चीनमध्ये पुन्हा सापडला ‘हा’ व्हायरस, साथ पसरण्याची वैज्ञानिकांनी व्यक्त केली भीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात सध्या कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवलेला आहे. तसंच या साथी वरील लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देश आटोकाट प्रयत्न देखील करत आहेत. अशातच आता या व्हायरसचा उगम चीनमधून झाल्याचा दावाही अनेक देशांकडून करण्यात आला आहे. सध्याच्या अशा आव्हानात्मक परिस्थितीत चीनमध्ये आणखी एक नवा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. अमेरिकन … Read more

10 जुलै पर्यंत सरकार आणणार ‘ही’ विशेष कोविड विमा पॉलिसी. 50000 पासून सुरू होईल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे लक्षात घेता, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) ने 10 जुलैपर्यंत विमा कंपन्यांना अल्प-मुदतीच्या प्रमाणित कोविड मेडिकल विमा पॉलिसी (कोविड विमा पॉलिसी ) किंवा कोविड कवच बिमा (कोविड कनाच बीमा) सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करताना आयआरडीएने सांगितले की, ही विमा पॉलिसी … Read more

फेसबुक लवकरच आणणार भविष्याची माहिती देणारे एक नवीन अ‍ॅप, आता पुढे काय होणार आहे याची माहिती मिळणार !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुक सध्या काहीतरी मोठे करण्याची योजना आखत आहे. फेसबुक लवकरच ‘फोरकास्ट अ‍ॅप’ बाजारात आणणार आहे जे भविष्यवाणी करून भविष्याविषयीची माहिती देईल. हे एक iOS अ‍ॅप आहे, जे कोविड -१९ साथीच्या जगातील सर्व घटनांचा अंदाज लावण्याशी संबंधित एक ग्रुप तयार करेल. जे काही सदस्य या ग्रुपमध्ये … Read more

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आपली नैराश्याची कहाणी म्हणाला,” स्टार बनायला आलो होतो पण…”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बर्‍याच कलाकारांच्या संघर्षांची गोष्ट ऐकली असेल. त्याच वेळी प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयनेही हा प्रवास आपल्या इतका सोपा नव्हता असे म्हंटलेले आहे. आपल्या कारकीर्दीत त्यानेही अनेक अडचणींचा सामना केलेला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रोनित रॉयने बॉलिवूड मधल्या आपल्या स्ट्रगलची स्टोरी सांगितली आहे, हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रोनित रॉयने … Read more

धक्कादायक! ८ महिन्याच्या बाळाला मांत्रिकाच्या सांगण्यावरून पोटावर १०० चटके

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई विज्ञानामुळे माणूस चंद्रावर पोहोचला मात्र दुर्गम भागातील माणसाला अजूनही त्याचा फायदा मिळालेला नाही याचा प्रत्यय आज पुन्हा आला आहे. मेळघाटातील आदिवासी बहुल भागात आजारपण दूर करण्यासाठी एका ८ महिन्यांच्या बाळाला मांत्रिकाच्या साहाय्याने पोटावर १०० चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्हयातील अतिदुर्गम … Read more

घरातच कोरोना सर्वाधिक वेगाने पसरतो; जाणून घ्या कसे ते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले ३ महिने सातत्याने जगभरात आणि पर्यायाने भारतात वाढणारे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आता हळूहळू संचारबंदीचे नियम शिथिल करून कामकाजाला सुरुवात केली जात आहे. तोवर शास्त्रज्ञांनी घरीच कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगितले आहे. या संशोधनात कोरोनाचा सार्स कोव-२ हा विषाणू पूर्वीच्या … Read more

कोरोना चाचणी संदर्भात दिल्लीत यशस्वी झाला ‘हा’ महत्वाचा प्रयोग; आता इतर कंटेनमेंट झोनमध्येही होणार अवलंब

नवी दिल्ली । दिल्लीत दरदिवशी कमी प्रमाणात कोरोना विषाणूसाठीच्या चाचण्या होत असल्याची माहिती समोर आली होती. १४ जूनपर्यंत दिल्लीत दररोज ४००० ते ४५०० चाचण्या होत होत्या. मात्र आता रॅपिड अँटीजन चाचणीद्वारे जास्त प्रमाणात चाचण्या केल्या जाणार आहेत. सेक्टर चार मधील रत्नाकर अपार्टमेंटमध्ये पहिली रॅपिड अँटीजन चाचणी झाली आहे. या चाचणीद्वारे कमी वेळात रुग्णाचे अहवाल येऊ शकतात. केंद्रीय … Read more

‘या’ औषधाने स्वस्तात वाचवता येणार कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्राण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर ते जून यादरम्यान कोरोनाव्हायरस जगातील कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आतापर्यंत 82 लाखाहून अधिक लोकांना याचा त्रास झाला आहे. तसेच यामुळे जवळपास साडेचार लाख रुग्ण मरण पावले आहेत आणि बरेच लोक हे जीवन मरणाच्या दारावर उभे आहेत. डेक्सॅमेथेसोन हे औषध अशा रुग्णांसाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. असे मानले जाते आहे की … Read more

लक्षणे नसणारे रुग्ण कोरोनाचे संक्रमण करत नाहीत – WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ च्या डिसेंबरपासून जग कोरोना विषाणूशी लढतो आहे. या विषाणूने आधी चीन, इटली आणि आता जगाला हादरवून सोडले आहे. गेल्या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण जगभरात पसरले आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ या विषाणूची लस शोधण्यात व्यस्त आहेत. यासोबतच या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जगभरातील देशांमध्ये संचारबंदी करण्यात आली आहे. या विषाणूचे संक्रमण झालेल्या … Read more

सोलापूरातील ‘या’ हॉस्पिटलमधील १३३ जणांवर गुन्हे दाखल

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर मधील कोरोना संसर्गाच्या कालावधीत रुग्ण सेवा न देणार्या अश्विनी हॉस्पिटल मधील 133 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि इतर सेवकांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला. कोविड हॉस्पिटलसाठी नियुक्त सनियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी ही माहिती दिली. कोरोना संसर्गामध्ये रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णसेवा न देता गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदामधील कलम 188, 51 … Read more