लसूण खाण्यामुळे होतात हे जबरदस्त फायदे ; जाणून घेऊया लसणाचे फायदे
हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । लसूण हा सगळ्यात जास्त वेळा भाज्यांमध्ये वापर केला जातो. त्यामुळे भाज्यांना वेगळी चव आणि वास येतो. लसणाचे अनेक गुणधर्म आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न चे प्रमाण असते. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण भरून काढण्याचे काम हे लसूण करते. अनेक वेळी शरीरातील रक्तपेशी कमी झाल्या असतील त्या वेळी लसणाचा वापर केला जातो. रक्तामध्ये … Read more