शाळांच्या फी वाढीसंदर्भात तुर्त कारवाई करु नका; औरंगाबाद खंडपीठाने दिले आदेश

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – शासनाने इंग्रजी शाळांच्या फी मध्ये 15 टक्के कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने याचिका विरुद्ध तूर्तास कारवाई करू नये, तसेच थकित फी भरू शकत नसल्याच्या कारणावरून याचिकाकर्त्या संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नये. त्यांना परीक्षा देण्यास प्रतिबंध करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एम. लड्डा यांनी … Read more

विश्वास घातक्यांसोबत आम्हाला काम करायचे नाही; चंद्रकांत पाटलांचा सेनेवर घणाघात

जालना – मागील निवडणुकीत भाजपसोबत युती करून मोदींजीच्या नावावर मते मागून भाजपचा विश्वास घात करून ५६ जागांवर शिवसेना मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनेला लगावला आहे. अशा विश्वास घातक्यांसोबत आम्हाला काम करायचं नाही. पुढील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा भाजप मित्रपक्षांना सोबत घेऊन लढवून सत्ता स्थापन करेल असेही … Read more

भाजप- सेनेच्या भांडणात दोन महिलांनी घेतले विष; दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर

shivsena bjp

औरंगाबाद – भाजपच्या अशोक दामले यांच्यावर झालेल्या आरोपामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले असतानाच या प्रकरणाला शुक्रवारी (दि. ३) अचानक वेगळे वळण लागले. पुंडलिकनगर ठाण्यासमोर आधी राजकीय राड्याचा प्रयोग झाला. त्यातून फारसे काही साध्य न झाल्याने आता विषाचा प्रयोग करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडितेने शुक्रवारी सकाळीच विषारी द्रव पिले. धक्कादायक म्हणजे, आरोपी दामले यांच्या पत्नीनेही … Read more

बारमधील गाणे बंद करताच टोळक्याचा व्यवस्थापकावर हल्ला; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, पहा व्हिडिओ

marhan

औरंगाबाद – आजकाल कशावरून कोण काय करेल काही सांगता येत नाही. अशीच एक घटना शहरात उघडकीस आली आहे. बार मध्ये गाणे बंद करून वेटरने ऑर्डर देण्याची विनंती केल्याचा राग आल्याने शिवसेनेचा पदाधिकारी व एका शिक्षणसंस्था चालकाच्या मुलाने चक्क बार व्यवस्थापकाला बेदम मारहाण करुन हॉटेल मध्ये धिंगाणा घालण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात व्यवस्थापक गंभीर … Read more

उपचारासाठी गेलेल्या महिलेची डॉक्टरने काढली छेड; संतप्त जमावाची डॉक्टरला मारहाण

Crime

औरंगाबाद – शहर व परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी डॉक्टरला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी जोगेश्वरीत घडली. या प्रकरणी आरोपी डॉक्टरविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी कि, वाळूज परिसरातील १९ वर्षीय विवाहित महिला कान दुखत … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेत औरंगाबाद जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांक

zp

औरंगाबाद – दगड मातीच्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध आवास योजना राबविण्यात येतात. गरीब कुटुंबियांसाठी स्वत:चे हक्काचे सुरक्षित घर असणे ही त्यांच्यासाठी आयुष्यात महत्वपूर्ण बाब आहे. अधिकाऱ्यांनी विविध घरकुल योजना राबवतांना केवळ प्रशासकीयदृष्ट्या विचार न करता भावनिकदृष्ट्या विचार करुन काम करावे जेणेकरुन योजनेच्या कामाच ओझ वाटणार … Read more

शहरातील विकासकामांसाठी 782 कोटी द्या; आयुक्तांची शासनाकडे मागणी

aurangabad mahanagar

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरात विविध विकास कामांचे 21 प्रकल्प महानगरपालिकेने हाती घेतले असून, सध्या 90 टक्के कामे पूर्ण होत आली आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्र, गरवारे स्टेडियमचा विकास, सातारा देवळाई आणि गुंठेवारी भागात ड्रेनेज लाईन या पाच मोठ्या विकासकामांसाठी 782 कोटी रुपयांची गरज आहे. या संदर्भात शासनाकडे आपण निधीची … Read more

हातावर ‘जय शिवराय’ लिहून रिक्षाचालकाने संपविले जीवन

suicide

औरंगाबाद – काही दिवसांपासून शहर व परिसरात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अशातच हाताच्या पंजावर ‘जय शिवराय’, मी आत्महत्या करीत आहे. असा मजकूर लिहून रिक्षाचालकाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले ची घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास काल विटावा गावात उघडकीस आली. प्रल्हाद बळीराम पोळ (52) असे आत्महत्या करणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव असून, आत्महत्येचे कारण मात्र … Read more

वडिलांसोबत रुग्णालयात जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

mangalsutra chori

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासुन शहरात मंगल सूत्र चोरांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. काल पुन्हा आजारी मुलीला स्कुटी वरून रुग्णालयात घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्याने पाठीमागे बसलेल्या मुलीच्या गळ्यातील मानिमंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास सिडकोतील लाईफलाईन हॉस्पिटल समोर घडली. या घटनेमुळे पोलीस प्रशासन मंगळसूत्र चोरी रोखण्यात असमर्थ ठरत … Read more

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने पुर्ण करा – पालकमंत्री सुभाष देसाई  

desai

औरंगाबाद – औरंगाबाद-अहमदनगर प्रस्तावित रेल्वे मार्ग, विभागीय क्रीडा संकुलात निर्माण करण्यात येत असलेला ‘सिंथेटीक ट्रॅक’, संत एकनाथ महाराज संतपीठ, संत ज्ञानेश्वर उद्यान, सफारी पार्क,झकास पठार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘उभारी’ प्रकल्प असे अनेक प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात हातभार लावणारे आहेत. असे महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने पुर्ण करुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. … Read more