महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या २६ वर, आरोग्य विभागाची माहिती

मुंबई | देशात कोरोना रुग्नांची सर्वाधिक सख्या महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकुण २६ कोरोना रुग्न असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुणे – १०, मुंबई – ५, नागपूर – ४, नवी मुंबई – १, ठाणे – १, कल्याण – १, अहमदनगर – १, यवतमाळ – २ अशी … Read more

डॉक्टर कडे न जाता करोनाव्हायरस मधून बऱ्या झालेल्या महिलेचा अनुभव! तिच्याच शब्दात

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | “सर्वप्रथम सांगू इच्छिते कि किती सहजपणे हा होऊ शकतो, एका हाऊस पार्टी मध्ये मी गेलेले होते तिथे मला लागण झाली असं मला वाटतं , विशेष म्हणजे तिथे कोणीही खोकत नव्हतं ,शिंकत नव्हतं किंवा आजारी दिसत नव्हतं. पार्टी मध्ये सहभागी झालेले जवळपास ४०% लोक आजारी पडले. मीडिया मधून सांगत आहेत कि सतत … Read more

‘बजेट’ महाराष्ट्राचा२०२०: राज्याच्या आरोग्यासाठी सरकारनं दिला ‘इतका निधी’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचं अजित पवार यांनी घोषणा केली. तसंच डॉक्टरांची कमतरता भरुन काढण्यासाठी सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागा … Read more

चीनचा ‘कोरोनाव्हायरस’ जगभर पसरतोय; आतापर्यंत ४०० जणांना संसर्ग, काय आहे ‘कोरोनाव्हायरस’? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाव्हायरस विषाणूमुळे उद्भवणारा आजार चीनमध्ये पसरत चालला असून चीनमधून बाहेर पडणाऱ्या पर्यटकांमार्फत तो जगभर पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत या आजाराने ४०० लोकांना संसर्ग झाला असून मागील आठवड्यात या आजाराने मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या ९ वर पोहचली आहे. चालू परिस्थितीत थायलंड, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये या आजाराचे रुग्ण आढळून … Read more

सावधान ! शिफ्ट मध्ये काम करता ? वेळीच घ्या निर्णय …

बर्‍याच खाजगी कंपन्या चोवीस तास काम करतात. लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, बर्‍याच कंपन्या आता 24 तास काम करण्याचा आग्रह धरत आहेत. 24 तास काम करणे म्हणजे शिफ्टमध्ये काम करणे. सकाळी, संध्याकाळ आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी काम करतात. बहुतेक कार्यालयांमध्ये दर आठवड्यात ही शिफ्ट बदलली जाते. परंतु आपल्याला माहित आहे काय की दर आठवड्यात शिफ्टमधील बदल आपल्या शरीरावर कसा परिणाम करतात?

थंडीत घ्या शरीराची विशेष काळजी …

हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना हिवाळ्यामध्ये त्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या हंगामात तापमान कमी झाल्याने हृदयविकाराचा झटका आणि हृदयरोगाशी संबंधित समस्या वाढतात , कारण या हंगामात आपल्या शरीरात काही विशिष्ट बदल होत असतात . आणि वातावरणात देखील काही विशिष्ट बदल होत आहेत .या वातावरणामुळे अनारोग्याला आमंत्रण मिळते .

एड्स दिनानिमित्त एड्सबाधित मुलांसाठी ऊर्जापूर्ण योग कार्यशाळा

‘जागतिक एड्स दिना निमित्त’ कैवल्यधाम आरोग्य व योग संशोधन केंद्राच्या वतीने, ममता फाऊंडेशन संस्थेतील एड्सबाधित मुला-मुलींसाठीसाठी एका मनोरंजनात्मक तसेच उर्जापूर्ण योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

तुम्ही रोज जे दूध पिता ‘शुद्ध’ आहे का ?

आजकाल कोणताही खाद्यपदार्थ शुद्ध मिळतो याची खात्री देताच येत नाही . फळ , भाज्या आणि अगदी दूधही … हो , तुम्ही जे दूध रोज पिता हे भेसळयुक्त आहे का असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? तर मग आजच हा प्रश्न स्वतःला विचार आणि असे ओळख तुमच्याकडे येणारे दूध हे शुद्ध आहे का ?

ह्रदयाची अशी घ्या काळजी , होणार नाहीत ब्लॉकेजेस …!

आजकाल अगदी किशोरवयीनांमध्येही हृदयविकारने मृत्यू झाल्याचे ऐकिवात येते . खरंतर आजकालची जीवनशैली प्रामुख्याने कारणीभूत आहे . वयाच्या चाळीशीनंतर शरीर प्रौढत्वाकडे वाटचाल करताना आजारपणाच्या कुरबुरी सुरु होतात . पण आता जसा काळ बदल आहे , तसे किशोरवयीन देखील हृदयविकाराने त्रस्त आहेत .