कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची परतफेड कोण करत? जाणून घ्या नियम

Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांमध्ये कर्ज घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. एखाद्या नवीन घर घ्यायचे असेल किंवा गाडी घ्यायची असेल, तर अनेक लोक कर्जाचा पर्याय निवडतात. अनेक बँका आजकाल सोप्या पद्धतीने कर्ज देत आहेत. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का? जर एखाद्या व्यक्तीने बँकेतून कर्ज घेतले आणि कर्ज फेडण्यापूर्वी जर त्या व्यक्तीचा अचानक … Read more

एक होम लोन घेतल्यावर दुसरे होम लोन घेता येते का? जाणून घ्या सविस्तर

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या हक्काचं स्वतःचं घर असावं. असे प्रत्येक व्यक्तीचा स्वप्न असते. परंतु आजकाल महागाई तसेच इतर गोष्टी इतक्या प्रमाणात वाढलेल्या आहेत की, त्यामुळे हे घर घेण्याचे स्वप्न तसेच राहून जाते त्याचप्रमाणे आजकाल घरांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे एक रकमी घर घेणे हे अनेक लोकांना शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा … Read more

मोदी सरकारची मोठी भेट ! गृहकर्जावर द्यावं लागणार कमी व्याज, जाणून घ्या इत्यंभूत माहिती

pm awas yojana

स्वतःचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण करणे सोपे नाही. या महागाईच्या युगात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण धडपड करीत असतात. यासाठी लोक गृहकर्जाचा अवलंब करतात. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारकडून विविध योजना सुरू केल्या जातात. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभही देशातील सरकार म्हणजेच मोदी सरकारने दिला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. … Read more

स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न होणार साकार; सॅलरी स्लिप आणि ITR शिवाय मिळणार होमलोन

Home loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक सामान्य माणसाची एक ड्रीम लिस्ट असते. आणि त्या ड्रीम लिस्टमध्ये स्वतःचे घर घेणे हे सर्वोच्च स्थानावर असते. परंतु स्वतःचे घर घेणे ही आजकाल सोपी गोष्ट राहिलेली नाही. यासाठी खूप मोठी प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागते. त्याचप्रमाणे घरांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत.जर तुम्हाला तुमचे स्वतःचे हक्काचे घर घ्यायचे असेल, … Read more

HDFC Bank Home Loan | HDFC बँकेकडून गृहकर्ज घेण्यासाठी किती पगार असायला पाहिजे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

HDFC Bank Home Loan

HDFC Bank Home Loan | आपलं स्वतःचं एक हक्काचं घर असावं. हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण अहोरात्र प्रयत्न करत असतात. आजकाल घरांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आणि एक रकमी एवढे पैसे घरामध्ये गुंतवायला लोकांना शक्य होत नाही. त्यामुळे अनेक लोक गृह कर्जाचा (HDFC Bank Home Loan) … Read more

Home Loan | 20 हजार रुपये पगारावर किती होम लोन मिळेल? जाणून घ्या रक्कम आणि संपूर्ण प्रोसेस

Home Loan

Home Loan | प्रत्येक माणसाची आयुष्यात स्वतःचे घर घेण्याची इच्छा असते. परंतु आजकाल घरांच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत की, एक रकमी हे घर विकत घेणे शक्य होत नाही. यासाठी प्रत्येक जण हा कर्जाचा पर्याय निवडतो. आज काल बँकेद्वारे कर्ज मिळणे खूप सोपे झालेले आहे. आजकाल बघायला गेले, तर रियल इस्टेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढत … Read more

काय असतो कर्जाचा बोजा हलका करणारा ‘लोन इन्शुरन्स’ ? जाणून घ्या

Loan Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोन इन्शुरन्स, ज्याला डेब्ट प्रोटेक्शन इन्शुरन्स असेही म्हणतात. आजकाल अनेक लोक विविध कारणांसाठी कर्ज घेतात. पण कर्जाची परतफेड करणे हि एक मोठी जबाबदारी असते. कर्जदाराचा अचानक मृत्यू , अपघात किंवा गंभीर आजारामुळे कर्जाची परतफेड करणे शक्य नसते . त्या कर्जामुळे कुटुंबावर आर्थिक ओझे निर्माण होऊ शकते. याच समस्येवर उपाय म्हणून लोन … Read more

ऑक्टोबर महिन्यात स्वस्त होणार कार लोन आणि होम लोन? RBI ने केले मोठे विधान

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सामान्य नागरिक वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घेत असतात. होम लोन, कार लोन यांसारखे वेगवेगळे कर्ज घेत असतात. परंतु आता यासारख्या कर्जांच्या ईएमआयमध्ये कपात करावी, अशी अनेक दिवसापासून मागणी होती. रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या रेपो दरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. त्यामुळे कर्जाच्या ईएमआयमध्ये कोणत्याही प्रकारची कपात झालेली नाही. … Read more

कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास; उर्वरित कर्ज कोण फेडणार? जाणून घ्या नियम

Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोकांना मोठमोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याची गरज लागते. कारण एक रकमी त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात. त्यामुळे अनेक लोक बँकांमधून कर्ज घेतात. आजकाल कर्ज घेण्याची सुविधा देखील अत्यंत सहज आणि सोपी झालेली आहे. बँकांच्या माध्यमातून कर्ज घेणे अगदी सोपे झालेले आहे. अनेक लोक होम लोन, कार लोन तसेच वैयक्तिक लोन … Read more

महागड्या घरांना ग्राहकांची पसंती ? 75 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तांसाठी कर्ज दीड पटीने वाढले

real estate home loan

आताच्या घडीला घर घेणे काही सोपी गोष्ट राहिली नाही. घरांच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. केवळ राहण्यासाठी म्हणून नाही तर एक उत्तम परतावा देणारी गुणतंवणूक म्हणून सुद्धा घर घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो आहे. त्यातही सध्या घर घेणाऱ्यांना प्रिमिअम आणि लक्झरी विभागातील घरे पसंतीस उतरत आहेत. एका आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. … Read more