सांगलीत शासकीय रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेचे रुग्णालय होणार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  शासकीय रूग्णालये व जिल्हा परिषदेच्या रूग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेची रूग्णालये करण्यात येणार आहेत. त्यानुसार सिव्हिलच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दवाखाने, प्रसुतीगृहाची पाहणी करून सुविधाबाबतचा अहवाल द्यावा. त्या अहवालाप्रमाणे महापालिकेच्यावतीने तिथे सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महापौर संगीता खोत यांनी दिली.  महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद, शासकीय … Read more

सांगलीकर पाणी नव्हे तर विषच पचवतात…

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  सांगली शहरातील शेरीनाल्याची गटारगंगा कृष्णा नदी पात्रात आजही सोडली जात असल्याने सांगली व कुपवाडकरांना पाणी नव्हे तर विष पचवावे लागत आहे. शेरीनाला शुध्दीकरणासाठी ३४ कोटींची धुळगाव शेरीनाला योजना राबवली. शुध्द पाण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्र व वितरण व्यवस्थेवर कोट्यावधी रूपये खर्च केले. मात्र सांगली व कुपवाडकरांना दूषितच पाणीपुरवठा होत आहे. प्रदूषण नियंत्रण … Read more

पतंजली मुनींनी सांगीतलेले हेच ते आठ योग, ज्यांची साधना केल्यावर माणुस बनतो सुखी आणि शांत..

International Yoga Day

आंतराष्ट्रीय योग दिवस विशेष | श्रीकृष्ण शेवाळे  योग ही एक प्रकृतिशी समरस होणारी साधना आहे. योग या शब्दाचा अर्थ पाहिला असता जोडणे, एकत्र करणे, बांधणे, जुंपणे असा होतो. जोडणे म्हणजे शरिर आणि मनाला जोडणे असे होय. तसेच साधनेतून शरीराला आत्म्याशी एकत्र करण्यासाठी कार्य करणे म्हणजे योग होय. यासाठी पतंजली मुनींनी मानवी जीवणाच्या सर्व अडचणींवरती उत्तर … Read more

निरोगी रहायचंय, मग हे तुमच्यासाठी

आरोग्य|बदलत्या जीवन शैलीमुळे मानवी जीवनात आरोग्याची निगा राखणे हा विषय मागे पडत चालला आहे. त्यामुळे आपल्याला बऱ्याच शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आपल्याला आजार लगेच बाधतात आणि ते बराच काळबरे होत नाहीत अशा अवस्थेत आपण आहारचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या दैनंदिन जगण्यात काही बदल करावे लागतील. यासाठी खालील मुद्दे आपण लक्षात घेणे गरजेचे … Read more

सांगलीत आयुक्तांच्या बंगल्याशेजारी औषधांचा खच 

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  आज सकाळी सांगलीत बायपास रोडवर मोठ्या प्रमाणावर जनरिक औषधे उघड्यावर टाकल्याचे  काही  सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास  निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने याची कल्पना महापालिका प्रशासनास दिली. महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षक तसेच मुकादम यांनी तातडीने धाव घेत औषधांची पाहणी केली असता ती औषधे कालबाह्य झाल्याचे  निदर्शनास आले. त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क साधत त्यांना  याची … Read more

कंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि माहिती आहे का?

Untitled design

आरोग्य मंत्रा |कंडोम हि संभोगाच्या दरम्यान वापराची गोष्ट. हि बाब सर्वांना माहित असते. मात्र या कोंडमचा वापर कसा करायचा या संदर्भात काही महत्वाची महिती असणे गरजेचे आहे. सध्या बाजारात २ रुपयांपासून १८ रुपयांपर्यंतच्या किंमतीचे कोंडम उपलब्ध आहेत. मात्र त्याच्या वापराची आणि त्याच्या दुष्परिणामाची पुरेशी माहिती दिली गेलेली नसते. रामराजे बिन लग्नाची औलाद ; रणजितसिंहांची जहरी टीका … Read more

लहान मुलांना मोबाईल गेम्स पासून दूर ठेवण्यासाठी विशेष उपक्रम

सांगली प्रतिनिधी | मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये परिक्षाचा ताण असतो एकदाच काय परीक्षा झाल्या की विध्यार्थ्यांना सुट्यांची पर्वणी मिळते. मागील काही काळामध्ये विध्यार्थ्यांना सुट्टी म्हणजे पारंपरिक खेळ, निसर्गाची माहिती या संबंधी पालकांकडून मार्गदर्शन केले जात होते. मात्र सध्या मोबाईलचा जमाना मध्ये मोबाईल गेम्स मध्ये गुरफटलेले असतात. परिणामी विध्यार्थ्यांना नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती मिळत नाही. तसेच मैदानी … Read more

गडचिरोलीत रुग्णवाहिके अभावी रूग्णाने गमाविला जीव

गडचिरोली प्रतिनिधी | कोरची तालुक्यापासून ४ किमी यांचे वेळीच रुग्णवाहिका न पोहोचल्यामुळे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार कुरेशी शकील शेख यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांच्या मुलांनी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ग्रामीण रुग्णालय कोरची येथे संपर्क होऊ शकला नाही. नंतर माहिती काढली असता ग्रामीण रुग्णालय येथील दोंनी रुग्णवाहिका भंगार अवस्थेत असल्याचे आढळून … Read more

बेकायदेशीर गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाल्याची पाकिटे जप्त

सांगली प्रतिनिधी | कडेगाव येथे बेकायदेशीर गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाल्याची वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आला. ५४ किलो तंबाखूसह सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. श्रीराम ट्रेडर्सचे मालक राम इश्‍वर देवर यास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले अधिक माहिती अशी, की निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर बंदी असलेला गुटखासह सुगंधी तंबाखू … Read more

ध्यानाबरोबर कंबरेचे व्यायामही करा

Exercise meditation

आरोग्यमंत्रा । आधुनिक जगामध्ये सर्व धकाधकीचे जीवन जगत आहेत. परंतु त्याला आता पर्याय सुद्धा नाही. आहे त्या परिथिमध्ये सुंदर जीवन सर्वांनाच जगायचं असतं. अशावेळी माणूस शारीरिक आणि मानसिक मजबूत असायला हवा. संगणक युगामध्ये वावरत असताना, शारीरिक व्याधी खूप होतात. शरीराचे वेगवेगळे पॉईंट दुखायला लागतात. मग अशावेळी ऑफिसमध्ये मनही लागत नाही. आणि खूप बोअर व्हायला लागते. … Read more