Honor 200 Lite 5G : 108 MP कॅमेरासह Honor ने लाँच केला नवा मोबाईल; किंमत किती पहा

Honor 200 Lite 5G LAUNCH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Honor या प्रसिद्ध ब्रँडचे मोबाईल ग्राहकांना चांगलेच पसंतीला उतरतात. कंपनी सुद्धा ग्राहकांच्या गरजेनुसार अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल बाजारात लाँच करत असते. आताही Honor ने जागतिक बाजारात एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Honor 200 Lite 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 8 GB रॅम यांसारखे अनेक … Read more