दिवसभर कॉम्पुटर वर काम करताना घेऊ शकता ही काळजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काही महिन्यांपासून देशात कोरोना वाढतो आहे. त्यामुळे अनेक लोक घरातून काम करत आहेत. घराच्या बाहेर पडणे सगळ्यात रिस्क आहे. त्यामुळे शक्यतो अनेक लोक घरातून काम करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अनेक जण रात्रंदिवस कॉम्पुटर वर काम करत आहेत. घरून काम करणे असल्याने अनेक जणांवर कंपनीच्या कामाचा लोड आहे. त्यामुळे दिवसातले दहा ते … Read more

खुशखबर! एका माणसाच्या शरीरात आपोआप बरा झाला HIV, निर्माण झाला आशेचा किरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात अशी पहिलीच घटना समोर आली असून जिथे एचआयव्हीवर कोणताही उपचार न करताच बरा झाला आहे. एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीने हा विषाणू पूर्णपणे नष्ट केला आहे आणि आता ही संक्रमित व्यक्ती एकदम ठीक आहे. शास्त्रज्ञांना या प्रकरणामुळे नुसते आश्चर्यच वाटलेले नाही तर ते त्याला एचआयव्हीच्या उपचारासाठीचा एक महत्त्वाचा दुवा म्हणूनही मानत … Read more

बार्शीतील पारधी समाजाकडून कोरोना देवीची स्थापना

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून कोरोना नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक … Read more

आयुष्मान भारत अंतर्गत आता सरकारी आणि खासगी रुग्णालयांना मिळेल स्टार रेटिंग, या रेटिंगचे पॅरामीटर्स काय आहेत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ट असणारी सरकारी व खासगी रुग्णालय असलेल्या आयुष्मान भारत यांना आता विशिष्ट आरोग्य सेवा निर्देशकांवर आधारित ‘स्टार रेटिंग’ मिळणार आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. आयुष्मान भारत या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांविषयीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सूचीबद्ध रुग्णालयांना सहा गुणवत्तेच्या निकषांवर स्टार रेटिंग देण्याचा प्रस्ताव देण्यात आला … Read more

बापरे! 17 वर्षे एका मुलाच्या मेंदूत होता 5 इंच लांबीचा कीडा, डॉक्टरांनाही बसला धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला माहित आहे की, हे जग विचित्र गोष्टींनी परिपूर्ण आहे. गूढ जगातील एक विचित्र गोष्ट आता चीनच्या जिआंग्सु प्रांतातही दिसली आहे. येथे 17 वर्षांपासून 5 इंचाचा एक किडा एका 23 वर्षीय युवकाच्या मेंदूला खात होता. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो फक्त 6 वर्षांचा होता तेव्हा त्याचे हात आणि पाय सुन्न पडू … Read more

खुशखबर! LIC आपल्या ग्राहकांसाठी लवकरच घेऊन येणार आहे एक नवीन अ‍ॅप, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण श्रीनगर किंवा लेह-लडाख, किंवा ईशान्य कोणत्याही राज्यात जा. एलआयसी एजंट्स आपल्याला सर्वत्र दिसतील. त्यांचे एजंट हे अगदी प्रत्येक गावात पसरलेले आहेत. असे म्हणतात की कोणत्याही गावात एकवेळ पोस्ट ऑफिस दिसणार नाहीमात्र एलआयसीचे एजंट नक्कीच दिसतील. परंतु सध्याच्या कोरोना काळामध्ये आता बहुतेक पॉलिसी या ऑनलाईन खरेदी केल्या जात आहेत. कोरोना आणि … Read more

अर्धशिशीचा त्रास वाढण्याची ‘ही’ आहेत कारणं, जाणून घ्या त्याबद्धल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकांना अर्धशिशी याचा त्रास असतो. कामाच्या व्यापामुळे, दररोज होणाऱ्या धावपळीमुळे, तसेच वेळेत आहार न घेतल्याने आणि पुरेशी झोप न झाल्याने डोकेदुखी सारखा आजार उध्दभवतो. जगातल्या १५ ते २० टक्के लोकांना अर्धशिशीने ग्रासलेलं आहे. मेंदूचा एकाच भागात असह्य वेदना होतात, तेव्हा हा त्रास होतो. नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा हा त्रास निराळा असतो आणि त्रासही … Read more

मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका, कसे काय ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. कोणालाच हिरव्या मिरच्या खायला आवडत नाही. सगळेजण स्वाद येण्यासाठी फक्त हिरव्या मिरचीचा वापर पदार्थांमध्ये करतात. लहान मुलांना तर मिरची अजिबात आवडत नाही. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे … Read more

पायाच्या टाचांच्या भेगांसाठी करा घरगुती उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा मुलामुलींना पायाच्या टाचा दुखण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे सहजरित्या चालत येत नाही . त्यामुळे अनेक वेळा त्रास सहन करावं लागतो. हिवाळ्याच्या आणि थंडीच्या दिवसात सुद्धा अनेक पायाच्या समस्या निर्माण होतात. सर्वात जास्त त्रास हा हिवाळ्यात निर्माण होतो त्यामुळे पायाच्या टाचांची जास्त काळजी घ्यावी लागते. टाचेच्या भेगा भरून काढण्यासाठी थोडे … Read more

नियमित पणे दोरीच्या उड्या मारणे शरीरासाठी आहे फायदेशीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दररोज नियमित व्यायाम केल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. आपल्या नियमित च्या व्यायामाने अनेक रोगांपासून मुक्तता मिळते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हवामानातील बदलामुळे अनेक वेळा माणसे आजारी पडतात. त्या काळात व्यायामाचा जास्त फायदा होतो. रोगप्रतिकार शक्ती वाढल्याने लवकर कोणत्याही आजाराला बळी पडू शकत नाही. जर तुम्ही घरातल्या घरात … Read more