीर आजारांना बळी पडतात. सध्या तरुणांमध्ये दारू पिण्याचा जणू ट्रेंडच बनत आहे. मोठ्या प्रमाणात बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा पार्ट्यांमध्ये … Read more

सावधान ! अंड्यांसोबत चुकूनही ‘हे’ 5 पदार्थ खाऊ नका, होईल पच्छाताप

Egg Side Effects : अंडी खाणे शरीरासाठी चांगले असते. यामधून मोठ्या प्रमाणात तुमच्या शरीरासाठी प्रोटीन मिळते. व्यायाम करणारे अनेकजण दररोज अंडी खात असतात. यातून त्यांना मोठ्या प्रमाणात आवश्यक घटक मिळतात. मात्र जर तुम्हीही अंडी खात असाल तर ही बातमी जरूर जाणून घ्या. कारण अनेक वेळा आधी खाणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. तसे पाहिले तर अंड्यासोबत … Read more

दररोज कढीपत्ता खाणे चांगले आहे का? जाणून घ्या फायदे- तोटे

Curry Leaves : भारतातील प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात कढीपत्ता हा असतोच. तुम्ही बनवलेल्या भाजीचा जर कढीपत्ताची चव असेल तर ती भाजी खायला अजून चविष्ट लागते. अशा वेळी भारतीय महिला स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात कढीपत्ता वापरतात. ही एक औषधी वनस्पती असून याचा वापर मसाला बनवण्यासाठी देखील केला जातो. कढीपत्तामध्ये अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि इतर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. जे … Read more

लक्ष द्या ! रोजच्या चुकीच्या सवयींमुळे तुम्ही व्हाल गंभीर आजारांचे शिकार, पहा रिपोर्ट

Health Tips : आजकाल लोकांमध्ये आजारांचे प्रमाणात वाढले आहे. याचे मुख्य कारण हे तुम्ही रोज करत असलेल्या चुका हे आहेत. कारण तुम्ही रोज नकळत अशा काही चुका करता ज्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करायला हवा आहे. आज आम्ही तज्ज्ञांनी दिलेली माहिती तुम्हाला सांगणार आहे जी तुमच्या खूप फायद्याची ठरू शकते. … Read more