Bank Loan : आता ‘या’ बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन व्याजदर

Bank Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. अशातच आता इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) आपल्या सर्व मुदतीच्या MCLR मध्ये 0.15 टक्क्यांनी आणि बँक ऑफ बडोदाने (BoB)आपल्या सर्व कालावधीच्या MCLR मध्ये … Read more

SBI Home Loan : SBI देत आहे स्वस्त दरात होम लोन, प्रक्रिया शुल्क देखील केले माफ

SBI Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI Home Loan : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर आता बँकांकडून होम लोन घेणे महागले आहे. अशा परिस्थितीत जर आपल्याला कमी दरात होम लोन देणाऱ्या बँकांविषयी माहिती हवी असेल तर आजची आपली ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. हे जाणून घ्या कि, सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्यासाठी … Read more

Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का, होमलोनवरील EMI वाढणार

Union Bank Of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Union Bank of India : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये Union Bank of India चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने वेगवेगळ्या कालावधीतील MCLR 5 बेस पॉइंट्सने वाढवला आहे. आता … Read more

Home Loan : आता ग्राहकांना पुन्हा बसणार महागड्या कर्जाचा फटका, अनेक बँकांनी व्याजदरात केली वाढ

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : महागाईला तोंड देण्यासाठी RBI ने पाचव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 7 डिसेंबर 2022 रोजी याबाबत घोषणा करताना रेपो दर 35 बेसिस पॉइंट्सने वाढवून 6.25% केला आहे. आता याचा फटका सर्वसामान्यांना बसणार हे निश्चित आहे. कारण आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या … Read more

आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : सध्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये तेजी आहे. अनेक लोकांकडून नवीन घरे किंवा फ्लॅट खरेदी केले जात आहेत. त्यापैकी बहुतेक कुटुंबे ही मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीय आहेत. अनेक लोकं घर घेण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. मात्र होम लोनसाठी आपल्या फिजिकल आणि डिजिटल अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. डिजिटल होम लोनमुळे ही … Read more

दिवाळी निमित्त ‘या’ बँकांनी Home Loan वरील व्याजदरात केली कपात, जाणून घ्या नवीन दर

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : RBI कडून रेपो दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक बँकांचे होम लोनवरील व्याजदर महागले आहेत. मात्र, आता दिवाळी निमित्त अनेक बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त दरात होम लोन देत आहेत. चला तर मग कोणत्या बँकेकडून होम लोन वर किती व्याज दर दिला जात आहे ते जाणून घेउयात… … Read more

Diwali Home Loan Offer : दिवाळीत खरेदी करा स्वत:चं घर; ‘या’ बँकेची खास स्किम

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आरबीआयच्या रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर गृहकर्जावरील (Home Loan) व्याजदर महाग झाले आहेत. पण सणासुदीच्या काळात गृह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका आणि गृहनिर्माण संस्था स्वस्तात गृहकर्ज (Home Loan) देत आहेत. SBI ते HDFC, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बजाज फायनान्स या देशातील सर्वात मोठ्या बँकांनी सणासुदीच्या काळात गृहकर्जाचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय … Read more

सणासुदीच्या काळात ‘या’ बँकांकडून मिळेल कमी व्याजदरात Home Loan !!!

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : RBI कडून आतापर्यंत चार वेळा रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये होम लोन घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर आता घर खरेदीदारांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे. सध्या होम लोनवरील व्याजदर … Read more

SBI कडून ग्राहकांना धक्का !!! होम-कार लोन महागले

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI  : RBI कडून नुकतेच रेपो दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर आता बँकांनी देखील आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने देखील आपल्या एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये 50 बेस पॉईंट्सची वाढ … Read more

HDFC चा ग्राहकांना झटका !!! होम लोनवरील व्याजदरात केली 0.50 टक्क्यांनी वाढ

HDFC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होम लोन देणारी कंपनी असलेल्या HDFC लिमिटेडकडून आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देण्यात आला आहे. RBI कडून रेपो दरात 50 बेस पॉइंट्सने (5.9%) वाढ करण्यात आल्यानंतर HDFC Ltd ने देखील शुक्रवारी आपल्या होम लोन वरील दरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली. हे लक्षात घ्या कि, गेल्या 5 महिन्यांत HDFC कडून एकूण 7 … Read more