रात्री झोप व्यवस्थित हवी असेल तर ‘या’ स्थितीमध्ये झोपा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । निरोगी शरीरासाठी ज्या पद्धतीने व्यायामाची गरज असते. त्याच पद्धतीने योग्य स्थितीत झोप आणि वेळेवर झोप या गोष्टी गरजेच्या असतात. त्या पद्धतींत दररोज कमीतकमी ७ ते ८ तास झोप जास्त गरजेची आहे. झोप लागणे आणि त्याच्या वेग वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याचा वापर आपल्या दैन्यंदिन जीवनात केल्या तर त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो. … Read more

कशी घ्याल मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येक आई हि आपल्या मुलांची चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते. कधी कधी मुलांच्या तोंडाचा वास हा अतिशय घाण येत असतो. त्याच वेळी आई वडिलांनी मुलांना आपल्या मौखिक भागाची कशी काळजी घ्यावी हे सांगितले जाते. लहान मुलांना दात न येण्याअगोदर पासून च्या मुखाची काळजी घेतली गेली पाहिजे. लहान वयातच मुलांना … Read more

लहानपणी जास्त गुटगुटीत असणे हे सुद्धा आहे आजाराचे लक्षण

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । लहान मुलं एकमेकांशी खेळत असतात त्यावेळी सर्वात जास्त कौतुक हे सगळ्या मुलांचे केले जात नाही. त्यातील जी मुलं दिसायला स्मार्ट आहेत किंवा शरीराने बलाढ्य आहेत. त्याचे कौतुक हे जास्त प्रमाणात पाहायला मिळते. पण त्याच्या शरीराचे असणारे वजन सुद्धा एक प्रकारची आई वडिलांसाठी डोकेदुखी आहे. भविष्यात या मुलांना खूप त्रास सहन करावा … Read more

कालावधी पूर्ण होण्याअगोदर अपुऱ्या दिवसाचे बाळ का जन्माला येते ?

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येक आईला आपले बाळ हे व्यवस्थित आणि सुखरूप असावे असे वाटत असते. कधी कधी आईच्या शरीरात निर्माण झालेल्या काही कारणामुळे अधिक वेळा मुलं लवकर जन्माला येते. तर कधी कधी आई आणि बाळाच्या सुखरूपतेसाठी बाळ ला लवकर जन्म द्यावा लागतो. गर्भाशयातले ते दिवस प्रत्येक बाईसाठी एक नवे आवाहन असते. बाळाच्या विकासासाठी एक … Read more

संतुलित आहार शरीरासाठी का आहे आवश्यक ? चला जाणून घेऊया संतुलित आहाराविषयी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा आपल्या शरीरात नवीन नवीन समस्या निर्माण होतात. कामाच्या धावपळीमुळे अनेक जणांना योग्य वेळी योग्य आहार घेणे शक्य होत नाही. यामध्ये सर्वात पुढे या महिला असतात. त्याच्या कामाच्या वेळा चुकल्या कि आपोआप जेवणाच्या वेळा चुकतात. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हृदयविकारास अनेक घटक कारणीभूत असतात. संतुलित आहार राखणे निरोगी … Read more

भ्रामरी प्राणायम आरोग्यास आहे उपयुक्त ; चला जाणून घेऊया भ्रामरी प्राणायमाचे जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपण दररोज प्राणायाम आणि ध्यान केल्याने शरीरात खूप बदल होतात. भ्रमरी प्राणायाम हे तुमच्या मनाला एका क्षणात शांत करण्यात अत्यंत प्रभावी साधन आहे. मनात असलेल्या अनेक गोष्टी शांत पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. मनाची चिंता , निराशा, काळजी आणि क्रोधापासून सुटका मिळवण्याकरिता हा एक सर्वोत्तम श्वसनाचा व्यायाम आहे. त्यामुळे अनेक समस्यांपासून … Read more

आहारात ‘किवी’ फळाच्या सेवनाने होतात जबरदस्त फायदे …

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपली प्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल तर अनेक फळाचा समावेश हा आपल्या आहारात करायला पाहिजे. फळांमुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आजारी रुग्णाला किवी हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकार शक्ती निर्माण होण्याची ताकद असते. तसेच अनेक रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी झाल्या असता त्यांना या फळाच्या … Read more

भेंडी खाण्याचे ‘हे’ फायदे माहीत आहे का ?? चला जाणून घेऊया भेंडीचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीचे भेंडी फ्राय, भेंडी मसाला असे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते. भेंडीचे हे आरोग्यदायी फायदे वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच भेंडीचा आहारात समावेश कराल. … Read more

जाणून घ्या, केळी खाण्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केळी म्हणजे शरीरासाठी सर्वात स्वस्त आणि मस्त फळ..असे म्हणतात की केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. मात्र केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही तर आरोग्यास अनेक फायदे होतात. संशोधनातून हे समोर आले आहे की, दररोज तीन लहान केळी खाल्ल्याने जितकी एनर्जी मिळते तितकी 90 मिनिटे वर्कआउट केल्याने मिळते. मात्र केळ्यांनी केवळ एनर्जीच मिळत नाही … Read more

आहारात खूप महत्वपूर्ण आहे सीताफळ ; होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सीताफळ हे कोणाला आवडत नाही. सगळ्यांना च आवडते. त्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. तसेच या फळाचं येण्याचा सीजन हा ठराविक कालावधीत येते. हे फार थंड फळ आहे. रोज एक सीताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यामधील न्यूट्रिएंट्ससारखे अँटीऑक्सीडेंट्स आणि पोटॅशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु काही वेळा हे जास्त खाल्ल्याने नुकसान होऊ … Read more