जालना रोडवरील ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती, चालत्या रिक्षातून तरुणीने घेतली उडी; चालक स्वतःझाला ठण्यात हजर

Rikshaw

औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर सध्या गुन्हेगारांची राजधानी बनत चालले आहे. जालना रोडवर छेडछाडीच्या भीतीने एका तरुणीने रिक्षेतून उडी घेतल्याची घटना ताजी असताना गुरुवारी पुन्हा एकदा तरुणीने सील्लेखाना परिसरात रिक्षातून उडी घेतली. मात्र या घटनेनंतर भेदरलेल्या रिक्षाचालकाने थेट पोलीस ठाणे गाठत घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली.सय्यद सिकंदर सय्यद खालिद वय-40 (रा.हिनानगर, रशीदपुरा) हे रिक्षा … Read more

खळबळजनक ! ज्याला बांधली राखी त्यानेच केला अत्याचार

Rape

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात गुन्हेगारांचा बोलबाला दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील नूर कॉलनीत सख्या भावानेच बहिणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच आता निराधार असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला पोलीस भरतीचे प्रशिक्षण देण्याचा बहाणा करून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे ही घटना 31 ऑगस्ट रोजी घडल्याचे पीडित … Read more

औरंगाबादेत होणार 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन

marathi sahitya

औरंगाबाद – मागील वर्षी होणारे 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन कोरोनाच्या प्रभावामुळे स्थगित करावे लागले होते. नंतर बराच काळ वाट पाहून अखेर ते रद्द करण्यात आले होते. मागील वर्षी ते नांदेड जिल्यातील देगलूर येथे होणार होते. आता 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन 25 व 26 सप्टेंबर 2021 रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्याचे ठरले आहे. मराठवाड्यातील … Read more

जेव्हा खासदार जलील म्हणतात “वक्रतुंड महाकाय… गणेशजी जगावरील कोरोनाचे विघ्न दूर करा”

imtiaz jalil

औरंगाबाद – वक्रतुंड महाकाय… गणेश जी भारतावरील नव्हे तर संपूर्ण जगावरील अच्को रवणाचे विघ्न दूर करोत असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सर्व धर्मीयांचे सण-उत्सव सर्वधर्मीय आणि एकत्र आनंदात साजरे करण्याची औरंगाबादची परंपरा कायम ठेवावी असे आवाहनही यावेळी जलील यांनी केले. गणेशोत्सव शांतता समितीची बैठक काल सायंकाळी तापडिया नाट्यमंदिर येथे … Read more

बाळाला जन्म दिल्यावर जन्मदाती पसार; दोन दिवसांनी आईविरुद्ध गुन्हा दाखल

Ghati hospital

औरंगाबाद – बाळाला जन्म दिल्यावर अवघ्या 24 तासांत जन्मदाती आई बाळाला सोडून घाटी रुग्णालयातून पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत घाटी प्रशासनाने तक्रार देण्यास उशीर केल्याने, काल बेगमपुरा पोलिस ठाण्यात पसार झालेल्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, 29 ऑगस्ट रोजी गर्भवती महिला … Read more

पालकमंत्र्यांनी चक्क दहावेळा केले औरंगाबादचे नामांतर

subhash desai

औरंगाबाद – जिल्ह्याचे पालक मंत्री था राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मागील दौर्‍यात औरंगाबादचे नामांतर करण्याची हीच ती वेळ असल्याचे सांगितले होते. त्यावरून पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अशातच त्यांनी केलेल्या या घोषणेचे पालकमंत्र्यांच्या सरकारी दौऱ्याच्या कार्यक्रमात प्रत्यंतर आले. पालक मंत्री सुभाष देसाई आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा अधिकृत … Read more

सख्खा भाऊ पक्का वैरी ! सख्ख्या भावाने सख्ख्या भावाचा केला खून

Murder

बीड – सख्खा भाऊ पक्का वैरी हि म्हण सर्वत्र प्रसिद्ध आहे. याच म्हणीला सार्थ ठरविणारी एक घटना बीड जिल्यातील माजलगाव तालुक्यात घडली आहे. आईच्या मानेवर विळा मारणा-या मुलाची आत्महत्या नसुन खुनच असल्याचे निष्पन्न झाले असुन सख्या भावाने सख्या भावाचा खुन केल्याची घटना तालुक्यातील मालीपारगाव येथे घडली असुन वडील मच्छिंद्र अंबादास कदम यांच्या फिर्यादीवरून लहान मुलगा … Read more

देशातील ‘टॉप 20’ कुलगुरुंमध्ये डॉ. प्रमोद येवले यांची निवड

Pramod yeole

औरंगाबाद – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांची देशातील ‘टॉप 20 कुलगुरुंमधे निवड झाली आहे. विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्रातून केवळ डॉ. प्रमोद येवले यांचाच समावेश आहे. युलेकेज् वॉल ऑफ फेम‘ या आंरतराष्ट्रीय संस्थेच्यावतीने ‘टॉप २० एमिनंट व्हाईस चान्सलर्स ऑफ इंडिया‘ अर्थात भारतातील उत्कृष्ट २० कुलगुरुंची यादी‘ घोषित करण्यात आली आहे. देशातील शंभरहून … Read more

पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करू नका – पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता; आयुक्तांनी पीडितेसोबत साधला संवाद

nikhil gupta

औरंगाबाद – पोलिस काम करतांना कायद्यानुसारच काम करतात, पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करून त्यांच्यावर दबाव आणू नका असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी केले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी दुपारी शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासमोर जोरदार राडा झाला होता. या राड्याची दखल घेत पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी बुधवारी पुंडलिकनगर … Read more

घाटीतील परिचारिकांच्या बदल्यांना स्थगिती

ghati

औरंगाबाद – जागतिक महामारी कोरोना काळात आघाडीवर राहून काम करणाऱ्या परिचारिकांच्या बदल्याचे अचानक आदेश काढून परिचारिकांना राज्य शासनाने मोठा धक्का दिला. या आदेशानंतर राज्यातील परिचारिकांत अस्वस्थता पसरली व त्यांनी आंदोलनाचा बडगा उगारला. यानंतर राज्य शासनानेही नरमाईचे धोरण अवलंबिले असून तूर्तास हे प्रकरण थंडबस्त्यात ठेवले आहे. यामुळे परिचारिकांच्या आंदोलनाला यश आले आहे. कोरोना साथीच्या काळात फ्रंटलाइन … Read more