धोका वाढला : सातारा जिल्ह्यात काेराेनामुळे एकाचा मृत्यू

Satara Corona News (1)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले असून मृत्यूचीही संख्या हळूहळू वाढत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यामुळे धोका वाढला आहे. दरम्यान, आरोग्य विभाग सतर्क झाला असून कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याचा सध्या कोरोनाचा पॉझिटीव्ह रेट हा 5.71 टक्के … Read more

Corona रुग्णांचा आकडा 60 हजारांपार; काल 27 जणांचा मृत्यू

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूची (Corona Virus) रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 9,111 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून 27 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आकडेवारीनुसार, सध्या देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या 60 हजारांपार गेली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या (Covid 19) सक्रिय … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा 101 पार

Satara Corona News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून परिस्थिती अधिकच चिंताजनक बनत चालली आहे. कारण आता पर्यंत जिल्ह्यात तीन कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. रविवारी हाती आलेल्या अहवालानुसार नवीन 12 बाधित झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने 100 चा आकडा पार केला आहे. मात्र, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी … Read more

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत ‘हे’ पदार्थ; आजपासूनच खायला चालू करा

human memory

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा डोक्यात अनेक विचार असल्यामुळे किंवा वाढत्या वयामुळे आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. यापूर्वी हि समस्या वयस्कर लोकांमध्ये दिसत होती. परंतु आता मात्र तरुण लोकांच्या मधेही हे प्रमाण वाढलं आहे. तुम्हाला स्मरणशक्ती वाढवायची असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्याचे सेवन केल्यामुळे … Read more

धक्कादायक : सातारा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसचा तुटवडा…

Satara Corona News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहेत. अशात प्रशासनाकडून मास्क वापरत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सातारा जिह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस व बूस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये काही नागरिक अद्यापि शिल्लक आहेत. मात्र, गेल्या तीन आठवड्यापासून जिल्ह्यात एकही लसीचा डोस शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. वारंवार लसीच्या डोसचा तुटवडा भासत असल्यामुळे … Read more

टेन्शन वाढलं : सातारा जिल्ह्यात काेराेनामुळे आणखी एकाचा मृत्यू

Corona News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात अध्या कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. तसेच कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात काेराेना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले … Read more

18 फार्मा कंपन्यांचे लायसन्स रद्द, DCGI चा दणका; नेमकं कारण काय?

pharma companies Licenses cancelled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने देशातील 18 फार्मा कंपन्यांचे (Pharma Company) लायसन्स रद्द केलं आहे. या कंपन्यांनी नकली औषधे बनवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यातील बहुतांश कंपन्या या उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत. केंद्र सरकारकडून यापूर्वी सुद्धा बनावट औषधांच्या निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती. बनावट औषधे … Read more

रुग्णसंख्या घटली : सातारा जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्ह रेट झाला 8.15 टक्के

Corona News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचे प्रमाण कमी अधिक होत आहे. आज बुधवारी हाती आलेल्या अहवालानुसार नवीन 15 बाधित आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही इतकी झाली आहे. शिवाय जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झाला असून तो 8.15 टक्के झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या ही 98 इतकी झाली आहे. … Read more

पुन्हा वाढली चिंता : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 100 पार

satara corona news

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून परिस्थिती अधिकच चिंताजनक बनत चालली आहे. कारण आज मंगळवारी हाती आलेल्या अहवालानुसार नवीन 24 बाधित झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने 100 चा आकडा पार केला आहे. मात्र, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झाला असून तो 9. 76 टक्के झाला असून … Read more

‘या’ गावातील महिला 90 व्या वर्षी बनतात आई; सौंदर्याच्या बाबतीत नंबर एक, 60 वय असतानाही दिसतात तरुण

Pakistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तरुण आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न आपल्यातील प्रत्येकजणच करत असतो. त्यासाठी आजकाल बाजारात अनेक सौंदर्यप्रसाधने देखील उपलब्ध झाली आहेत. अनेक महिला तर आजकाल ऑपरेशन्स देखील करून घेत आहेत. मात्र, असे असले तरीही वाढत्या वयानुसार सौंदर्यही संपुष्टात येते हे लक्षात घ्यायला हवे. मात्र एक असा देश आहे, जेथील महिला आपल्या वयाच्या 90 वर्षीही … Read more