SBI कडून ग्राहकांना धक्का !!! होम-कार लोन महागले

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI  : RBI कडून नुकतेच रेपो दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर आता बँकांनी देखील आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने देखील आपल्या एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये 50 बेस पॉईंट्सची वाढ … Read more

HDFC चा ग्राहकांना झटका !!! होम लोनवरील व्याजदरात केली 0.50 टक्क्यांनी वाढ

HDFC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होम लोन देणारी कंपनी असलेल्या HDFC लिमिटेडकडून आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देण्यात आला आहे. RBI कडून रेपो दरात 50 बेस पॉइंट्सने (5.9%) वाढ करण्यात आल्यानंतर HDFC Ltd ने देखील शुक्रवारी आपल्या होम लोन वरील दरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली. हे लक्षात घ्या कि, गेल्या 5 महिन्यांत HDFC कडून एकूण 7 … Read more

आता ‘या’ फायनान्स कंपनीच्या Home Loan साठी द्यावे लागणार जास्त व्याज !!!

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan: देशातील आघाडीची हाऊसिंग फायनान्स कंपनी असलेल्या LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नंतर आता बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडनेही आपल्या कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. अलीकडेच, RBI ने अलीकडेच रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून कर्जावरील व्याजदर वाढवले जात आहेत. Home Loan … Read more

Home Loan : SBI चा ग्राहकांना मोठा धक्का !!! होम लोन 0.50 टक्क्यांनी महागले

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : RBI कडून रेपो दरात सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली. यानंतर आता SBI नेही आपल्या ग्राहकांवरील कर्जाचा भार वाढवला आहे. बँकेने आपल्या एक्सटर्नल बेंचमार्क आणि रेपो रेट लिंक्ड कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपासून एक्सटर्नल बेंचमार्क (EBLR) आणि रेपो रेट (RLLR) … Read more

Bank of Maharashtra च्या ग्राहकांना आता स्वस्त दरात मिळणार कर्ज !!!

Bank of Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Maharashtra च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मान्सून ऑफर लाँच केली आहे. या ऑफरद्वारे ग्राहकांना स्वस्त दरात कार लोन आणि होम लोनचा लाभ मिळणार आहे. हे जाणून घ्या कि, 1 ऑगस्ट 2022 पासून या बँकेकडून ‘रिटेल बोनान्झा-मान्सून धमाका’ ऑफर लाँच करण्यात आलीआहे. बँकेकडून महा सुपर होम … Read more

Home Loan वर किती टॉप अप लोन मिळवता येईल ??? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या

home

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home loan : घर खरेदी करण्यासाठी लोकांकडून होम लोन घेतले जाते. हा एक सर्वात सोपा आणि लोकप्रिय पर्याय आहे. आपल्या स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतेक लोकांकडून होम लोन घेतले जाते. सर्व प्रकारच्या कर्जांमध्ये होम लोन हे सर्वात सुरक्षित आणि स्वस्त मानले जाते. मात्र, होम लोन घेतल्यानंतरही आणखी काही पैशांची गरज … Read more

‘या’ बँकाकडून कमी व्याज दरात मिळेल Home Loan !!!

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपल्या या घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी होमलोन हा मोठा आधार ठरतो. त्यामुळेच होमलोनसाठी खूप जास्त मागणीआहे. मात्र हे लक्षात घ्या कि, RBI कडून नुकतेच रेपो दरात दोन वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या होमलोन वरील व्याजदरात वाढ … Read more

Home Loan : कोणत्या बँकेकडून कमी व्याजदरात होम लोन दिले जात आहे ते जाणून घ्या

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : गेल्या महिन्यांत RBI कडून रेपो दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली. ज्यानंतर अनेक बँकांनी पर्सनल होम लोन, ऑटो लोन आणि होम लोनचे दर वाढवले ​​आहेत. यावेळी रेपो रेट लिंक्ड लोन रेट (RLLR) आणि मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेट (MCLR) मध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. सध्या परवडणाऱ्या … Read more

कोणत्या बँकाकडून कमी व्याजावर Home Loan मिळेल ते पहा

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : प्रत्येकाला वाटत असते कि, आपले स्वतःचे घर असावे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या पैशांच्या अभावामुळे घर खरेदी करणे खूप अवघड जाते. अशातच बँकांनी दिल्या होम लोनमुळे आता घर घेणे थोडे सोपे झाले आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँके कडून रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे आता … Read more

आता सहकारी बँकांकडून घेता येणार 1.40 कोटी रुपयांपर्यंतचे Home Loan, RBI ने वाढवली मर्यादा

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून सहकारी बँकांकडून देण्यात येणाऱ्या Home Loan ची मर्यादा आता 100% पेक्षा जास्तीने वाढवण्यात आली आहे. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी ही घोषणा केली. RBI च्या या निर्णयानंतर आता नागरी सहकारी बँकांना 70 लाखांऐवजी 1.40 कोटी रुपयांपर्यंत तर ग्रामीण सहकारी बँकांना 30 लाखांऐवजी 75 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देता … Read more