लक्ष द्या ! रोजच्या चुकीच्या सवयींमुळे तुम्ही व्हाल गंभीर आजारांचे शिकार, पहा रिपोर्ट

Health Tips : आजकाल लोकांमध्ये आजारांचे प्रमाणात वाढले आहे. याचे मुख्य कारण हे तुम्ही रोज करत असलेल्या चुका हे आहेत. कारण तुम्ही रोज नकळत अशा काही चुका करता ज्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करायला हवा आहे. आज आम्ही तज्ज्ञांनी दिलेली माहिती तुम्हाला सांगणार आहे जी तुमच्या खूप फायद्याची ठरू शकते. … Read more

हळदीचे दूध पिण्याचे आहेत अनेक गुणकारी फायदे; हे आजारही होतात बरे

haldi milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय किचन हे आयुर्वेदिक औषधांची संपत्ती आहे असे बऱ्याच वेळा म्हटले जाते. कारण, भारतातील किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाल्याचे पदार्थ अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरतात. असाच एक मसाल्याचा पदार्थ म्हणजे हळद. हळदीचे कोणत्याही प्रकारे सेवन केले तरी तिचे अनेक गुणकारी फायदे शरीराला होतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? हळद जर दुधामध्ये टाकून … Read more

पुरुषांनो सावधान ! ऑफिसला जाताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे येईल नपुंसकत्व, वडील होण्याचे स्वप्न राहील अपूर्ण…

Male Fertility : तुम्ही अनेक वेळा अनुभवले असेल की आपण केलेल्या काही चुकांचा परिणाम कालांतराने तुम्हाला भोगावा लागतो. लोक सहसा अशा अनेक चुका करत असतात ज्या दिसून येत नाहीत. मात्र याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर पडत असतो. त्यामुळे आज आम्ही अशीच तुम्ही करत असलेली एक मोठी चूक सांगणार आहे जी तुमचे वडील होण्याचे स्वप्न देखील संपवू … Read more

हिवाळ्यात वजन होईल झटपट कमी ! फक्त हे डिटॉक्स ड्रिंक रोज घ्या; जाणून घ्या योग्य पद्धत

Weight Loss Tips : देशात वजनवाढ ही खूप मोठी समस्या ठरत आहे. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत आहेत. मात्र तरीदेखील त्यांचे वजन कमी होत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही कमी दिवसातच सहज वजन कमी करू शकता. व वजनवाढीच्या समस्येतून मुक्त होऊ शकता. तसे … Read more

जेवल्यानंतर का खावे पान? जाणून घ्या पान खाण्याचे 5 मोठे फायदे

Benefits Of Betel Leaves : भारतात मोठ्या प्रमाणात लोक जेवल्यानंतर काहीतरी गोड खात असतात. यामध्ये अनेक जण पान खाणे पसंत करतात. अशा वेळी काही लोकांना पण खाणे आवडत नाही. मात्र जर तुम्हीही पान खात नसाल तर आज आम्ही तुम्हाला पण खाण्याचे चमत्कारिक फायदे तुम्हाला सांगणार आहे. अनेक वेळा लोक जेवण केल्यानंतर गोड पान, साधे पान … Read more

तुम्हीही उभं राहून पाणी पिता? हे नुकसान माहित आहे का?

drinking water standing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण घरात पाणी पीत (Drinking Water) असताना आपल्या घरातील वडिलधारी आपल्याला नेहमी सांगत असतात  की उभा राहून घाईने पाणी पिऊ नये आणि आपण नेहमीच दुर्लक्ष करून सोडून देतो. आजकाल धावपळीच्या या जगात पाणी पिण्याचा सुद्धा अनेकजण कंटाळा करतात. काहीजण तर घाईघाईत उभ्या उभ्या पाणी पितात आणि आपल्या पुढच्या कामाला लागतात. पण  … Read more

लाल कांदा ‘या’ आजारावर ठरत आहे रामबाण उपाय; जाणून घ्या सर्व फायदे

Red Onion Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या रोजच्या आहारातील भाज्यांना रुचकर, स्वादिष्ट बनवण्यामध्ये कांद्याचा सगळ्यात मोठा हात असतो. कांदा भाजीत टाकला नाही की त्या भाजीला कसलीच चव येत नाही. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, तुम्ही भाजीत नक्की कोणता कांदा टाकता? तुम्ही जर लाल कांदा वापरत असाल तर तो नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत आहे. कारण … Read more

रोजच्या जीवनातील ‘या’ 5 चुकीच्या सवयी तुमचा मेंदू खराब करतील

bad habbits effect on brain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मेंदू (Brain) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग असून तो संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो. आपल्या इंद्रियांना आज्ञा देण्याचं काम देखील मेंदू करत असतो. मेंदूवर वाईट परिणाम पडू नये यासाठी आपल्याला आपल्या मनाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अशा काही वाईट सवयी असतात. त्या आपण सोडू शकत नाही परंतु … Read more

Health Tips Monsoon : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात खाऊ शकता ‘या’ गोष्टी

Health Tips Monsoon

Health Tips Monsoon : सध्या देशातील काही राज्यांमध्ये खूप जास्त पाऊस पडत आहे. पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते, त्यामुळे विषाणू आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यावेळी रुग्णालयांमध्ये फ्लू, ताप, टायफॉइड, डायरियाच्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात संसर्ग आणि डासांमुळे होणारे आजार जास्त असतात. या अशा वेळी पावसाळ्याचा आनंद लुटण्यासोबतच आरोग्याची … Read more

Health Tips : जर तुम्हाला असतील ‘या’ वाईट सवयी, तर तुमचे देखील पडू शकते टक्कल; जाणून घ्या कोणत्या आहेत या वाईट गोष्टी..

Health Tips: जर तुमचेही केस गालात असतील किंवा तुम्हाला टक्कल पडले असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण केस लहान ठेवल्यानंतरही पुरुषांमध्ये केस गळण्याची समस्या वाढली आहे. मात्र अशा वेळी आम्ही तुम्हाला पुरुषांच्या अशा वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे त्यांचे टक्कल पडते. आजच्या आधुनिक जीवनशैलीने लोकांना अनेक वाईट सवयी जोडल्या आहेत ज्यात धूम्रपान आणि … Read more