पुण्याहून कोकणात जाण्यासाठी तयार होणार तिसरा मार्ग; कसा असेल रूट?

Pune To Konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्याहून कोकणात (Pune To Konkan) फिरायला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. कोकणचे सौन्दर्य पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्यातच नोकरीनिमित्त कोकणातील अनेकजण पुण्याला असतात. त्यामुळे कोकण ते पुणे वाहतूक सातत्याने सुरु असते. या पार्श्वभूमीवर या मार्गांवरील वाहतूक वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणजे पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तिसरा … Read more

Mumbai Goa Highway ठरतोय मृत्यूचा सापळा; आत्तापर्यंत किती जणांचा जीव गेला?

Mumbai Goa Highway death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खरं तर कोकणच्या विकासाठी अतिशय महत्वाचा असलेला हा महामार्ग अद्यापही रखडल्यामुळे प्रवास करताना नागरिकांची हेळसांड होत आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून मुंबई गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा तर ठरत नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय. याचे कारण म्हणजे … Read more

Highway आणि Expressway मध्ये नेमका काय फरक असतो?

Highway and Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतात अनेक ठिकाणी मोठं मोठे रस्ते बांधले जात आहेत. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कुठेतरी शमवला जात आहे. तसेच सध्या समृद्धी महामार्गाचे कामही मोठ्या जलद गतीने होताना दिसून येत आहे. भारतात अनेक हायवे आणि एक्सप्रेसवे आहेत. परंतु तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की, हायवे आणि एक्स्प्रेसवे या दोन्हीतील … Read more

हा आहे जगातील सर्वात मोठा महामार्ग; 48000 KM लांबी

worlds longest highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात रस्ते सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे घटक मानले जातात. जगभरातील विकसित देशांमध्ये रस्त्याचे मोठे जाळे उभारले गेलेले आहेत. त्यामुळे देशांच्या विकासाला मोठी गती मिळालेली पाहायला मिळाली आहे. रस्त्याच्या बाबतीत अमेरिकातील जॉन एफ कॅनेडी यांचे वाक्य प्रसिद्ध आहे ते म्हणतात की, “अमेरिका श्रीमंत आहे म्हणून इथले रस्ते उत्कृष्ट आहेत असे अजिबात नाही तर … Read more

देशात तयार होतोय डिजिटल महामार्ग, 10000 KM चा प्रकल्प, हायवेतून मिळणार इंटरनेटचा आनंद

Digital Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला भारत देश गेल्या काही वर्षांपासून डिजिटल होत आहे. सर्वच गोष्टी डिजिटल झाल्याने आपले जीवनमान सुद्धा सोप्प झालं आहे. डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण जगात देशाचा दबदबा आहे. एकीकडे डिजिटलाझेशन सुरु असताना दुसरीकडे देशातील रस्ते सुद्धा गेल्या काही वर्षांपासून अगदी चकाचक झाले आहेत तर अनेक ठिकाणी नवनवीन रस्त्यांचे काम अजूनही सुरू आहे. त्यातच … Read more

Express Highway : देशातील सर्वांत मोठ्या 7 महामार्गांचे काम सुरु; कोणकोणत्या जिल्ह्यांतून जाणार?

Express Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात रस्त्यांची कामे अंत्यंत वेगवान पद्धतीने सुरु आहेत. दळणवळण आणि चांगल्या वाहतुकीसाठी उत्कृष्ट रस्ते असणं आवश्यक आहे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन गेल्या काही वर्षांपासून देशात अनेक मोठमोठे एक्सप्रेसवे तयार करण्यात आले आहेत तर अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. येत्या 2 वर्षात देशाला तब्बल 7 एक्सप्रेसवे (Express Highway) मिळणार आहेत. … Read more

पुणे बंगलोर महामार्गावर 5-6 कि.मी. वाहनांच्या रांगा; रोजच्या वाहतुक कोंडीला जबाबदार कोण? कोणत्या उपाययोजना गरजेच्या

Karad News

कराड : पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा एक अतिशय महत्वाचा महामार्ग समजला जातो. मात्र या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांपासून होत असलेली वाहतुक कोंडी प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कराड शहराजवळ महामार्गावर रोजच लागणार्‍या 5-6 कि.मी. वाहनांच्या रांगा नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रोजच्या ट्राफिक जाममुळे कराडकर त्रस्त झाले आहेत. या नित्याच्या वाहतुक कोंडीला जबाबदार कोण … Read more

पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण; मुख्यमंत्री शिंदेंना जवळ घेत पाठीवर मारली कौतुकाची थाप

Narendra Modi Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज महाराष्ट्रातील नागपुरात असलेल्या सुमारे 75 हजार कोटी रुपयांच्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदी झिरो माईल ते वायफळ टोलनाका असा 10 किमी अंतराचा प्रवास करून वायफळ टोलनाक्यावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या हस्ते नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे … Read more

समृद्धी महामार्गाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण; महामार्गाची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये

Narendra Modi Samriddhi Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील 75 हजार कोटी रुपयांच्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण होत आहे. यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रो टप्पा 2 या प्रकल्पाचा समावेश आहे. राज्याच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते … Read more

महामार्गावर बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Mumbai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात आता कार्ड कारवाई केली जाणार आहे. कारण या महामार्गावर बेशिस्तपणे वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांना दिले. तसेच वाहन चालकांना … Read more