धक्कादायक! कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेला ५०० मीटर ओढत; व्हिडीओ व्हायरल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात कोरोनाचे संकट सुरु आहे. देशातील रुग्णसंख्या ४ लाखाच्या पार गेली आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण फारसे नसले तरी अद्यापही लोकांच्यात संक्रमणाची भीती दिसून येते आहे. म्हणूनच अनेकठिकाणी मृतदेहांसोबत निर्दयी व्यवहार केला जातो आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका कोरोना रुग्णाचा मृतदेह जमिनीवरून ओढत नेला … Read more