नवीन स्ट्रेनमधला कोविड-19 चा व्हायरस आहे भयंकर; एक रुग्ण जवळपास 80 लोकांना करतो आहे बाधित

नवी दिल्ली | देशात करोणा अत्यंत वेगाने पासरण्यामागे SARS-Cov-2 स्ट्रेन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. व्हायरसचा हा स्ट्रेन अनेक लोकांना बाधित करतो आहे. जर तुम्हाला सलग दोन तीन दिवस ताप आहे असे जाणवले की मग तुम्ही करोना बद्दल शंका घ्यायला हवी. त्यामुळे यावर वेळीच गंभीररत्या उपाययोजना आखणे गरजेचे आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांचे डायरेक्टर डॉ. … Read more

BREKING NEWS लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 1 कोटींचा टप्पा : आरोग्य विभागाचे प्रधान सचिवांची माहिती

corona vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली आहे. आतापर्यंत आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल,अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री … Read more

औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरुच; दिवसभरात सापडले 1 हजार 362 नवे रुग्ण

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1392 जणांना (मनपा 917, ग्रामीण 475) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 77295 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1362 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 94035 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1895 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 14845 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले … Read more

गर्मी पळवण्याचा एक नैसर्गिक उपाय; टेस्ट पण हेल्थ पण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून वाढत्या तापमानाची चर्चा सुरू आहे. आणि येत्या काही दिवसांत ही चर्चा आणखी वाढेल. आपण खाण्यापिण्याबद्दल बोलत असल्यामुळे हे स्पष्ट आहे की, आजही आम्ही अशाच एका गोष्टीबद्दल माहिती देणार आहे जी उष्णता कमी करण्याचा चांगला मार्ग आहे. तसे, सर्वांना नारळ पाण्याबद्दल माहिती आहे. परंतु आज आम्ही त्याचे खास फायदे … Read more

सभ्रम नको, दुकानांबाबतच्या निर्बंधांवर राज्य सरकारने केला खुलासा

uddhav thackarey

मुंबई : वाढत्या कोरोना संसार्गाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध असा शब्द वापरत निर्बंध घातले आहेत. 30 एप्रिल पर्यंत हे नियम लागू असून. त्याची अंमलबजावणी राज्यात करायला सुरुवात झाली आहे. या नवीन नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री आठ पर्यंत हॉटेल, बार,रेस्टॉरंट आणि इतर व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या असून फक्त पार्सलची सुविधा … Read more

बिनधास्तपणे कोरोना लस घ्या; दुष्परिणाम झालेच तर त्याचा खर्च विमा कंपन्या करतील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेने देशभरातील लोक भयभीत झाले आहेत. देशातील 8 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाद्वारे लस देण्यात आली आहे. सध्या 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या माणसांना लस दिली जात आहे. म्हणून लस घेण्यास मागे हटू नका. खरं तर, कोविड – 19 च्या लसीकरणाबद्दल काही लोक संभ्रमित आहेत. कोरोना लस घेतल्यानंतर, जर आपले … Read more

उन्हाळ्यात खूप खाल्ली जाते काकडी; लहान मुलांना योग्य वेळी काकडी कधी व कशी द्यावी हे जाणून घ्या

Cucumber

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उन्हाळ्यात लोक भरपूर काकडी खातात. हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. परंतु मुलांविषयी बोलताना, त्यांना काकडी खायला देण्यापूर्वी त्यांनी काही खास गोष्टींची काळजी घ्यावी. तर मुलाच्या आहारात काकडीचा समावेश करण्याचा योग्य वेळ आणि मार्ग जाणून घेऊया. बाळाला काकडी खायला देण्याची योग्य वेळ – 6 महिन्यांनंतर आपण बाळाला भरीव गोष्टी खाऊ घालू … Read more

देशात मागील 24 तासात 96 हजार नव्या रुग्णांची भर; 446 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात करोना चा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. देशातील राज्यांनी सुरक्षेच्या पातळीवर काही ठिकाणी अंशतः तर काही ठिकाणी पूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात मागील 24 तासात तब्बल 96 हजार 982 नव्या करोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर मागील 24 तासात 446 कोरोनाबाधितांचा मृत्यू … Read more

घाटीच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला; मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी करावी लागते प्रतीक्षा

Sangli Coronavirus Death

औरंगाबाद : सद्यस्थितीत घाटीत दररोज २० ते २५ कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होत आहेत आणि त्यामुळे व्यवस्थेवरील ताण वाढल्याने मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे दीड हजार नवे बाधित आढळून येत आहेत आणि सुमारे २० ते २५ बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान एकट्या घाटीत मृत्यू होत आहे. त्यामुळे घाटीच्या व्यवस्थेवर दुपटीने-तिपटीने ताण वाढला आहे. कोरोनाबाधित … Read more

औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात ‘हे’ आठ बिग हॉटस्पॉट

Lockdown

औरंगाबाद : शहरासह जिल्ह्यात दीड महिन्यापासून शहरात कोरोनाचा संसर्ग अतिशय गतीने वाढत आहे. शहरातील सर्वच भागांतून कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर निघत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरच कन्टेनमेंट झोन झाल्याचे चित्र आहे. मात्र महापालिकेने स्मार्ट सिटी टीमकडून केलेल्या सर्वेक्षणाअंती शहरात एकूण 26 कन्टेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी 8 भाग हे कोरोना संसर्गाचे बिग हॉटस्पॉट घोषित केले … Read more