शाळा सुरू करण्यासाठी पालक, शिक्षकांकडून #आताशाळासुरुकरा ट्रेंड

औरंगाबाद – कोरोना महामारी च्या नावाखाली लॉकडाऊन लावल्याने मागील 18 महिन्यांपासून राज्यातील शाळा शासन व प्रशासनाने बंद केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे आता पालक आणि शिक्षकांनी कंटाळून अखेर सोशल मीडियावर #आताशाळासुरुकरा हा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. युनिसेफच्या मते मागील सहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने, मुलांवर याचा गंभीर परिणाम … Read more

केंद्रीय मंत्री दानवे, कराड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा – हर्षवर्धन जाधव

कन्नड – नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारे कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत यावेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि कराड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे कोरोनामुळे रात्री 10 वाजेनंतर निर्बंध असताना दोन केंद्रीय मंत्री यांचा कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत चालला पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल … Read more

जटवाडा रोडवर दरड कोसळली; सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

darad

औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील रसूलपुरा गावातील मुख्य रस्ता असणाऱ्या जटवाडा रोडवर दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना रविवारी घडली. काही वेळेतच वाहतूक सुरळीत झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. औरंगाबाद शहराला जोडणारा ग्रामीण भागातील हा एक महत्वपूर्ण रस्ता आहे. खुलताबाद तालुक्यातील रसूलपुरा गावाजवळ मुख्य रस्ता जटवाडा रोडवर ही दरड कोसळली या ठिकाणी … Read more

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा जमिनीतून गूढ आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोली- वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे भूगर्भातून आवाज येण्याची मालिका सुरुच असुन परत आज रविवारी सकाळी ५.४७ वाजता एक व त्यानंतर लगेच दुसरा आवाज आला. या आवाजाने कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र गावकरी भयभीत झाले आहेत. वसमत तालुक्यासह कळमनुरी व औंढा तालुक्यातील काही गावांत देखील आवाज आले आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात मागच्या … Read more

अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम

Collage

औरंगाबाद – अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे यावर्षी दहावीचा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना बहुतांश गुण मिळाले आहेत. आता न्यायालयाने अकरावीसाठी घेण्यात येणारी सीईटी देखील रद्द केल्यामुळे शहरातील नामवंत महाविद्यालयांचा कटऑफ वाढला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी स्पर्धा वाढली आहे. दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. परंतु औरंगाबाद शहरातील संस्थांकडून होणारी मागणी यामुळे यंदापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन … Read more

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क विद्यापीठ कमी करणार – अभाविप

abvp

औरंगाबाद – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची काल भेट घेऊन विविध शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अभाविपच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार विद्यापीठांना विविध शुल्क माफ करण्यात यावे अश्या विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये जिमखाना शुल्क, विविध … Read more

आघाडी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले; जोगेंद्र कवाडेंचा आरोप

kawade

औरंगाबाद – महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्यातील दलितांवर अत्याचार वाढल्याची खंत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीरिपा) संस्थापक अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पीरिपा सत्तेत सहभागी असला तरी दोन वर्षांपासून सत्तेचा वाटा न मिळाल्याने कवाडे यांनी नाराजीही व्यक्त केली. यावेळी कवाडे यांनी महाविकास आघाडीतील सत्तेत असलेले लोकप्रतिनिधींवर आरोप केले. यावेळी बोलताना कवाडे म्हणाले, … Read more

मुंडे साहेबांच्या आशिर्वादने मी राजकारणात – भागवत कराड

karad

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब, शेतकरी यांच्यासाठी अनेक कल्यानकारी योजना आणल्या आहेत. या योजनांची माहिती जनतेपर्यंत जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून पोहचविणार आहोत. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आशिर्वादने मी राजकारणात आलो आहे, अशी प्रतिक्रिया अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी वैद्यनाथचे दर्शन घेतल्यानंतर दिली. आज बीडमधील परळीतून भाजपची जनआशिर्वाद यात्रा निघाली असून त्याला पंकजा मुंडे यांनी हिरवा कंदिल … Read more

स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणास आलेल्या पालकमंत्र्यांना एमआयएमने दाखवले काळे झेंडे

kale zende

औरंगाबाद – शहरात प्रस्तावित व जागा निश्चित झालेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाविकास आघाडी सरकारने राजकीय हेतुपोटी दबावाखाली पुणे येथे हलवून मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ एमआयएमच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. खासदार जलील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. क्रीडा विद्यापीठ सुरु झाले असते तर मराठवाड्यातील गुणवंत खेळाडूंना याचा … Read more

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यंत्रणा सक्षम – पालकमंत्री सुभाष देसाई

subhash desai

औरंगाबाद – जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात आलेला आहे. तरी सुद्धा नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना संबंधी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपन भूमरे, प्रभारी जिल्हाधिकारी … Read more