महागाईचा फटका !!! दोन महिन्यांत दुसऱ्यांदा वाढल्या साबण, सर्फ आणि पावडरच्या किंमती
नवी दिल्ली | दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई लोकांच्या अडचणीत वाढ करत आहे. पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेल महागल्यानंतर आता साबण, सर्फ, डिशवॉश या पदार्थांच्या किंमतीही वाढल्या आहेत. खरं तर, देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ने फेब्रुवारीमध्ये या उत्पादनांच्या किंमती 3 ते 10 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. कंपनीने दोन महिन्यांत सलग दुसऱ्यांदा किंमती वाढवल्या आहेत. … Read more