चला मास्कसहित हसुया, कोरोनाची लढाई जिंकूया 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना संक्रमणाचे सावट पसरलेले आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर ने हात धुण्याची आणि मास्क वापरण्याची जागृती केली जात आहे. विविध वेशभूषा करून कलाकृतींच्या माध्यमातून मास्क वापरण्याची सध्याची आवश्यकता सांगितली जात आहे. एकूणच कोरोना विषाणूच्या या युद्धात मास्क हे एक प्रमुख शस्त्र बनले आहे. न्यूयार्कमधील निडर मुलीचा पुतळा,  तैवानमधील कन्फ्यूशिअस पुतळा, जीनिव्हाच्या किनाऱ्यावरचा फ्रिडी … Read more

शीतल आमटेंची कोरोनाविरुद्धच्या युद्धात उडी, वरोरा उपजिल्हा रुग्णालयात सेवेसाठी रुजू

शीतल आमटे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत covid- १९ च्या युद्धात योद्धा म्हणून सहभाग नोंदविला आहे. चंद्रपूर येथील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात त्या रुजू झाल्या आहेत.

अभिनेता,मॉडेल-फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणच्या ‘सुपरमॅन पुशअप्स’ने चाहत्यांना केले हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता, मॉडेल-फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणने फिट राहण्यासाठी लोकांना एक नवीन आव्हान दिले आहे. त्याने वर्कआऊटबद्दल एक छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये तो हवेत पुश-अप करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “तो नवीन हालचाली करण्याचा प्रयत्न करीत आहे. जर तुम्ही प्रयत्न केला तर काळजीपूर्वक करा आणि … Read more

वेळेचा सदुपयोग ! होम क्वारंटाइन केलेले ऊसतोड मजूर करत आहेत वृक्ष संवर्धन

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे तब्बल दीड महिन्यापासून चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे घराघरात बसलेल्या व्यक्तींना उद्योग नसल्याने ते वैतागले आहेत व त्यांचा वेळ जात नसल्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आज आपण ऐकत आहोत. त्यातून त्यांना नैराश्य येत असल्याच्या बातम्या ही येत आहेत. समजा तुम्ही स्वतःच्या गावात व त्यातही जिल्हा परिषद शाळेमध्ये होम क्वारंटाईन केले आहात, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही … Read more

सोलापूरात कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीला आता रोबोट; रेल्वे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा तुटवडा

सोलापूर प्रतिनिधी । सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत शहरातील 19 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तीन शिफ्टमध्ये या रूग्णांवर दररोज उपचार सुरू असून त्यासाठी अवघे नऊ डॉक्टर त्याठिकाणी आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी पाच डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी रेल्वे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. आनंद कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मात्र, अद्यापही डॉक्टर उपलब्ध झालेले … Read more

सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोज देण्यास नकार; कराड पालिकेचे घंटा गाडीवरील कर्मचारी संपावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात घंटा गाडीवर काम करणाऱ्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोज देण्यास नकार ल्याने दिल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हात जोडून सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोजची मागणी करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून काम करायचे असेल तर करा अन्यथा नका येऊ..माझ्याकडे बरेच लोक आहेत असे उत्तर मिळाल्याने याबाबत अनेकांनी … Read more

प्रार्थनेचा कोरोना विषाणूच्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम होतो ? अमेरिकेत याबाबत संशोधन सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या कॅनसास शहरातील भारतीय वंशाचे-अमेरिकन चिकित्सकाने “बचावासाठी प्रार्थना” यासारखे काहीतरी करून कोरोना विषाणूमुळे संक्रमित लोकांना बरे करण्यास उपयोग होऊ शकतो किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे.मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन फिजीशियन धनंजय लकीरेड्डी यांनी शुक्रवारी आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना विषाणूच्या १००० रूग्णांचा समावेश असलेल्या ४ महिन्यांच्या प्रार्थना अभ्यासाला शुक्रवारी … Read more

कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ५ जण गंभीर, लहान मुलीचा मृत्यू

महोबा । उत्तर प्रदेशातील महोबामध्ये कलिंगड खाल्ल्याने एका कुटुंबातील पाच लोक आजारी पडले आहेत. उलट्या आणि अतिसार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महोबा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील प्रत्येकावर महोबा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्नातू विषबाधा झाली असल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. https://hellomaharashtra.in/other/health/coronavirus-outbreak-nyc-government-organisation-says-you-should-masturbate-dmp/ हाती … Read more

रस्त्यांवर पडलेल्या वृध्दाला डॉ. सोळंकीच्या माणुसकीचा आधार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराडची माणुसकी या ग्रुपचे सदस्य असणारे डॉ. सोळंकी आणि संदिप कोटणीस हे उंब्रज (ता. कराड) येथील मेडिकल कॅम्प संपवून कराडला येत होते. यावेळी उंब्रजच्या वेशीवर पोहचाताच त्यांच्यासमोर एक वृद्ध गृहस्थ रस्त्यांवर आडवे पडले होते. मात्र या रस्त्यांवर वेदनांनी कळवळत असणाऱ्या वृध्दाला डॉ. सोळंकीच्या माणुसकीचा आधार मिळाल्याची माहीती संदिप कोटणीस यांनी … Read more

कडू कारले खाण्याचे हे गोड फायदे

औषधी फायदे

Hello Health | घरी कारल्याची भाजी केली की तरुण आणि लहान मुले तोंड वाकड करतात. कडू चव असणारे कारले आवडणारे लोक फार कमी असतात. कारले जरी चवीला कडू असले तरी ते आरोग्यास गुणकारी असते. कारले खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे – ‍१) कारल्यामध्ये फॉस्फरस जास्त प्रमाणात असल्याने कफ कमी होण्यास मदत होते. २) कारल्याच्या सेवनाने बद्धकोष्ठ बरा … Read more