Salt Water | मिठाच्या पाण्याने करा दिवसाची सुरुवात; शरीराला होतील अनेक फायदे

Salt Water

Salt Water | मीठ हे आपल्या जीवनाचे अमृत आहे. मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही. हे मीठ आपल्याला चवीला किती चांगले असले, तरी त्याचा वापर मर्यादितच करावा लागतो.अन्यथा आपल्याला उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. मिठाच्या वापर केवळ अन्नाला चव येण्यासाठीच नाही, तर इतर अनेक कारणांसाठी मिठाचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या शरीराला अनेक … Read more

Y Chromosome In Male | पृथ्वीवरून पुरुषांचे अस्तित्व कायमचे नष्ट होणार? Y गुणसूत्र होणार लुप्त

Y Chromosome In Male

Y Chromosome In Male | एखादी महिला गरोदर असल्यावर आपल्या भारतामध्ये तिला मुलगी होणार की मुलगा होणार? याबाबत अनेक अंदाज लावले जातात. अनेक वेळा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून मुलगी होणार की मुलगा होणार हे सांगितले जाते. परंतु वैज्ञानिक दृष्ट्या पाहिले तर त्या स्त्रीला मुलगा होणार की मुलगी होणार हे त्या पालकांवर अवलंबून असते. स्त्रियांमध्ये XX ही … Read more

शरीरातील अचानक दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; व्हाल गंभीर आजाराचे शिकार

Health

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकांची जीवनशैली बदलल्याने त्यांना होणारे अनेक आजार आणि समस्या देखील बदललेल्या आहेत. शरीरात कोणताही आजार होण्याआधी आपले शरीर आपल्याला काही संकेत देत असतात. परंतु आपण त्या अगदी सामान्य आहे, असे समजून त्याकडे निष्काळजीपणाने दुर्लक्ष करत असतो. तसेच त्यांना अगदी किरकोळ समजतो. नंतर हळूहळू तेच पुढे जाऊन एक गंभीर रूप धारण करते. … Read more

तुम्हीही रिकाम्या पोटी खूप पाणी पीत असाल तर सावधान; होऊ शकतो गंभीर आजार

Water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असते. परंतु अनेकवेळा लोक उपाशीपोटी पाणी पितात. बरीच लोक ही सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाणी पितात. परंतु जर तुम्ही जास्त रिकाम्या पोटी जास्त पाणी पिले, तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आपण सकाळी उठल्या उठल्या किंवा रिकामी पोटी किती पाणी प्यायला पाहिजे. … Read more

Chickpeas | भाजलेले की उकडलेले! कोणत्या चण्यांनी शरीराला होतो जास्त फायदा?

Chickpeas

Chickpeas | आपल्या शरीराला प्रोटीनची खूप जास्त आवश्यकता असते. त्यामुळे अनेक प्रोटीनयुक्त पदार्थ खातात परंतु या पदार्थांमध्ये चणे हे पोषक तत्वांचे भांडार आहेत. चणे खाल्ल्याने आपल्या शरीराला प्रोटीन, कार्ब, फायबर्स हे सगळे घटक मिळतात. त्यामुळे एका निरोगी व्यक्तीने रोज 50 ते 60 ग्रॅम सणांचे सेवन केले पाहिजे. परंतु अनेक लोकांना कोणत्या पद्धतीचे चणे (Chickpeas) खावेत? … Read more

International Yoga Day 2024 | योगासने करताना घ्या ‘ही’ काळजी; अन्यथा होईल मोठी दुखापत

International Yoga Day 2024

International Yoga Day 2024 | दरवर्षी आज म्हणजेच 21 जून रोजी सर्वत्र आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. फार प्राचीन काळापासून योगाचे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे देखील होतात. याच योगासनाचे (International Yoga Day 2024) महत्त्व पटवून देण्यासाठी सर्वत्र आज योगा दिन साजरा केला जातो. योगा केल्याने केवळ आपल्याशी आरोग्यालाच … Read more

उत्तम आरोग्यासाठी दिवसाला प्या एवढेच दूध; अतिसेवनाने होते ‘हे’ नुकसान

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर नेहमीच आपल्याला दररोज दूध पिण्याचा सल्ला देतात. कारण दूध हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. अगदी लहान मुलं असो किंवा वृद्ध सगळ्यांनीच दुधाचे सेवन केले पाहिजे. कारण त्यामुळे आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. परंतु या दुधाचे सेवनही नियमित प्रमाणात केले पाहिजे. अन्यथा जर तुम्ही जास्त सेवन केले, … Read more

Flesh Eating Bacteria | जपानमध्ये Flesh Eating Bacteria चा कहर, उपचार न केल्यास 48 तासात होऊ शकतो मृत्यू

Flesh Eating Bacteria

Flesh Eating Bacteria | जगभरात कोविड-19 या विषाणू अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता. यामुळे अनेक लोकांना त्यांचा जीव देखील गमावा लागला होता. आता या विषाणूचा प्रभाव कमी झालेला आहे. अशातच आता एक नवीन जीवाणू उदयास झालेला आहे. ज्यामुळे मानवाला मोठा धोका आहे. हा बॅक्टेरिया धोकादायक मानला जातो. सध्या जपानमध्ये याचा फायदा मोठ्या प्रमाणात होत आहे. या … Read more

High Blood Pressure | उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘या’ 5 सवयी आजच बदला

High Blood Pressure

High Blood Pressure | ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब ही आजकाल सगळ्यांनाच होणारी सामान्य समस्या निर्माण झालेली आहे. यामुळे अनेक लोक पीडित आहेत. जेव्हा रक्ताची शक्ती धमनीच्या भिंतीवर जास्त प्रमाणात येऊ लागते. त्यामुळे अशा समस्या उद्भवतात. उच्च रक्तदाब हा अनुवंशिककारणा व्यतिरिक्त आपल्या वाईट सवयींमुळे देखील वाढतो. जसे की बैठे जीवनशैली, आपला लठ्ठपणा, सोडियमचे जास्त सेवन किंवा … Read more

Unhealthy foods to avoid : केक, आईस्क्रीम सारखे पदार्थ लावतात आरोग्याची वाट; होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

Unhealthy foods to avoid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Unhealthy foods to avoid) लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना केक आणि आईस्क्रीम हे पदार्थ खायला आवडतात. कधीही आणि कोणत्याही वेळी केक किंवा आईस्क्रीम दिसलं की तुटून पडणाऱ्यांची कमी नाही. त्यात उन्हाळ्याच्या दिवसांत आईस्क्रीमला विशेष मागणी असते. तुम्हीही केक आणि आईस्क्रीम लव्हर असाल तर ही बातमी अजिबात चुकवू नका. कारण जिभेचे चोचले पुरवणं कधी … Read more